😊आपल्या यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत आहे 💐💐 _______________________"" 🙏🙏 नमस्कार मी सविता तोतरे. Savita T fashion आपलं यूट्यूब चैनल मराठी भाषा. _______________________ ब्लाउज विषयी तुम्हाला कोणते प्रश्न पडल असतील तर नक्की विचारा. मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी यूट्यूब चैनल वरती आले आहे. _______________________ ________नमस्कार________ जर तुम्ही पहिल्यांदा युट्युब चैनल वरती आलात असाल तर नक्की 👍 सबस्क्राईब करा ❤️ लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 🙏 _____. _______
ताई तुम्हाला प्रभू खूप आशिष देईल नाही त्या वस्तू तुमच्याकडे येतील चांगला आहे पोरगा काही त्याला बोलू नका सारखं दुखते दुखते बोलू नका हे सगळं तुमचं चांगलंच होणार आहे नकारात्मक गोष्टी बोलूच नका आता तुमचे दिवस बदललेत थकू नका घरातला पसारा हळूहळू आवरा दोन्ही लेकरं चांगले सपोर्ट करतात तीच खरी आपली संपत्ती असते सगळं आता चांगलंच होईल तुमच्या व्हिडिओला मी लाईक शेअर करते
असा कोणाला सांगू नये देव मांडू नका नाव ठेवू नको प्रत्येकाची मर्जी असते झाला त्या याच्यामध्ये फरक जाणवतो ते करतात कोणाचा मन दुखावा नाही देवाबद्दल सगळे करतात प्रत्येकाच्या परिवार जाऊ द्या परमेश्वर आहे तुमच्यासोबत माणूस पुढे जायला लागला का माणूस नाव ठेवतात सगळे करतात देवदेव नंतर नंतर ज्ञानाच्या गोष्टी शिकवतात तुम्ही लक्ष देऊ नका मी पण जय भिम वाले आहे पोरांचा खूप तुमचं चांगलं अशाच प्रगती होत जाईल नितीन ची तब्येत बरी आहे ना बस दोन्ही लेकरं खूप संस्कार आहेत आशिष तुमची प्रगती होत जाईल
Tai me yach sarv trick vaprun pahilyapasun blouse shivte..me shivlelya blouse che gale kadhich. utrat nhi..28-34 galarundi 2 thevaychi..36 & 36 chya pudhe savva don galarundi thevavi..ajibat gale utrat nhi