Superb Sundar Sona Wow Ashish Mothi ho khupach. Can Shri Swami Samarth , Tula Khup Khupp Yash Devo ❤❤❤❤❤ Bala ni pan Khupach Can kele Aahe Love you Bala Congratulations
Om jay shree ganesh bhagwan mata ridhi shidhi maiya apke ashim kirepeya diraushtey sadev mere paribar par our muj par sada sada he bani rahe hame esha ashirbad dou
खूप मधुर, शांत, मनाला लुभावणार तुमच्या स्वरातील भक्ती बाप्पा पर्यंत पोचवणारा गणपती स्तोत्र 3 झाला आहे.तुमच्यातील स्वर निष्ठा,सातत्य, कौशल्य, मेहनत तुम्हांला तुमच्या ध्येयपर्यंत निश्चित घेऊन जाणार हिच आमची बाप्पाकडे प्रार्थना 🙏🏽 खूप अभिनंदन 💐
रुपाली ( पिंकी ) अतिशय सुंदर चाल, आवाज, काव्या नी केलेला अभिनय हुबेहूब मनाला स्पर्श करून गेला. तुझे मना पासून अभिनंदन. अशीच गात रहा, ही ईश्वर चरणी प्रार्थना.👌
रुपालीजी अप्रतिम गाणे आणी आपल्या चिरंजीव ने रिअल अभिनय केला आहे आपल्या गाण्याला सत्यात उतरवले आहे यात अतिशयोक्ती नाही आपल्या या सुंदर प्रवासाला उद्याच्या आषाढी एकादशीला विठ्ठल रुखमणीचा आशीर्वाद मिळणार आहे आपली गाण्यातून सादर केलेली भक्ती निश्चित फलदायी ठरणार आहे माझ्याकडून व आमच्या vshakuntala studio,thane w टीम कडून खूप खूप हृदयपूर्वक शुभेच्छा.
रुपालीजी किती सुंदर गणेश आराधना आपण केली आहात सर्वं भाव आपण आपल्या सुरातून व नृत्यातून दाखवला आहात यापेक्षा मोठी भक्ती काय होणार🙏🏽 आपल्या या गाण्याला गणेश स्तोत्रला उदंड यश लाभो. 💐 उत्कर्ष होवो हिच गणेश चरणी प्रार्थना 🙏🏽💐💐💐💐
काय परफॉर्मन्स अप्रतिम, कॉन्फिडन्स जोरात,mic धरण्याची पद्धत पूर्ण व्यावसायिक सर्वगुण संपन्न मुलगा आहे निश्चितच मोठा कलाकार बनण्याची चिन्हे आहेत असेच सात्यत ठेवा आईवडिलांचे प्रोसाहनमुळे मुले अशी घडली जातात एक उत्तम उदाहरणं आहे खूप शुभेच्छा. 🙏🏽💐💐💐💐