सदरील व्हिडिओ आपल्या मनोभावे भावभक्ती आणि जिव्हाळ्यासाठी अपलोड करण्यात येत आहेत वास्तविकता चॅनल वरती मान सन्मानाच्या दिशेने सर्वांनी राहावे व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं... आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करावे..
लाईक करायला विसरु नका 👍 धन्यवाद 🙏... भजन कीर्तन अभंग गाणी नवनवीन गीते आपणास मंजुळ आवाजात गायिका चंद्रभागा निळकंठ मेटकर आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. रामकृष्ण हरी 🙏🙏 #अभंग भावगीत भक्तीगीत भजन
ताई कानातून हृदयात शिरूर आत्म्याला तृप्त करणारे भजन.........! किती सोप्या भाषेत,सुंदर आवाजात संपूर्ण अध्यात्म एका गाण्यात अवतरले आहे..........! ताई जि. सांगली