Тёмный

रेडीमेड ड्रेस किंवा रेडिमेट सलवार परफेक्ट फिटिंग व उंची कमी कशी करायची ? महत्त्वाच्या टिप्स. 

Savita T fashion
Подписаться 31 тыс.
Просмотров 2,5 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Месяц назад
खूप छान माहिती दिली ताई 👍❤
@SavitaTfashion
@SavitaTfashion Месяц назад
Thank you Tai 🙏
@aprnanarayani4245
@aprnanarayani4245 18 дней назад
टॉप किंवा ड्रेस फिटिंग ची शिलाई किती घेता. ताई
@antaraatram3011
@antaraatram3011 Месяц назад
या ची शिलाई किती घेता ताई 🙏
@sagarraut8878
@sagarraut8878 Месяц назад
नमस्कार सविताताई कशी आहे तुमची तब्येत मला तुम्हाला विचारायचे होतेकी जेव्हा कस्टमर हा त्याच्या मापाचा ब्लाऊज आपल्याकडे शिवायला देतो तेव्हा त्या कस्टमरचा तो ब्लाउज हुक लुक पट्टीचा भाग हा बॅक साइड पेक्षा जास्त असतो तेव्हा आपण शिवलेल्या ब्लाऊजची त्या कस्टमरने आणलेल्या त्या फिटिंग च्या ब्लाउज ऊन फिटिंग कशी करायची हेच कळत नाही काही कृपया सांगाफिटिंग कशी करावी हेच कळत नाही तेव्हा काय करावे कृपया सांगा ताई लवकर कमेंट करा प्लीज
@navishkaquotesandjokes
@navishkaquotesandjokes Месяц назад
Tai tumhi acting short video kase banava te mala thodese sanga please mala pan daily vlogging channel ughadayache aahe please support me
@anjanakadam6913
@anjanakadam6913 Месяц назад
ताई मला 38 सालचे कटिंग पाहिजे कधी देणार
@SavitaTfashion
@SavitaTfashion Месяц назад
दहा दिवसाचे गणपती गेल्यानंतर देते ताई कटिंग तुम्हाला 🙏
@shitalsawant8780
@shitalsawant8780 Месяц назад
fitting केल्यावर आतील कापड कट नाही केले तर टॉप शेप मध्ये नाही बसत घड्या पडतात.साईड चे कट पण आत जातात.🤔
@SavitaTfashion
@SavitaTfashion Месяц назад
एक दीड इंच पेक्षा जास्त जागा असेल तर कट करायचं ताई जागाच ठेवले नाही तर तब्येत झाल्यावर तो ड्रेस वाया जातो 🙏
@shitalsawant8780
@shitalsawant8780 Месяц назад
Thanku tai.mi तुमच्या WA no. वर पॅटर्न ची माहिती विचारली होती पण no reply
Далее
Collar Kurti Cutting offline class
23:50
Просмотров 38 тыс.