माझी मराठी शाळा हे फक्त बोलूनच आपलेपण, जिव्हाळा, प्रेम शाळेविषयी, शिक्षकांविषयी, सख्याविषयी जागत होते. गाण्याचे बोल, त्यामधील सच्चाई, दाखवलेले नृत्य, हावभाव पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे राहिले. शिक्षक म्हणून शाळेत जात आहे. अजूनही शाळा जणू मी एंजॉय करते. खरच भाग्यवान आहे मी. दररोज हे गाणं ऐकते. आधी विद्यार्थीनीं म्हणून आणि आता शिक्षक म्हणून ही विडिओ तील दृश्य पाहून पुन्हा दिवस एंजॉय करते.