हे अस काहीतरी tag देऊ नका, मराठीतला रनवीर सिंग वगैरे वगैरे.. शुभंकर तावडे म्हणा नाहीतर stylish शुभंकर म्हणा.. काही गरज नाही काहीही नाव वगैरे द्यायची. शुभंकर ची एक personality & individuality आहे, त्याचा तो एक touch आहे तो ही चांगला आहे की
Ly bhariiii😂😂😂😂 sakali sakali hagta hagta hasalo podcast pahun Jabardast concept ❤❤ keep it up next video madhe Samir chaughule sir Yanna aana maja yeil😅😅😅😅❤❤❤🫶🏻🤟🏻
प्रत्येक वेळी हिंदीची गरज लागतेच का???मराठी कलाकारांना कोणतेही बिरूद लावायची गरज नाही..असेलच तर.. आपले आत्ता पर्यंत होऊन गेलेले महान मराठी कलाकारांची नाव द्या...🎉