शांती भावा फार सा अभ्यास नसताना सुद्धा तू अतिशय विनोदी पद्धतीने खलनायक रंगवला तुझ्या आठवणी प्रित्यर्थ हा व्हिडीओ मी जवळ जवळ वीस ते पंचवीस वेळा बघितला आहे हे तुझ्यावरच्या प्रेमाचा हे शांती तुझी आठवण वारंवार येतच राहील आणि त्या त्या वेळी तुझे जुने व्हिडिओ बघून आम्ही तुला बघतो
संवादाची जुगलबंदी अप्रतिम चलाखी आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीची मजा घेता आली. नितीन जी एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि भाषाशैली सुध्दा अप्रतिम.अशा कलाकार मुळे दशावतार बहरत चालला आहे. तरी सुद्धा आज आमचा आवडता विनोदी खलनायकी हीरो 'शांती'विना रंगमंच शांत झाला.ज्याच्या फक्त एका प्रवेशावर रंगमंच बहरून जायचा.miss u SHANTI
देवदत्त गितांजली नाटकातील लोकराजा सुधिर कलिंगण आणि मास्टर खलनायक दादा राणे कोनस्कर यांचं शाब्दिक युद्ध पहा सुंदर सादरीकरण आहे. लोकराजा हा लोकराजा आहे असा राजा पुन्हा होणे नाही आणि सुधिर काकाची जागा कुणीचं घेऊ शकत नाही