आम्ही बनविले उकडीचे मोदक" या व्लॉगमध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवले आहे. मोदक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते तयार करण्याची प्रत्येक पायरी या व्हिडिओत पाहायला मिळेल.
Please like, share and subscribe to our channel. @WorldflowFamily
#family #love #vlogger #vlog #familychannel #mother #modak #youtube #trending #marathi
5 окт 2024