, खरोखरच मनाला प्रेरणा देणारे विचार सहजतेने उपलब्ध करून दिली आहे आपणास विनंती आहे की आपल्या विचयारातुन बरेचसे तरूणांना प्रोत्साहन मिळेल आपले कार्य महान असुन त्यातून अशीच माहिती दिली तर नक्की जीवनातील काही सीखायला. मिळत राहो हिच विनंती आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा
Bhava abhinandan sarvaprtham ek marathi manus yshasvi उद्योजक झाला आहे हेच अभिमानास्पद आहे एक सांगावेसे वाटते जेवढ्या मराठी बेकार मुलांना जे घरी बसले आहेत ज्यांना इच्छा आहे पण कोणाचा support nahi asha marathi mulana jarur madad kara
मराठी मुलांनी एक आदर्श म्हणून हे सगळे ऐकले पाहिजे आणि अंगीकारले पाहिजे,शिवाजी महाराजांच्या बाबतील आदर कशा प्रकारे व्यक्त करावा ह्याचे अत्यंत सुंदर विचार मांडले आहेत 👌🙏🙏🙏
केवळ गुरव समाजातच नाही तर इतर अनेक समाजात देखील ताईंचे काम अतिशय उत्कृष्ट आहे. ताईं सारखा हिरा आपल्याला लाभला हे खरं तर आपले भाग्य आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई😊🎉
नमस्कार मी पुण्यातुन सौ.सूषमा स.पत्ती, मला तुमची फ्रेंचांईज घ्यायची आहे त्यासाठी मला ट्रेनिंग व इतर माहिती कुठे मिळु शकेल.? प्लीज मला तुमच्या ट्रेनिंग सेंटरचा पत्ता देणे.