Тёмный
Tech San Marathi
Tech San Marathi
Tech San Marathi
Подписаться
नमस्कार Tech San Marathi या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्याला सतत नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील
व्यवसाय कोणता करावा,होलसेल व्यवसाय,
कमी गुंतवणूकीतील व्यवसाय कोणते करावेत, विविध नवनवीन व्यवसायाविषयीचे व्हिडिओ याबरोबरच महत्वपूर्ण सरकारी योजना
ऑनलाईन पैसे कसे कमवायचे
प्रेरणादायी व्हिडिओ (Motivational)
महत्वाचे ट्रेडिंग टॉपिक
वेगवेगळ्या व्यवसायाच्या यशोगाथा
बचत,गुंतवणूक महत्वाच्या अपङेट वरील व्हिडिओ सतत पाहायला मिळतील काही प्रश्न असल्यास
कंमेटस करून विचारू शकता

welcome to the Tech San Marathi channel. In this channel you will find constantly new and informative videos.
What to do business, wholesale business,
what to do with low-cost businesses, new businesses, as well as important government schemes.
How To Make Money Online
Motivational videos
Important trading topic
Success stories of different businesses,savings, investments as well as videos important updates can be seen constantly

Business enquiry
sanbusinessideas@gmail.com

Комментарии
@VijayPatil-gq4op
@VijayPatil-gq4op 44 минуты назад
Aani hich machine bhik magayala sudha magayala lavanar
@amolshirgaokar8484
@amolshirgaokar8484 Час назад
नेहमी अर्धवट माहिती का सांगता आपण....😅😅😅😅
@adhanulkar1
@adhanulkar1 Час назад
Hajaro lok aahet 😂
@sudhirmuluk4816
@sudhirmuluk4816 3 часа назад
mashin khi bhetel te sanga
@TechSanMarathi
@TechSanMarathi 3 часа назад
Check the description
@user-zl4oj6ny5y
@user-zl4oj6ny5y 6 часов назад
😊
@bhartiparab6596
@bhartiparab6596 13 часов назад
मतांसाठी लोकांना आमिष दाखवू नये सरकारने खर्च कमी करा हाताला काम दया
@meenadongare2075
@meenadongare2075 14 часов назад
Hi yojana sarvanalagu wavi garib shreemant bhedbhav kru naye
@JalabaraoPawar
@JalabaraoPawar 15 часов назад
Pitarana Ashtgadh lavava Kai Mahadevala Ashtgadh lavava Kai.
@sitarambakale791
@sitarambakale791 16 часов назад
अरे झंप्या लोकांना खोटं सांगून किती फिरवशील
@user-td8ly2rz7v
@user-td8ly2rz7v 16 часов назад
Konihi paise taku naka Sagal bandalbaji ahe
@anandkhairnar1510
@anandkhairnar1510 17 часов назад
भारुड भर्ती जास्त आहे. मुद्द्ये सोडून अवांत बडबड
@bhimraomhaisane1416
@bhimraomhaisane1416 20 часов назад
एखाद्या पुरावा आहे का नुसतच सांगणं सुरू आहे
@TechSanMarathi
@TechSanMarathi 17 часов назад
या मध्ये विशेष असे काही नाही या पेक्षा ही जास्त इंटरेस्ट रेट (व्याज दर) मिळत असलेल्या स्कीम बद्दल व्हिडिओ चॅनलवर आहे त्यामध्ये प्रत्यक्ष फ्रुफ ही दिलेला आहे आपण पाहु किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेत संपर्क करून मुच्युल फंडात किती व्याज दर मिळतो हे प्रत्यक्ष पाहु शकता
@avinashkharat4825
@avinashkharat4825 20 часов назад
520 Rupees ekdach bharaiche kaa te sang
@avinashkharat4825
@avinashkharat4825 20 часов назад
Are kiti paise bharaiche??? Kiti varshanantar milnar te sang! Kadhala gol gol phiravatos???
@user-gh7ni8gb6n
@user-gh7ni8gb6n 21 час назад
I'd che location aka गावाचे आहे आणि csc केंद्र दुसऱ्या गावात टाकू शकतो का?
@pradnyaerande9768
@pradnyaerande9768 22 часа назад
Mashin kuhat milel
@MunjajiNagargoje
@MunjajiNagargoje 22 часа назад
१ गिलास कितीला देता ताई आणि ही मशिन कुठ मिलते
@autoeng7770
@autoeng7770 День назад
Even white colour is not good as. Said first
@savitadeshmukh8748
@savitadeshmukh8748 День назад
कड़ाही देऊं नका शेतीला लांगणारे अत्यंत आवश्यक असणार्या माला भाव कमि करा
@ajitjadhav2090
@ajitjadhav2090 День назад
Vayskar manshanla pagari chalu aahet ,ja mahila ghari basun rahtat tyanchyasati sarkar ky taro kart aahe he far changal aahe 👍🙏
@vishwasbukane5667
@vishwasbukane5667 День назад
Mahiti vavsthit dili nahi.. asha alkaline water mashine baryach ahe . Tumhi vegle Kay deta te nit explain kele nahi . Original Mashine s khup mahag astat.. tya bhaherchya deshatun magvtat.. tumhi Navin bnavali mashine.. compare Kara. Kiti garantee ahe.. te sanga..
@mangeshgundale8997
@mangeshgundale8997 День назад
तय केमिकल टाकताय काय करताय काही कळत नाही निदान केमिकल कोणत्या आहे कशासाठी वापरले आहे ते तरी सांगायचे.तुम्ही फक्त कॅटची तुमच्या मशीनची माहिती देता पण केमिकल कोणती वापरले त्याच्यामध्ये हे सांगत नाही तुम्ही त्याच्यामुळे विश्वास बसत नाही.
@SangitaLonarkar
@SangitaLonarkar День назад
आपला नंबर
@user-zi3to7ph5u
@user-zi3to7ph5u День назад
कोणी ही फोन उचलत नाही हे
@TechSanMarathi
@TechSanMarathi День назад
ऑफिस टाईम सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत आहे
@user-zi3to7ph5u
@user-zi3to7ph5u День назад
खुपच छान आहे सर हा व्यवसाय खुप चालु शकतो अहमदनगर
@user-ol6ni2jh7e
@user-ol6ni2jh7e День назад
मुझे ये बिझनेस शुरूकरना है
@revatinaik8969
@revatinaik8969 День назад
हे कधी चालू करणार. अणि कधी पैसे मिळणार ते सांगा
@vijay1444P
@vijay1444P День назад
@@revatinaik8969 फक्त आशा दाखवत आहेत, 😅
@SupriyaSangle-ze1cv
@SupriyaSangle-ze1cv День назад
मशिन ची किंमत किती आहे आणि कोठे मिळेल ते सांगा ताई
@mitanshu.vedikadesai565
@mitanshu.vedikadesai565 День назад
सर किंमत सांगितली नाही
@Seema-wc3he
@Seema-wc3he День назад
ज्या महीलांना संजय गांधींची किंवा इंदिरा गांधीची पेंशन चालू आहे त्या महीलांना सुध्दा या योजनेचा लाभ घेता येईल का त्या महीलांची पेंशन तर बंद होणार नाही
@kirtichopade4553
@kirtichopade4553 2 дня назад
बर वाटल बरका श्री माननिय मुख्यमंञी शिंदेसर. संपुर्ण भारतातुन जर सर्वात जास्त "टॅक्सच्या रुपात" दिल्ली दरबारी "महाराष्ट्रातुन सतत पैसा जातोय,ते देशकार्य चालवतांना कामास येतो. माझ्या भोळ्याभाबड्या दिलदार महाराष्ट्रियन गरीब बायाबापड्यांना(संपुर्ण भारतातुन ईथे लोक येतात आणि ईथल्या प्रेमळ लोकांचे पाहुणे असले तरी "ते मालकही मेहनतीने व हुशारीने होतात."तेही माझा मराठी मानुस आनंदाने व समाधानाने "त्यांना आपल्यात सामावुन घेतो.") हि कायमच चालत आलेली "वस्तुस्थिती आहे." रौजंदारीवर जाणार्या महीलांना तिथल्या बरोबरीने काम करणार्या मजुरांपेक्षाही "कमी पैसे"मिळतात. खूप खूप धन्यवादजी शिंदेसाहेबांचे,कि त्यांनी हा विचार तरी केलाय. गंस सिलेंडर गरीबां पासून धनाढ्यां पर्यंत सर्वच वापरतात. मग सगळ्यांना च गॅस सिलेंडरमधे कमी किंमत हवी का?????
@vitthalbamane239
@vitthalbamane239 2 дня назад
आम्हाला मशीन हवी आहे कुठे मिळेल फोन नंबर द्या
@vitthalbamane239
@vitthalbamane239 2 дня назад
मशीन कुठे मिळेल
@sharayupatil2899
@sharayupatil2899 2 дня назад
ही योजना 65 वर्षे पर्यंत मर्यादित न ठेवता त्या पुढील महिलांना देखील लागू करावी. अशी मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती 🙏🏻
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 2 дня назад
हे पैसे कुठे बहिणी मागतायत ? हे निवडणुकीत मत मिळायला नेते मंडळी देत आहेत. या ऐवजी रस्ते दुरूस्ती करा. लाभार्थी महिलां कडून सफाई कामे करून घ्या
@angadpardhe6373
@angadpardhe6373 2 дня назад
420 Manus aah ha unsubscribe kra ashya lokana
@dhanashrirane8675
@dhanashrirane8675 2 дня назад
This is injustice to taxpayor
@RajJadhav-xr4su
@RajJadhav-xr4su 2 дня назад
ज्या महिलांना निराधार चालू आहे त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे का सर
@sheetalnandavadekar4760
@sheetalnandavadekar4760 2 дня назад
Kiti lokana yacha labh zala te sanga
@Ambikadhakane
@Ambikadhakane 2 дня назад
Jacha kade ration card naahi asha ladies Sathi kya Yojana uplabdh aahe ka
@SudhirGaikwad-df3jb
@SudhirGaikwad-df3jb 2 дня назад
हे जे बोलत आहेत ना गॅस सिलिंडर स्वस्त करा माहगाई कमी करा 65वय आसणारयला दया1500रू हे सर्व याला पात्र नाहीत या योजनेसाठी आले जे पात्र आहेत त्यांना लाभ घेऊ द्या🙏🙏
@shriramthorve2975
@shriramthorve2975 2 дня назад
आरे फेकू नको। तु का नाही हा व्यवसाय करीत ।
@user-mj3pu9bs6j
@user-mj3pu9bs6j 2 дня назад
कुठे आहे.. हे office
@azeemattar
@azeemattar 2 дня назад
Are pan maal.kai tayyar karaych?
@vishnugaikwad6446
@vishnugaikwad6446 2 дня назад
Machine chi kimat Kay aahe
@pramodpawar8186
@pramodpawar8186 2 дня назад
Ha gadha ahe
@jayashreepatil2793
@jayashreepatil2793 2 дня назад
वृद्ध निधी पण चालू करावा
@jayashreepatil2793
@jayashreepatil2793 2 дня назад
आणि वृद्ध माणसांना खरं म्हणजे पैशाची गरज आहे 65 8 घातल्यामुळे दुसरी कोणी जास्त 65 वर्षाच्या वरती असेल तर तो अर्ज करू शकत नाही
@jayashreepatil2793
@jayashreepatil2793 2 дня назад
मोबाईल वरून फॉर्म भरला असता सर्व फॉर्म भरला जातो सर्व कागदपत्रे पण सबमिट होतात परंतु फोटो सबमिट होत नाही त्याच्यासाठी काय करावे
@boospranav5159
@boospranav5159 2 дня назад
कर्मचाऱ्यांच्या बायकांना या संधीचा लाभ का नाही आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणी