Тёмный
VikasChaudhariVlogs
VikasChaudhariVlogs
VikasChaudhariVlogs
Подписаться
इतिहास ही महाराष्ट्राची ज्योत आहे. या ज्योतीने असान रुपी अंधकाराचा नाश होऊन आपल्या नगरीचे, पूर्वजांचे व राजाचे सत्य स्वरूप आपल्या नजरेसमोर उभे राहते.
Plus Vally | Mulashi
10:36
7 месяцев назад
Комментарии
@user-mh3yd1ev4n
@user-mh3yd1ev4n 3 дня назад
या वाड्याचे पुनर्वसन?????
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 6 дней назад
sundar.palace.satara...
@yashodhaj51
@yashodhaj51 7 дней назад
Shitole from Gwalior
@actorprathmeshjadhavvloges1216
@actorprathmeshjadhavvloges1216 10 дней назад
Are dada 35 ani re 65 ahe
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 10 дней назад
काय म्हणायचं आहे तुम्हाला जरा विस्तृत सांगा
@actorprathmeshjadhavvloges1216
@actorprathmeshjadhavvloges1216 10 дней назад
Patas pune pasun 35nahi 65 ahe
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 10 дней назад
🙏🙏
@shailendrapatil8623
@shailendrapatil8623 13 дней назад
हा तो बंगला नाही. तो वेगळा आहे.
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 14 дней назад
या शितोळे देशमुखांना नरसिंहराव हा किताब होता. यांच्या घराण्यावर पुणे प्रांतीचे राजा शितोळे देशमुख हे पुस्तक लिहिलेले आहे जे खूप माहितीपूर्ण आहे.
@ashishdahbara7103
@ashishdahbara7103 16 дней назад
Beautiful ❤, plz make more videos like this 👍
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 16 дней назад
@@ashishdahbara7103 🙏🙏🙏
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 24 дня назад
शिवाजी महाराजांचे मावस घराणे नाही. मावशी व काकांचे घराणे म्हणा. शिवरायांची मावशी गिरजाबाई जाधवराव बाईसाहेब या राजमाता जिजाऊ साहेबांच्या भगिनी बेलवड्याच्या बालाजी नाईक ढमाले देशमुखांना दिल्या होत्या. बालाजी नाईक खूप वर्षे राजगड किल्ल्याचे किल्लेदार होते तसेच सिंहगडाच्या लढाईत नाईक सहभागी होते असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात सापडतो. म्हणून हे घराणे शिवरायांच्या मावशी आणि काकांचे घराणे आहे
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 26 дней назад
हा थेरडा नगरकर नाही. त्याच्या भिकार वृत्तीवरूनच दिसतंय ते.
@rameshjavir2435
@rameshjavir2435 28 дней назад
त्याचा जीर्णोद्धार व्हावा
@MrRahulmarne
@MrRahulmarne 28 дней назад
maza ajol damale deshmukh
@sachetandalvi4993
@sachetandalvi4993 29 дней назад
Photo ani pustak kuthe milel please guide me
@govindborkar9191
@govindborkar9191 Месяц назад
साताराचया प्रतापसिंह राजांच्या बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs Месяц назад
🙏🙏
@kishorpawar2
@kishorpawar2 Месяц назад
आपली संस्कृती व वारसा जतन करणे गरजेचे आहे, सातरकरानी यासाठी प्रयत्न करणे व तो शासन दरबारी मांडणे फार गरजेचे आहे,,,,,
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs Месяц назад
🙏🙏
@ulkadevrukhkar7878
@ulkadevrukhkar7878 Месяц назад
Sundar mahite
@sampatdhole6845
@sampatdhole6845 Месяц назад
🙏🙏
@SiddeshPawarVlogs
@SiddeshPawarVlogs Месяц назад
जबरदस्त
@Mivatsaru
@Mivatsaru Месяц назад
nice
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u Месяц назад
बडोद्याचे गायकवाड हे मालेगाव कौलाने येथील आहेत मालेगाव झोडगे येथे त्यांनी बांधलेले शिव मंदिर प्रसिद्ध आहे आणि तिथे पण त्यांचा वाडा आहे मराठ्यांचा इतिहास जरा फुसका दिसतो
@mangesh4990
@mangesh4990 Месяц назад
हा कुठे आहे
@निवृत्तिपाटील
सरकार ने हया गड़ा वर वृक्षसंवर्धन करायला हवा किवा तिथल्या ग्रामस्थ मंडली ने तरी करायला हवा मस्त व्लॉग्स ब्रो कीप इट अप तुझ्या मूले आम्हा ला महिति मिलते 🙏🏻🙏🏻
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
🙏🙏🙏😊😊
@nileayshpawar3378
@nileayshpawar3378 2 месяца назад
एक हटके ट्रेक... अन त्याची माहितीही 👌👌
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
धन्यवाद दादा
@ganeshdhamale7229
@ganeshdhamale7229 2 месяца назад
आमच्या आत्याचा वाडा आहे
@ganeshdhamale7229
@ganeshdhamale7229 2 месяца назад
आमच्या आत्ताचा वाडा आहे
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 2 месяца назад
khandak jara jawalun dakhwayala paahije hota kiti khol aahe lambi kititi aahe rundi kiti aahe etc maahit
@santoshgaonkar7902
@santoshgaonkar7902 2 месяца назад
Khup chan sir
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
✌️✌️✌️
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 месяца назад
सुंदर
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
🙏🙏
@suhasshinde9924
@suhasshinde9924 2 месяца назад
So nice
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
🙏🙏
@gorakhnathshitole9597
@gorakhnathshitole9597 2 месяца назад
Kartik Keep it up Very Nice .
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
Thanks a lot
@suhasshinde9924
@suhasshinde9924 2 месяца назад
Nice
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
Thanks
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 месяца назад
मस्त
@snbhindustanivlogs
@snbhindustanivlogs 2 месяца назад
Ye jgha bhot achi hai, jise mene b explore kiya hai❤
@dadasoyadav8243
@dadasoyadav8243 3 месяца назад
करवंद खाल्ली का 😂
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 2 месяца назад
नाही
@dadasoyadav8243
@dadasoyadav8243 3 месяца назад
Next time nakki mi yenar
@atulchavan5464
@atulchavan5464 3 месяца назад
@suhasshinde9924
@suhasshinde9924 3 месяца назад
Nice
@dattachorghe4868
@dattachorghe4868 3 месяца назад
खुप छान
@saipresents9715
@saipresents9715 3 месяца назад
Naa anvasna to waste
@sandeepdhumal9816
@sandeepdhumal9816 3 месяца назад
छान ❤️
@PNBcreation8806
@PNBcreation8806 3 месяца назад
महाराष्ट्रातील वाडा संस्कृती आता जवळपास नामशेष होत आहे... आता हे दुर्लक्षित वाडे फक्त तुमच्या मुळे आम्हाला पाहायला मिळतात त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार..तुमचे व्हिडिओ पुडच्या पिढी साठी खुप मार्गदर्शक असतील.
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 3 месяца назад
🙏🙏🙏
@atulchavan5464
@atulchavan5464 3 месяца назад
मस्तच.... ❤
@suhasshinde9924
@suhasshinde9924 3 месяца назад
So nice
@RajeshShitole-wf8hq
@RajeshShitole-wf8hq 3 месяца назад
तुमचा मोबाईल नंबर हवा होता
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 3 месяца назад
9923289871
@vishalshinde_007
@vishalshinde_007 3 месяца назад
Vikas bhau..khupch chan video
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 месяца назад
तुम्ही पहिल्यांदा सर्व माहिती त्यांच्याकडून घेऊन मग ती आम्हां सबस्क्रायबर लोकांपर्यंत द्यायला पाहिजे होती. ती माणसं तिथली असली तरी माहिती नीट ऐकायला तर येतच नव्हती. काय बोलत होती कळतं नव्हतं. एक हे सांगतोय, तर दुसरा ते सांगतोय. एखाद्या गल्लीतली मुलं गप्पा मारतात. तसे तुम्ही गप्पा मारत बसले. खरंतर ती लेखी माहिती तुमच्या तोंडानेच सांगायला पाहिजे होती. त्यामुळे आम्हाला तुमचा विडियो खास वाटला नाही. क्षमस्व🙏
@ambro2513
@ambro2513 3 месяца назад
Kiti khol aahe Mazya mitran na pohota nahi yet kahi pn, Tyanchya sathi safe aahe ka zast khol nahi n
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 3 месяца назад
खुप खोल आहे
@ambro2513
@ambro2513 3 месяца назад
Mg safe aahe ki nahi😶‍🌫️
@VikasChaudhariVlogs
@VikasChaudhariVlogs 3 месяца назад
पोहोता येत नसेल तर risky आहे
@user-so7ht7bu2s
@user-so7ht7bu2s 3 месяца назад
पट पट काय ते सांगायचे तेच तेच नाही सांगायचे
@tejaswadkar4670
@tejaswadkar4670 3 месяца назад
नांदेड येथील जाधव चा वाडा आहे तो ही बघायला या
@PramilaDhamale
@PramilaDhamale 4 месяца назад
Balavde yethil chhan mahiti dilit dhanyavad ya vadyabarobar aani familisobat aamhi aajahi jodalele aahot
@shubhamthube6492
@shubhamthube6492 4 месяца назад
Amhi adhi cricket khelycho tithe