Тёмный

नवरा बायकोच्या नात्याची अतुट अशी शब्दरचना चंद्रभागाताई मेटकर यांनी गायलेल सुंदर गीत 🔥💯 

चंद्रभागा Chandrabhaga Metkar Offical
Просмотров 19 тыс.
50% 1

नवरा बायकोच्या नात्याची अतुट अशी शब्दरचना चंद्रभागाताई मेटकर यांनी गायलेल सुंदर गीत 🔥💯
#चंद्रभागाताई #song #marathibhavgeet #भजन #love #भावगीत #मराठी

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@user-gd9op2uj8c
@user-gd9op2uj8c 20 дней назад
मनापासून अभिनंदन ताई तुमचे छान गित गायले
@dajikhade6679
@dajikhade6679 Месяц назад
👌👌या गीतातील शब्दार्था प्रमाणे माझे पितातुल्य परमेश्वर निळकंठ दादा, माझी आभाळहून महान सावली माझी आई 🙏चंद्रभागा🙏यांच्या सुखी संसाराला कुणाची नजर लागू नये.... देवा खंडेराया.🙏
@user-jq4no8hl1b
@user-jq4no8hl1b Месяц назад
ताई खुपचं सुंदर गीत बनून गायले आपण👍👍
@laxmanbhutte9584
@laxmanbhutte9584 Месяц назад
हे गीत कोणी लिहिले माहीत नाही पण आमच्या ताईने रचना खूप छान केलेली आहे ताईचे खूप खूप अभिनंदन करतो
@user-yc1rq2vt1h
@user-yc1rq2vt1h Месяц назад
खरचं त्या गीत रचना केली त्यांना प्रथम मी प्रणाम करतो आणि हे गीत गाण्या साठी ताई तुझ्या पेक्षा मला कोणी योग्य नाही वाटत खूप सुंदर चाल लावली ताई आणि आवाज खूप सुंदर आला ताई तुझा .............आणि साथ संगत पण खूप सुंदर आहे ईश्वर भाऊंची .,..
@siddharthdaware05gmail
@siddharthdaware05gmail Месяц назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मी या गीताचा लेखक आपला खुप खुप आभारी आहे.
@siddharthdaware05gmail
@siddharthdaware05gmail Месяц назад
धन्यवाद
@sharadkhot1569
@sharadkhot1569 Месяц назад
अतिशय सुंदर गीत ताई या गीतामुळे संस्कृती कशी जपायची याची आठवण करुन दिली, ताई नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असता,आणि ते नेहमीच सगळ्यांन पेक्ष्या वेगळेच गीत बनवता ताई...........जि. सांगली
@sharadkhot1569
@sharadkhot1569 Месяц назад
ताई ढोलकी वाजवतात त्या काकाचे नाव काय आहे
@singerashokkoli6256
@singerashokkoli6256 Месяц назад
अप्रतिम गायण आणि संगीत रिधम अप्रतिम परत सगळ्यांच मनापासून अभिनंदन 🎉🎉 धनी कुंकवाचा जिवाहुन प्यारा मुळ गायक खान्देश लोक गायक अशोक कोळी तळेगाव खान्देश.. लेखक सिध्दार्थ डावरे सर माजलगाव बिड आणि हे गित सिंगर अशोक कोळी या युट्यूब चॅनलला आल आहे तरी आपण ह्या दोन्ही गाण्याचा आनंद घ्यावा..
@nileshsirsat8088
@nileshsirsat8088 20 дней назад
Ram a❤❤❤
@user-nx8kz4rq2t
@user-nx8kz4rq2t Месяц назад
अभिनंदन
@devanandaashrgavkar2230
@devanandaashrgavkar2230 Месяц назад
खूप छान अक्का आवाज 🎉🎉🎉
@GaneshAsole1
@GaneshAsole1 Месяц назад
Khup c Chan tai
@santoshmaharajkumavatjamne7909
@santoshmaharajkumavatjamne7909 Месяц назад
सर्व मंडळाचे खूप खूप अभिनंदन
@priyankamurmure82
@priyankamurmure82 Месяц назад
Nice❤❤
@nagammagavndi5538
@nagammagavndi5538 Месяц назад
👌👌👌👌👌💐💐
@yash_007_team5
@yash_007_team5 Месяц назад
अप्रतिम खूप सुंदर सर्व मंडळाचे खूप खूप अभिनंदन💐💐
@appasahebugale534
@appasahebugale534 19 дней назад
@shaileshpawar1178
@shaileshpawar1178 Месяц назад
❤Tai
@ChandrabhagaMetkarOffical
@ChandrabhagaMetkarOffical Месяц назад
आपल्या सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏🌺🌺 संस्कृतीला साथ असुद्या.. व्हिडिओ पाहणारांसाठी मला काहीतरी... नवनवीन, उपयोगी सुविधा पुरवायच्या आहेत.. स्वप्न आहे माझं.... आवाज रसिकांचे कान तृप्त आणि मन प्रसन्न होवो 🙏🌺🌺
Далее
A small kitten was dumped #cat #kitten #cutecat
00:41
Новый уровень твоей сосиски
00:33