Тёмный

2 तास मशिन चालवा 1 हजार कमवा 4 तास चालवा 2 हजार कमवा|जबरदस्त लघु उद्योग|Small Business Ideas Marathi 

Tech San Marathi
Подписаться 246 тыс.
Просмотров 67 тыс.
50% 1

2 तास मशिन चालवा 1 हजार कमवा 4 तास चालवा 2 हजार कमवा|जबरदस्त लघु उद्योग|Small Business Ideas Marathi
Hi,
Namaste
About This Video
नमस्कार
Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज असा एक जबरदस्त लघु उद्योग बघणार आहोत या व्यवसायात 2 तास मशिन चालवल्यास 1 हजाराची कमाई होणार आहे आणि चार तास मशिन चालवल्यास 2 हजाराची कमाई घरच्याघरी होणार आहे आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय घरातील छोट्या टेबलावरच चालु करता येणार आहे हा व्यवसाय चालु करण्यासाठी खुपच कमी जागा लागत आहे आणि हा व्यवसाय कसा चालु करायचा हे या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
Small Business ideas In Marathi
Vavasay Konata karava
Marathi Vavasay Margadarshan
Small business ideas Marathi
Kami gutavnuk Vavasay Konata karava
2 तास मशिन चालवा 1 हजार कमवा
4 तास मशिन चालवा 2 हजार कमवा
जबरदस्त लघुउद्योग
#SmallbusinessideasinMarathi
#businessideasinmarathiMarathi

Наука

Опубликовано:

 

7 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@vinodrathod1674
@vinodrathod1674 2 месяца назад
Product बनविने फार सोपे आहे, मार्केटिंग कठीण विकून देता काय माल बोलण सोप आहे, तुमच काय चालूच आहे असे व्हिडिओ बनवून यू ट्यूब वरून पैसे कमवन
@MangeshTambe-te8kv
@MangeshTambe-te8kv 2 месяца назад
मार्केटिंग कसे करायचे आणि raw मटेरियल कुठे मिळणार तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
@dnyaneshwardangat731
@dnyaneshwardangat731 2 месяца назад
एवढ्या टिकल्या बनविल्या वर त्याचे मार्केटिंग कुठे करायचे
@ashwininaikar6678
@ashwininaikar6678 2 месяца назад
Marketing che sanga
@user-wn8ss6ft1z
@user-wn8ss6ft1z 2 месяца назад
Maza gruhudhog aahe lagltar tar sangal plz
@mangalrajpure
@mangalrajpure 2 месяца назад
masin ani kapda kuthe milel dada
@user-it5ok7fd4u
@user-it5ok7fd4u 2 месяца назад
कपडा आणि मशीन कुठे मिळेल
@Ramghante-bx4hq
@Ramghante-bx4hq 2 месяца назад
Sar Amal abhi ghar baslya kam pahijel sarhi machine photo bhej diya mala bhi thodi mahiti sanga
@ShardaKalambe-cj3zy
@ShardaKalambe-cj3zy 2 месяца назад
मशीन कुठे मिळेल आणि किंमत किती आहे
@rajaramshirke3990
@rajaramshirke3990 2 месяца назад
मशीन कुठे मिळते माहिती सांगा
@user-df4tw8qs8g
@user-df4tw8qs8g 2 месяца назад
किती पर्यंत आहेत
@Ramghante-bx4hq
@Ramghante-bx4hq 2 месяца назад
Sar Amal abhi ghar baslya kam pahije
@ShardaKalambe-cj3zy
@ShardaKalambe-cj3zy 2 месяца назад
सर मशीनची किंमत सांगा
@ani__-vi4xn
@ani__-vi4xn 2 месяца назад
मशीनची किंमत काय आहे त्याचा कपडा कुठे मिळणार त्याची विक्री कशी करायची
@ShivajiAtole-vv3co
@ShivajiAtole-vv3co 2 месяца назад
मशीन ची किंमत किती आहे
@laxmikantshiral2713
@laxmikantshiral2713 2 месяца назад
मशीनची किंमत काय आहे
@prashalipatil8868
@prashalipatil8868 2 месяца назад
सेल कोनी करायचा
@pramodrane6325
@pramodrane6325 2 месяца назад
मशीन कुठे मिळेल संपर्क नबंर पाठविणे
@arjunajabe8039
@arjunajabe8039 2 месяца назад
मशिनची किंमत किति आहे
@SureshSonawane-ql6mc
@SureshSonawane-ql6mc 2 месяца назад
Address sent kara
@snehaawale3221
@snehaawale3221 2 месяца назад
धन्यवाद व्हिडिओ बनवल्या बद्दल. मशीन ची किंमत काय आहे. मशीन कुठे मिळेल. आणि मटेरियल कुठे मिळेल कृपया याची माहिती द्या.
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
या प्रकारची मशिन इंङियामार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईङ वर मिळेल आणि मटेरिअल ही येथेच मिळेल किवा जवळच्या शहरामध्ये ही मिळेल
@sunilwaykar8384
@sunilwaykar8384 2 месяца назад
तुमचा पता पाठवा
@bajiraomagdum5887
@bajiraomagdum5887 2 месяца назад
मशिन ची किंमत किती आहे
@sarikabhosale5189
@sarikabhosale5189 2 месяца назад
टिकली बनवून विकायचीकशी त्यासाठी मार्केट माहिती द्यायला हवी होती.
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
हो बरोबर
@surekhadhawal6160
@surekhadhawal6160 2 месяца назад
Mahiti dili pn kuthe milte he nahi sangitl ti phili dya
@Gaurva12372
@Gaurva12372 Месяц назад
Vav
@rameshdongare1117
@rameshdongare1117 2 месяца назад
मशीन ची किंमत किती मिळण्याचे ठिकाण फोन नुंबर कळवा
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
इंङियामार्ट या शॉपिंग साईङ वर मिळेल
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 2 месяца назад
हे मशीन कुठे मिळेल ते सांगा पत्ता सांगा कितीला मिळते किंमत सांगा मशीन मागवतो यांचा कच्चा माल उपलब्ध होऊ शकेल का
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
इंङियामार्ट या शॉपिंग साईङ वर मिळेल
@ajitkhandagale3347
@ajitkhandagale3347 2 месяца назад
कपडा आणि मशीन कुठे मिळेल पत्ता मेळावा
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
या प्रकारची मशिन इंङियामार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईङ वर मिळेल आणि मटेरिअल ही येथेच मिळेल किवा जवळच्या शहरामध्ये ही मिळेल
@user-iy4rr2jm3z
@user-iy4rr2jm3z 2 месяца назад
Masinchi kiti ahe
@user-iy4rr2jm3z
@user-iy4rr2jm3z 2 месяца назад
Masinchi kiti kimat ahe
@vidyadamle2227
@vidyadamle2227 2 месяца назад
मशिन कापड कुठे मिळू शकते
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
इंङियामार्ट या शॉपिंग साईङ वर मिळेल
@kalpanagatkal6916
@kalpanagatkal6916 2 месяца назад
Kapad kuthe milte
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
इंङियामार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईङ वर
@VISHWASRAOSURYAWANSHI
@VISHWASRAOSURYAWANSHI 2 месяца назад
मशिन कोठे मिळते व राॅ मटेरियल कोठे मिळते
@kiranchillal6234
@kiranchillal6234 2 месяца назад
कुठेआहे 5:56
@kiranchillal6234
@kiranchillal6234 2 месяца назад
किती रुपये
@mangalrajpure
@mangalrajpure 2 месяца назад
phon
@dipakbuchade6860
@dipakbuchade6860 2 месяца назад
बोलणं सोपं आहे पण मार्केट मध्ये सेल करताना अनंत अडचणी आहेत माल सेल करताना दुकानदार कमी दरात मागणे row मटेरियल मेहनत light बिल यांचा खर्च वजा केले असता आपल्याला 200 रु मिळतात आपला प्रवास खर्च सोडून त्या row. म टेरियल कसा भेटतो हे बोले नाही
@anilmisalkar3861
@anilmisalkar3861 2 месяца назад
👏👏
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या
@sanjaykidey6165
@sanjaykidey6165 2 месяца назад
कॉमेंट्स केलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 месяца назад
व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे
@MangalaMarathe-pt4mf
@MangalaMarathe-pt4mf Месяц назад
खोट नका बोलु राव
@Ramghante-bx4hq
@Ramghante-bx4hq 2 месяца назад
Sar Amal abhi ghar baslya kam pahijel sarhi machine photo bhej diya mala bhi thodi mahiti sanga
Далее
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Замедление отменяется?
00:29
Просмотров 362 тыс.
Yanlışlıkla Telefonumu Parçaladım!😱
0:18
Просмотров 4 млн
КАКОЙ SAMSUNG КУПИТЬ В 2024 ГОДУ
14:59
Чем нельзя протирать экран?
0:44
iPhone 14 китайский сборка!
1:00
Просмотров 286 тыс.