, खरोखरच मनाला प्रेरणा देणारे विचार सहजतेने उपलब्ध करून दिली आहे आपणास विनंती आहे की आपल्या विचयारातुन बरेचसे तरूणांना प्रोत्साहन मिळेल आपले कार्य महान असुन त्यातून अशीच माहिती दिली तर नक्की जीवनातील काही सीखायला. मिळत राहो हिच विनंती आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा
Bhava abhinandan sarvaprtham ek marathi manus yshasvi उद्योजक झाला आहे हेच अभिमानास्पद आहे एक सांगावेसे वाटते जेवढ्या मराठी बेकार मुलांना जे घरी बसले आहेत ज्यांना इच्छा आहे पण कोणाचा support nahi asha marathi mulana jarur madad kara
रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी, खूप उच्च विचार आहेत तुझे, जस काय कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका योजनेचा धडा घेऊनच तू मोठा झालेला आहेस असे वाटते एक रयत सेवक म्हणून मला तुझा अभिमान वाटला. उत्तरोत्तर तुझी खुप भरभराटी हो नावलौकिक हो याच शुभेच्छा💐💐