Тёмный

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या देहाच्या पालखीच्या विसाव्याने पावन झालेला वाडा | गायकवाड-खोत वाडा 

VikasChaudhariVlogs
Подписаться 3,7 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या देहाच्या पालखीच्या विसाव्याने पावन झालेला वाडा | गायकवाड-खोत वाडा
गायकवाड-देशमुख वाडा | गायकवाड-खोत वाडा | वरंध महाड | Gaikwad - Khot Wada | Varandh| Mahad
रायगड जिल्ह्यातील वरंध ता. महाड येथील छत्रपती घराण्याशी सदैव स्वामीनिष्ठ असणारे श्री संभाजी नरसोजी गायकवाड अधिकारी शिक्केकरी देशमुख, तपे बिरवाडी यांचा ४०० वर्षापुर्वीचा एतिहासीक वाडा आजही सुस्थितीत आपल्या कार्यकतृत्त्वाची साक्ष देतो. वाड्यात प्रवेश करण्यापूर्वी मोठे गणेशशिल्प दारावर पाहावयास मिळते. आजही ह्या घराण्यातील त्यांचे थेट वंशज श्री सुरेशराव बापु व विलासराव काका शिक्केकरी देशमुख वाड्यावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची मायेने प्रेमाने विचारपुस करून आदरातिथ्य करतात. ज्या आसनावर बसून न्याय निवाडे केले जायचे ते एतिहासिक लाकडी आसन आजही आपल्याला या वाड्यात पहायला मिळते. सोबत देवघरातील तलवारी त्यांनी रणांगण गाजवल्याची ग्वाही देतात.
अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा.
Vikas chaudhari vlog
अधिक माहितीसाठी vc10091993@gmail.com
Like, Comment, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Video पाहिल्या बद्दल मी आपला आभारी आहे 🙏🏻
उपकरण - amzn.eu/d/24IbaiE
GoPro HERO10 Black Waterproof Action Camera with Touch Screen 5K Ultra HD Video 23MP Photos 1080p Optical Zoom 1x Live Streaming Stabilization, Dual Screen, HyperSmooth 4.0 and Time Warp 3.0 amzn.eu/d/hxHOlOk
amzn.eu/d/hxHOlOk
Your Queries -
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे
महाराष्ट्रातील वाडे
जुने वाडे
aitihasik wade
ऐतिहासिक वाडे
गायकवाड घराण्याचा इतिहास
वरंध
वरंध गाव
खोत वाडा
खोतांचा वाडा
देशमुख वाडा
गायकवाड देशमुख वाडा
गायकवाड वाडा
शिवकालीन इतिहास
शिवकालीन वास्तू
historical places
गायकवाड-खोत वाडा

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
Далее
Which part do you like?😂😂😂New Meme Remix
00:28
РЫБКА С ПИВОМ
00:39
Просмотров 311 тыс.