अप्रतिम किती आर्त स्वर लागले आहेत असे वाटते या स्वराचा शोध घेत अवकाशातून गणनाथा पृथ्वी तलावर उतरत आहेत आपल्या लाडक्या भक्ताचे रुपालीचे सुमधुर सूर ऐकण्यासाठी आणि आशीर्वादासाठी मग हि सुरवात किती मोठे ध्येय गाठणार याची कल्पना करू शकता. रुपाली या गजाननाच्या आशीर्वादाने तुझे सूर कल्याण होवो हिच प्रार्थना 🙏🏽
काव्या जी आपल्या गाण्याला किती सुंदर प्रतिसाद मिळतोय आपणास खूप काम करावे लागेल आणी तुम्ही खूप यशस्वी व्हाल याची मला खात्री वाटते श्री स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽