Тёмный

शेळी पालनासाठी सर्वात मोठी योजना | प्रवीण मारडवार यांचा गोट फार्म  

Modern Farming आधुनिक शेती
Подписаться 577 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

NLM
शासकीय योजना मिळवून शेळीपालन फार्म बनवला आहे.
प्रवीण भाऊ यांचं हे शेळीपालन सर्वांसाठी खूप छान उदाहरण आहे.....

Опубликовано:

 

13 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 102   
@user-rl1qv2ei5q
बाभळीचे लाकूड 21 दिवस पाण्यामधे ठेवायचे नंतर त्याच्या पाट्या काढायच्या आणि वापरायच्या. कारण की त्या पाट्या खुप दिवस खराब होत नाहीत. माळवदाचे घर वानवताना ही पद्धत वापरायचे लोक अस सांगतात.
@ashokkamble205
लोन मंजूरीसाठी बँकेने कोणती कोणती प्रॉपर्टी मोरगेज करून घेतली ,
@deepakdesai4149
शेळी पालण मधे परवडत नाही
@santoshkate4659
शेळीपालनात ले देवमाणूस तुमचं मोलाचे मार्गदर्शन असेच राहू द्या... तुमच्या मुळे गरीब शेतकऱ्यांना अशा योजनाचा फायदा होत आहे.... सर 🚩🚩
@nagnathpawale2202
चागंल दिसत ,करून पहा ,याला मैन पावर ,चारा ,पाहीजे ,ऐखाधदा रोग आला तर नुकसान खुप होते ,अजिबात परवडत नाही ,प्रोडक केल तर थोडा फार फायदा होउ शकतो ,पंरतु काहीही परवडत नाही
@shelkebhagvat2025
शेळी मालकाची मुलाखत नाही घेतली.त्यांची मुलाखत महत्वाची होती.त्यांना आलेल्या अडचणी बँक मध्ये कसी प्रोसेस केली.
@aptechmarathi1611
आताच भेटलो झिरो फाट्यावर वर तुम्हाला
@vilaskadam9301
@vilaskadam9301 14 часов назад
असेच शेड बनवणे बंधनकारक आहे का?
@DipakHadal-mx2ng
@DipakHadal-mx2ng 16 часов назад
सर मला पण योजना घ्यायची आहे
@user-rt3rf5cg4z
@user-rt3rf5cg4z 16 часов назад
सेलू तालुका पालम काळी कपिली आपल्याकडे आहे
@yashrajgoatfarm
अप्रतिम नियोजन
@jawahartapase8478
Khupach sunder va ditail mahiti
@cricketwithgolu884
Khup khup chan niyojan 👌👌👌👌👌👌
@sharadtawde6846
खूप छान वाटले.
@vaibhavmore3781
Thanks sir khup mast video banavla🔥🔥
@vasantkhetare1403
खुपच सुंदर
@ManishrajChougule-pd7rw
खुप सुंदर छान 🎉🎉🎉🎉
@nitindabhade2989
सर खूप छान व्हिडिओ आहे
@vijaykore2830
सर फार्म खुपच छान आहे, मॅनेजमेंट पण खुपच छान आहे.....
@mtech2276
खूपच छान सर ❤️
Далее
БАТЯ И СОСЕД😂#shorts
00:59
Просмотров 1,8 млн
ELA NÃO ESPERAVA POR ISSO 🥶 ATTITUDE #shorts
00:20