Poona Hospital & Research Centre is a multispecialty tertiary care hospital in Pune, providing the highest standard of clinical expertise and nursing care by offering the latest technology, and state-of-the-art hospital facilities. The Hospital focuses on rapid assessment, intervention and treatment for numerous common and complex conditions.
Poona Hospital & Research Centre presently has 300 beds and is situated in a central location, with easy access to the City.
In addition to providing quality health care, the focus is also on preventive health programmes, medical education and clinical research. Devotion to the art and science of healing reinforces every aspect of our mission.
सर मला वयाच्या 21 वर्षांपासून त्रास होतोय फिट चा गोळ्या काही विशिष्ट प्रकारच्या खाल्ल्या तरी 1) Eipilive 500 2) oxytol 450 3) frijiam 10 या गोळ्या चालू आहेत तरी फरक पडत नाही गोळ्या बंद केला तरी तीन-तीन चार-चार सेकंदाची फिट येत आहे
6:30 सर मि वेडीग काम गार आहे मि तुमचा विडीवो बघीतला माहती जशी तूम्ही दिली बरी वाटली माझ्या मुलगा 21वर्षा चा आहे त्याला 06/01/2024 आज आखेर 25/05/204 ति वेळ बेशुध पङला आहे गोळ्या चालु आहेत Levepsy /500=ही गोळी सकाळी सध्याकाळी चालु आहे पण ज्या वेळी नोनवेज खातो त्या वेळी तो बेशुध्द होतो व उलट्या झाल्यावर झोप झाल्यावर बरा होतो व डोके दुखने कमि होते मि कोल्हापुर व ईचलकरजी ङाक्टर याना दाखवले ते फक्त गोळ्या चालु ठेवा बोलेत मला तुम्हाला भेटायचे आहे पण आदाचे खर्च सागा ही विनती तुमच्या रिफलायची वाट पाहतो वेळात वेळ काडुन रिफलाय द्या 9850189782
सर आक्सीजन 95 + आहे दम लागतो व खोकला येतो व बलगम पडतो दोन महिने झाले उपचार चालू आहे फरक पडत नाही काय कारन जेवण चांगले जाते ओरिकोनाझोल 200 गोळ्या चालू आहे