मी दर्शन लक्ष्मण विरले....आपल्या (दर्शन विरले वलॉग्स ) Darshan Virle Vlogs, ह्या युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. मी मुळचा रायगड जिल्ह्यातील नेरळ गावाचा रहिवासी... नवनवीन ठिकाणे explore करायची खूप आवड आहे त्यामुळे हा छंद जोपासाला आहे...
आशा करतो तुम्हाला माझे videos आवडतील आणि आवडले तर नक्की चॅनेल ला subscribe करा. share करा. कंमेंट करा. 🙏🙏❤️❤️❤️
Follow me on instagram for new videos related info... ❤️❤️✌️👍
TO BE HONEST such summits need at least basic mountaineering experience , Adventure , Thrill, emotional attachment towards Sahaydri all is fine . Every one do not have same experience and strength and on the spot you cannot train a individual for doing rock climbs no matter how safe it is .