संवादाची जुगलबंदी अप्रतिम चलाखी आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीची मजा घेता आली. नितीन जी एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि भाषाशैली सुध्दा अप्रतिम.अशा कलाकार मुळे दशावतार बहरत चालला आहे. तरी सुद्धा आज आमचा आवडता विनोदी खलनायकी हीरो 'शांती'विना रंगमंच शांत झाला.ज्याच्या फक्त एका प्रवेशावर रंगमंच बहरून जायचा.miss u SHANTI
शांती भावा फार सा अभ्यास नसताना सुद्धा तू अतिशय विनोदी पद्धतीने खलनायक रंगवला तुझ्या आठवणी प्रित्यर्थ हा व्हिडीओ मी जवळ जवळ वीस ते पंचवीस वेळा बघितला आहे हे तुझ्यावरच्या प्रेमाचा हे शांती तुझी आठवण वारंवार येतच राहील आणि त्या त्या वेळी तुझे जुने व्हिडिओ बघून आम्ही तुला बघतो
देवदत्त गितांजली नाटकातील लोकराजा सुधिर कलिंगण आणि मास्टर खलनायक दादा राणे कोनस्कर यांचं शाब्दिक युद्ध पहा सुंदर सादरीकरण आहे. लोकराजा हा लोकराजा आहे असा राजा पुन्हा होणे नाही आणि सुधिर काकाची जागा कुणीचं घेऊ शकत नाही
Va re shanti bhai..... Nitin la Sade tod Uttar dile... Ervi nitin sir sarvana kami lekhun tyanchi tons vinakaran band karto pan ithe tu tyala barrobar Uttar dila ahes.... Verry good nitin sirana samjla asel pratek veli virodhi tyachya peksha kami buddhicha nasto... Ani asla tari tyana samjun gheta yet pan aaj barobar hav tasa Uttar shanti bhaini Nitin dada la dilay good
@@sagardhuri3944 सागर सर तुम्ही आधी ठरवा तुम्हाला काय लिहायचे आहे ते आणि मगच लिहा .माझ्यासाठी 2 ही कलाकार श्रेष्ठ आहेत . नितीन आशिएकर यांची खूप नाटके पहिली आहेत .आणि खरोखर ते एक सर्वश्रेष्ठ कलाकार आहेत . पण जिथे सरळ सरळ दिसते आहे की नाटकाला वेगळी कलाटणी मिळते आहे आणि हे सगळ्यांच्याच निदर्शनास आले आहे.तिथे बोलणे उचित आहे. Actually Nitin Ashiyekar is also one of great dashvtar actor who achieved success in short period.
अहंकारापेक्षा आपण त्यांना अभिमान आहे स्वतःच्या कलेचा अस म्हटल तर आणि त्या अभिमानामागे त्यांनी कष्टाने मिळवलेल ज्ञान आहे अस म्हटलं तर अजून छान वाटेल यात प्रतिस्पर्धी कमी आहेत अस नाहीच त्यांनीही किती सुंदर निभावलयं प्रत्येक कलाकाराल स्वतःला उत्कृष्ठ सिद्ध करायच असत . यात अहंकाराचा भागच नाही दोघेही त्यांच्या त्यांच्या जागेवर श्रेष्ठच आहेत
barobaraahe tumhi ky mhanta te pn tyaane jevdha kashtane nyaan milavla aahe tyaacha tyaala ahankaar zala aahe.Kaaran mi suddha ek dashavtaari navodit kalakaar aahe .Aani jari mi navodit kalakar asalo tari dashavtar kaletil thodafaar tari samajta. Nitin asheyekar la ahankaar aahech. Kaaran samor kalavant kon aahe tyaacha to maan na thevta tyaacyashi sanvaad karto.