I am an architect by profession n love to blog n share my experiences.. I love to explore things and hope you will enjoy my travel diaries..craft experiments.. gardening and many more here!!
मॅडम, खूपच छान व्हिडिओ आहे,त्यामध्ये तुमचा सुमधुर गोड आवाजाने अजून भर टाकली.तुमचं बोलणं ,आणि रिसॉर्ट चे तुम्ही केलेलं वर्णन कानाला ऐकताना बरं वाटतं. तुम्ही जे सांगत आहात ते वास्तव सांगता त्यामुळे ही व्हिडिओ छान वाटतो. अवास्तव सांगत नाही. ( उदा.रस्ता कच्चा आहे)