hello all.. as many of you are enquiring about entry fee, here are details.. entry fee is 100 rs/person from 1st july2022..group discount available for group of 25 people n above.. for more details you can contact zapurza office on this number mr. sunil pathak- 9850991008
दिपाली आत्ताच तुझा रत्नागिरी चा व्हीडिओ पाहिला. खुप सुंदर वर्णन केले आहेस. फोटोग्राफी पण एक नंबर झाली आहे. आमच्या रत्नागिरी चे वर्णन ऐकताना अभिमानाने ऊर अगदी भरून आला. तुला मनःपूर्वक धन्यवाद
हे पाहून च खूप समाधान वाटतय ! धन्यवाद गाडगीळ कुटुंबीयांना ! आपला मराठी वारसा जपून तो अशा प्रकारे जनसमुदायांपुढे मांडून ठेवण्याचे अलौकिक काम आपण केलेत याबद्दल धन्यवाद ! मी जपानमध्ये ओसाका जवळील राॅक आयलंड येथे International Clothes Museum पाहिले . अनेक देशोदेशींची विविध प्रकारची मौल्यवान वस्त्रे ,त्यावरील कला कुसरींचे काम ,पोत / Texure इ.पाहून मन भारावून गेले . पण आपल्या भारतातील एकच वस्त्र तिथे होते ,ते अतिशय मळके ,विटलेले,गलिच्छ होते . ते पाहून फार वाईट वाटले . मी तिथे माझे चांगले कपडे / साडी नेलीच नव्हती त्यामुळे मी नुसती मनातल्या मनात हळहळत राहिले . मला वाटतं कीं कुणीतरी आपल्या भारतातील वैभवशाली वस्त्र परंपरे दाखल त्या म्युझियम मध्ये एक तरी भरजरी ,रेशमी साड्या -- बनारसी ,कांचिवरम,पैठणी ,शेले ,पगड्या तिथे दान कराव्यात .
दीपाली, मनःपूर्वक धन्यवाद !!! मस्ट विजिट आहे असं दिसतंय झपूर्झा !!! एक तर नावातच आपुलकी आणि कलास्नेह उमटलाय !!! तुमच्या या नेटक्या माहितीपूर्ण विडिओमुळे visual treat आणि गतस्मृतींनाही उजाळा मिळाला. महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला असं जपलेलं बघितलं की अभिमान वाटतो. झपूर्झा आणि तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा !!
Very beautiful Museum of Art and Culture ,visited with family on last Sunday entry fee was Rs 100 per head..lovely display of Art ,Painting,sculpture,old Antique,Artifact etc were displayed in Eight Galleries.seeing all this makes you feel good,heightened your good mood..
Today I visited with sr citizen but they welcome so nicely my parents were very happy I saw the museum lot of hard work devoation good paintings good taste of art it's our heritage we must respect the place and surrounding the staff is good they give information very nicely good job done
खुप छान बनवलय झपुर्जा . तुम्हीं त्याच निवेदन इतके मोजक्या पण खुप काहीं सांगून जाणाऱ्या शब्दात केले आहे, कि त्या जागेवर जाण्याची ईच्छा सर्वांना होईल. सुधीर देसाई (ठाणे)
व्हिडिओ खूप सुंदर आहे.बघायला जायचं कधीचंच ठरवलंय.आता व्हिडिओ पाहून आणखीच उत्सुकता वाढली आहे.त्याच्या उद्घाटनप्रसंगी माझे जावई मिलिंद कुलकर्णी हे सूत्रसंचालक होते आणि कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने मुलगी ज्योत्स्ना ओक, कुलकर्णी मदतीसाठी त्यांच्या बरोबर होती.लवकरच भेटायला येतोय.धन्यवाद!
Lovely!!! Thnx so much for this informative vdo. We will definitely visit, that too after 1 July as they deserve the Entry Fee - thats the only way we can contribute to their investment in this fabulous museum👌👍👏🙏🙏