पेण येथील प्रसिद्ध गणपती कारखाना म्हणजे आशीर्वाद आर्टस् ह्या कारखान्याला भेट दिली. अतिशय सुंदर मूर्त्या पहिल्या. पेण मधील 1 नंबरचा कारखाना. आशीर्वाद आर्टस् हा कारखाना पेण मधी तांबडशेत ह्या गावी आहे.
मूर्तिकार - वैभव ठाकूर
मोबाईल नंबर - 7741936660
अतुल ठाकूर
मोबाईल नंबर - 9921974168
5 авг 2024