Welcome to the Vizot Company - your one-stop shop for १००% शुद्ध entertainment in Marathi! We're just a bunch of Marathi Pen-Pehelwaans, Creative-Kidas, and Content-Chakkiwalas, who decided to create a RU-vid channel because we know that you all believe in फुकट ते पौष्टिक!! So be ready for some कडक, एक नंबर, लय भारी, जबरा, विशेष, निस्ता जाळ अन धूर.. त 'विझोट' content!!
एखाद्या साइकॅट्रीक कडे नका जाऊ ते म्हणतील एखाद डिसाॅर्डर झाल आहे.. एकट राहिल की हे अस होत.मग निर्जीव वस्तूंशी बोलाव लागत,त्यांना नावे ठेवावे लागतात व त्यांच्याशी बोलाव लागत.. मुळात माणूस हा समाजप्रीय प्राणी आहे म्हटल जात.माणसात वावरल की व्यवहार ज्ञान वाढत माणूस हुशार होतो आणि खुप काही शिकायला मिळतं.