Тёмный
SP 24 TAAS
SP 24 TAAS
SP 24 TAAS
Подписаться
SP 24 Taas ( एसपी 24 तास ) is a 24-hour Marathi news RU-vid channel in Maharastra. The channel is owned by Sai Media & Entertainment Group. Mega bulletin , Breaking News, Latest News. SP 24 TAAS is a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Shirdi ,Ahmednagar, Maharashtra, all over Maharashtra and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on SP 24 TAAS in Marathi language. The vision of the channel promises to keep each individual ahead and informed. SP 24 TAAS is best defined as a responsible RU-vid channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.
SP 24 तास, आम्ही बनू, आपला आवाज.... आपलं चैनलं गावचं चैनलं....



Комментарии
@satishgaikwad21
@satishgaikwad21 20 секунд назад
तुतारी वाजणार 🎉
@anirudhabarve9289
@anirudhabarve9289 7 минут назад
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 8 минут назад
माफ करा फडणवीस! पण त्या कुंडल्यांच्या पुंगळ्या करून आम्हा भाजप, मोदीजी आणि फडणवीस समर्थकांच्या मागील बाजूस सारण्याची तुम्ही वेळ आणली आहे. तुमच्या कडे पेनड्राईव्ह असतो, विडिओ असतात, पुरावे असतात, कुंडल्या असतात पण तुम्ही आणि तुमचे वरिष्ठ त्याचं काहीही वाकड करू शकत नाही हे स्पष्ट झालंय. एक पैशाचा राऊत आणि अर्धा पैसा लायकीचा उद्धट दिवस रात्र तुम्हाला वाटेल तस गल्लीच्छ बोलतात. त्यांची जीभ हासडण्या ऐवजी तुम्ही भ्रष्ट लोकांना आपल्या पदराखाली घेऊन आम्हाला तोंडघशी पाडलत आणि जनतेने तुम्हाला लोकसभा निवडणुकीत तोंडघशी पाडलं. अजून जागे झाला नाहीत तर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला प्रामाणिक भाजप समर्थक साथ देतील का याचा विचार करा. जय श्रीराम! जय महाराष्ट्र! जयहिंद!
@arunbhat3899
@arunbhat3899 9 минут назад
असं काहीच नाही 🤔
@sanjaydarade7508
@sanjaydarade7508 9 минут назад
Fakt fadvnis bap bap bap
@sadhanananoti2181
@sadhanananoti2181 12 минут назад
Aage badho khush raho beta 🎉🎉🎉🎉
@shamamadye491
@shamamadye491 14 минут назад
Aadarniy CM shinde Hartley great salute 💪👍🙏🙏👩‍👩‍👧‍👧khara kastalu dildar Neta✌️💯✌️ God bless you 🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧
@swapnilsatam9096
@swapnilsatam9096 15 минут назад
Ya mahilana pan laj vatli paije je hyana support krtat
@user-sx9pu2vw4n
@user-sx9pu2vw4n 18 минут назад
कोणी किती करावा हल्ला देवेंद्र फडणवीस एकच राजा
@sujitkonde6799
@sujitkonde6799 22 минуты назад
अरे मग काढा ना बाहेर कधी काढणार सगळी वाट लागल्यावर.
@arvindpatil488
@arvindpatil488 26 минут назад
🚩शिंदे-फडणवीस दादा सरकार झिंदाबाद!❤
@abhaybelsare3917
@abhaybelsare3917 28 минут назад
देवेंद्र जी आगे बढो, सब बहनो का प्यार आपके साथ रहेगा 👍🏼
@SantoshLokhande-uy9of
@SantoshLokhande-uy9of 31 минуту назад
टरबूजा तुझा कंटाळा आलाय या महाराष्ट्रालातूलागलेला महाराष्ट्राला कलंक आहे
@sangeetamarathe564
@sangeetamarathe564 33 минуты назад
खरंय हीचं ती वेळ... धडक कारवाई करा दोषी लोकांवर
@NavinC921
@NavinC921 37 минут назад
सर, महिलांना अर्ध्या तिकीटांमुळे जर तोट्यातिल st फायद्यात येत असेल, तर पुरुषांना पण अर्धे तिकीट देऊन टाका
@sagarsolanke3352
@sagarsolanke3352 39 минут назад
देवेद्र तुझी बायको आणि मोदी, शहा ची लवर म्हंनते व्यशा व्यवसाय सुरू करा तुला लाज नाही वाटत का जराशी टरबुज्या
@rajshvohra2900
@rajshvohra2900 43 минуты назад
UDHAV BALASAHEB THACKERAY SARKAR JINDABAD JINDABAD. .
@DayanandSJhunjure
@DayanandSJhunjure 48 минут назад
सरकारच काम बोलतंय खताच 50 किलोच पोत 1800 रुपये सोयाबीन 50 किलोचं पोत 2000 रुपये काय नियत आहे महायुती सरकार बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार महायुती सरकार 😂😮
@mahadevraut1044
@mahadevraut1044 49 минут назад
Mohineeraj bhgwan ki jay ,jay shree Ram
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 52 минуты назад
Congrats paralikar
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 53 минуты назад
परळीला कृषी प्रदर्शन घेतले त्याबद्दल अभिनंदन ..मराठवाड्यात असे कार्यक्रम झाले पाहिजेत सत्ता पुणे नको
@anantagavhane8865
@anantagavhane8865 54 минуты назад
माझं मत हिंदुत्व सरकारलाच माझं मत देवेंद्रजीनाच ❤
@AshokSule-gt3xh
@AshokSule-gt3xh 54 минуты назад
देवा भाऊ
@anantagavhane8865
@anantagavhane8865 55 минут назад
देवा भाऊ....❤
@DayanandSJhunjure
@DayanandSJhunjure 55 минут назад
जसा वारा सुटेल तसं बदलणारे नेते या महाराष्ट्राला लाभले 6000 सोयाबीनचा भाव 4000 झाला हे आपला कामाची पावती अन् 5000 अनुदान दिले सांगितले जाते किती मनांचा मोठेपणा आहे
@onerule3874
@onerule3874 55 минут назад
लाडके ड्राइवर योजना राबवा। चार पाचशे रु रोजगारी मिळवणारे असंघटित रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक याना त्रास देणारे वाहतूक पोलीस। वाहतूक पोलिसांनी मांडलेला कॅमेरा, फोटो त्वरित उच्छाद बंद करा। ड्रायव्हरला रोजगार कमवायला खूप कष्ट घ्यावे लागते। वाहतूक पोलिसाला फोटो काढायला एक सेकंद लागतो। ड्रायव्हरला जे तीन दिवसांत मजुरी मिळते ते महाराष्ट्र वाहतूक पोलीस एक सेकंद मध्ये शूलक कारण दाखवून काढून घेतात। हे औरंगझेबी हत्यार बंद करा।
@user-uq7ni2jd9s
@user-uq7ni2jd9s 56 минут назад
Gatiman kaka😂
@arungaikwad9682
@arungaikwad9682 56 минут назад
खैरात वाटन बंद करा,कडक वागा,तुमच्या गुणा नुसार वागा,हरले तरी चालतील कडक निर्णय घ्या
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 58 минут назад
त्याचे लोणचे घाला व तुम्हीच खा बास जले एकून विट एउ लागलाय
@dhananjayjadhav6154
@dhananjayjadhav6154 Час назад
पांडुरंगाने.सरवाना.आधिकार.दिले.परतु.तुमचेसारखे.गाठोड.घेऊ.पळतारे.बाबा.कटाळला.शेतकरी.आता
@rambhaupatil4841
@rambhaupatil4841 Час назад
Tymchyakade tyachya kundlya aahe tr karvahi ka karat nahi.te tumche javache natevaik lagata ka?(Ugra shabdh vaparla nahi)
@ramakantwangate9856
@ramakantwangate9856 Час назад
No. 1 Devendra
@sandeepshedge7118
@sandeepshedge7118 Час назад
1500 रुपयाला लाचार होऊ नका महाराष्ट्र जळत आहे सावध व्हा 👏👏👏
@KishorKale-dx3xk
@KishorKale-dx3xk Час назад
Karuna badal bola
@KishorKale-dx3xk
@KishorKale-dx3xk Час назад
Dada dharan bharayala tumhala kahi tari sahkary karav lagel
@gajananavaidya8427
@gajananavaidya8427 Час назад
Mr Fadnavis What for u waiting Pull out all the files of politician concern with all those who are playing politics to trouble voters
@poonamjraut
@poonamjraut Час назад
त्या कुंडल्यांचं काय लोणचं घालायचंय?? कधीपासून हेच बडबडत आहात पण कारवाई काहीच करत नाहीत?? कोणालातरी तुरुंगात टाका?! भलत्या सलत्या कारणांवर बेल वर सोडता आणि ते परत तुमचे गळे कापायला मोकळे होतात??! निदान बोलू तरी नका की सगळे पुरावे आहेत, कुंडल्या आहेत वगैरे.
@thebmw9081
@thebmw9081 Час назад
धनू ते सोयाबीन ची आयात भाव कमी करायला केली आहे का?
@sukhadevgorade8565
@sukhadevgorade8565 Час назад
लाडक्या बहिणींनो ज्यांनी बलात्कार केला त्यांना फाशी शिक्षा द्या मग म्हणाला लाडकी बहीण योजना
@sukhadevgorade8565
@sukhadevgorade8565 Час назад
लाडक्या बहिणीवर ज्यांनी बलात्कार केला त्यांना फाशीची शिक्षा द्या
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Час назад
सरासरी प्रत्येक घरात तीन हजार वयस्कर योजना सरासरी सहा हजार एकुण नऊ हजार फुकट तिकीट हाप तिकीट रेशन फुकट आनंदाचा शीदा अश्या कित्येक योजना या आधी पैसे कपाटात ईडी लागताच पैसे मोजता मोजता मशिनी थकल्या लक्षात ठेवा हेच सरकार पुन्हा पुन्हा खोट्याना फक्त सत्ता हवी महाराष्ट्र लुटायला 😢
@lalitpatil-xi2ut
@lalitpatil-xi2ut Час назад
एक मराठा लाख मराठा❤ जय श्री राम only BJP
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k Час назад
शरद पवार यांनी १५दिवस आधी सागितले होते की महाराष्ट्राचं मणिपूर होणार आहे तेव्हा तुम्ही काय कार्यवाही केली हे सांगाल का
@madhavbapat2356
@madhavbapat2356 Час назад
देवेंद्र जी केवळ बोलू नका प्रत्यक्ष करून दाखवा विरोधी पक्षनेते असताना आपण सत्ता नसताना पुरावे देवून धमाका केला आता तर गृहमंत्री आहात मुंबई महानगर पालिका घोटाळे दिशा दिशा संशयास्पद मृत्यू या चे तपास संथ गतीने का सुरू आहेत तुमचे सरकार समर्थ आहे हे दाखवून द्या
@amrutagupte5423
@amrutagupte5423 Час назад
इतर लोक vote det nahi
@amrutagupte5423
@amrutagupte5423 Час назад
Fakt Hindu बायकांना द्या
@chittaranjanhindlekar2990
@chittaranjanhindlekar2990 Час назад
कधी ऐकुन कंटाळा आलाय.
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k Час назад
देवेंद्र सरकार बोल्याचा भात आणि बोल्याची कढी तुमचेवर आता विश्वास
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k Час назад
विश्वास उरला नाही मला तुमची लाज वाट्याला लागली आहे एक कुत्रा एक वर्षा पासून वाटेल ते बोलतो ते सहन करून काय दाखवतात मी कसा योगी आहे
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k Час назад
नुसती कुंडली काढून उपयोगी नाही त्यावर उपचार करावे लागतात हे सून्यास सांगावे लागत नाही
@chandrakantpuri9328
@chandrakantpuri9328 2 часа назад
अजितने टरबूज खाले आता त्याला गारगार वाटतय गोडगोड वाटतय
@ankushtaware4071
@ankushtaware4071 2 часа назад
फडणवीस साहेब तुम्ही विरोधी गटाला अबोल केले पण ते करताना अजितदादाच नाव अप्रत्यक्ष रीत्या त्यात येते त्यामुळे मा. दादांचे खासदार लोकसभेत गेले नाहीत. तेव्हा दुसरा प्रचाराचा मार्ग काढा की त्याचा दादांच्या पक्षावर वाईट परिणाम होणार नाही.