Join me on my adventures as I explore new destinations, share my travel experiences, and dive into daily life through engaging vlogs. From hidden gems around the globe to everyday moments and tips, my channel offers a mix of exciting travel stories and relatable daily content. Subscribe to follow along and get inspired for your next journey!
प्रणव खूपच मजेदार आहेत. ज्या पद्धतीने ते विनोद करतात ती अतिशय हास्यस्पद असते. या vlog मध्ये 'डॅडी साठी जे येल पडल्यासारखं वाटतं' हा खरंच एक चांगला विनोद होता. तू आपल्या मुलीला बाबा सांगायला शिकवतोस हा खरंच एक अभिमान आहे प्रत्येक मराठी कुटुंबासाठी. तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर आहात पण दोघी स्वतःच्या कुटुंबाबद्दल म्हणजे सासर कडली कुटुंब घेऊन चालता हे पाहायला आवडेल पुढील vlogs मध्ये. मी आणि माझे कुटुंब पूर्णपणे तुमचे vlogs बघत असतो. विशेषतः प्रणव, तू जे करत आहेस ते असंच करत रहा. तू आई-वडिलांसाठी काय केलं हे आम्हाला माहिती नाही पण जो काही तू बायकोसाठी करत आहेस तो खरंच पाहण्यासारखा आहे आणि ते तुझ्या दिलेल्या संस्कारांचेच परिणाम आहेत. Keep it up
आम्हाला तुमच्या कुटुंबीयांसोबतच्या आजी-आजीबांcha व्लॉग्ज पाहायला आवडतील, ज्यात फक्त तुम्ही १ किंवा २ व्लॉग्ज केल्या आहेत. ह्या व्लॉगमध्ये कुटुंबासोबत बाहेर जाताना फक्त तुम्ही दोघे बोलता आणि इतर कुटुंबीय फक्त पाहतात. झियाना यांच्या आजी-आजीबांनी lavkar व्लॉग्जमध्ये aanawe, अन्यथा कुटुंबासोबतचे व्लॉग्ज बनवू नका. ते आम्हाला खरे वाटतात.
तुमचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला कळायला अजून जास्त व्लॉग्स पाहायला लागतील. तुमचा husband मला रिअल वाटतो आणि ज्याबद्दल ते जबाबदारी घेतात ते पाहायला सुद्धा आवडेल. तुमची फॅमिली खूप सिंपल आहे आणि त्या प्रकारे तुम्ही दोघे किती डाउन टू अर्थ आहात हे. please please ek suggestion, तुम्ही एक संपूर्ण व्लॉग ziana chya आजीसोबत बनवा आणि जितके natural आणि कमी edited असतील, तितके दाखवा. me tumche channel aani vlogs mazya sampurn family madhey share kelele ahet.