Тёмный
No video :(

Majhi Shala|Official Song |Sachin Kamble|Zhep film  

Sachin Kamble
Подписаться 169 тыс.
Просмотров 6 млн
50% 1

आज मन पुन्हा त्या
शाळेत जाऊन आलं
सूनं सूनं एक एक क्लास
मन गहिवरून गेलं...
ते दिवस जगायला
आता कुठं मिळतील
जगलेले दिवस मात्र
आठवणीतच राहतील...
Official song Out Now
सचिन कांबळे production
&
झेप films creation presents
माझी शाळा
Director - Sachin Kamble
Producer - Abhilasha Kulkarni
Star cast
Tanmay पटेकर
Payal Patil
Abhijeet Thorat
Drushtita Patil
Abhishek Shinde
Shivani Kamble (Kuki)
Kapil Kadam
Bhumi Kashid
Saee Kamble
Shubham Khedkar (Nobita)
Anushree Mane
Audio Credits
Singer - Keval Walanj & Sonali Sonawane
Music & Lyrics - Manish Ansurkar
Music Arranger & BGM - Sudesh Gaikwad
Video Credits
Project Head - Ashish Banate
DOP - Vikrant Mumbaikar
Editor - Vishal Gaikwad
Asso. Director - Sameer GD
Art Director - Sameer Subhash Gaikwad
Makeup Artist - Mrunali Kamble
Management - Poonam Kamble & Ritesh Kashyap
DI - Deva Avhad
Motion poster & Posters - Dhanraj Bhagat (DB)
Graphic designer - Pritu Narkar
Calligraphy - Hitesh Parmar
BTS - Sushant Naik
@tanmaypatekar2424
@abhishek shinde970
@_abhijit_25
@payal_vilas _patil
@anushrisurekhamane
@_bhumi770
@nobitaa_01
@drushtitapatil
@kuki0130
@kapil.kadam.184
@saeekamble
Promo BGM
Sanket Gurav
Promo DI
Kartavya Mokal KD
Promo Supporting Artist
Shreya K. Salunkhe
Vidhiti Patil
Pratiksha Kage
Kirti Kadve
Aditi Kolekar
Official Song Supporting Artist
Yukta Madhvi
Diya Mhatre
Srushti Puro
Bhagyashree Waghmare
Misba Sheikh
Suraksha Thale
Riya Rane
Diya Patade
Srushti Kini
Samiksha Mhatre
Manisha Gurung
Siddhesh Raul
Mayur Naik
Rohit Mhatre
Omkar Koli
Suyash Kawle
Harshal Koli
Sarthak Pawar
Shreyas Rane
Ahire sir
Rane sir
Sonavne sir
Media partners
Vinmayi Music
Colors Media Official (Siddhesh Patil)
Prashant nakti official
Koliwood production
Saptsur Music
Roshan Jha
Naadkhula music
Anil Patil (Mauli film production)
Jigar Marathi
Ajay Patil (Ace production)
Marathi Musik Town
Sai Sagar Entertainment
Off Beat production
Jayashri divekar
Abhiman Marathi adhikrut
Lay bhari music (Bob&komal)
Sai swar music
Shailesh phadke
Rohit nanaware
Harshvardhan wavre
Kokan ek sundar nagari
Maharashtra koli samaj
Sayli kushal production
Prakash phalke
Special Thanks
Ranjeet Rane
(मा. पं. स. सदस्य, आवास)
Adv. Cheulkar Sir
Bhagat Sir - principal
(बाबासाहेब नाजरे हायस्कूल वphalke
ियर कॉलेज, आवास.)
Sandeep Warge Sir
(रायगड जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा, वायशेत)

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag Год назад
मनापासून आभार रसिक् मायबापहो❤️😇🙏 आपण अश्या विषयांना सुद्धा इतके प्रेम देता पाहून खूप उत्साह वाढला आमचा..आम्ही नक्कीच असे वेग वेगळे विषय आपणासमोर घेऊन येऊ...फक्त तुमचा आशीर्वाद राहू दया आमच्या पाठीशी ❤️❤️😇😇🙏
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Год назад
जुन्या आठवणी जाग्या केल्या माझी माझ्या मुलीची मराठी शाळा छान गाणं बनवले बघणारा प्रत्येक जण जुन्या आठवणी मध्ये रमणार आणि शेवटच्या क्षणाला रडणार 💐💐अप्रतिम गाणं दिग्दर्शन
@dhanashreepatil7866
@dhanashreepatil7866 Год назад
Khup chan mr sachin dole bharun ale khup abhimanane sangen mazhi marathi shala🙏🏻
@dashrathsawant8435
@dashrathsawant8435 Год назад
Nakkich
@janhavigiri_official
@janhavigiri_official Год назад
What a beautiful work is done. Most emotional song..last line is more effective. Emotions are filled with so simple and creative events. Amazing direction. Keval walanj and bhumi did really outstanding
@yogeshgadbade143
@yogeshgadbade143 Год назад
🤞💥Shaleche Divas Athavale Ravv..Khup Chaan🤞👌👌👌
@rushikeshgadekar18
@rushikeshgadekar18 Год назад
Direct काळजात भिडल Song ❤️ सगळ्यांनीच खुप छान काम केलय , अभी , नोबिता , कुकी , भुमी , अनुश्री, तन्मय सगळ्यांचा अभिनय आवडला ❤️ Direction पन खुप छान केलय आणि खरच लास्ट चा dialogue मनाला भिडला ❤️ खुप शुभेच्छा सर्वांना 💯
@rupaliabhang4931
@rupaliabhang4931 Год назад
Tumche pn video ekdam bhari astat 😍🤩
@kitu134
@kitu134 Год назад
tumche video mi dararoj bhgte ❤
@user-ym2kr9nf6b
@user-ym2kr9nf6b 9 месяцев назад
Ho garch mala pan bari vatl akayla🥰❤️
@Eteshbaraf9359
@Eteshbaraf9359 7 месяцев назад
Rushikesh दादा मी तुमचाही subscriber ahe
@kirandeshmukh4901
@kirandeshmukh4901 6 месяцев назад
Rushikesh dada nick shinde
@harshalimhatre6095
@harshalimhatre6095 Год назад
I really missing my school days. किती अविस्मरणीय असतात ते दिवस 🥺 कधीच विसरता न येणारे माझ्या शाळेतील अनमोल दिवस या गाण्याने डोळ्यासमोर आले आणि आनंदाने डोळे पाणावले 🥺 thank you for this amazing song 😇🙌
@vinay_ff_358
@vinay_ff_358 Год назад
Same condition...😭
@akshatabari3687
@akshatabari3687 Год назад
Same condition......😔🤗
@adityashirke3838
@adityashirke3838 Год назад
Same to you 🙌😇
@sachinkale7708
@sachinkale7708 Год назад
😥
@akashpatil5363
@akashpatil5363 Год назад
Same apoap dolyatun pani ale 🥺
@balachaudhari9234
@balachaudhari9234 Год назад
Khup bhari..khup Sundar... Khup aatvtat te divas. Te Mitra, Te teacher, Te pt che taas, Spardha khetana zalele Bhandan, Miss u. Aani tumhi sagla hya gaanyamadhe dhakhavlay
@Firstfly2k24
@Firstfly2k24 Год назад
खरंच हे गाणं बघून शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या अप्रतिम song.... असेच नवीन नवीन विषय घेऊन येत रहा....आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहे.... 👍👍
@chinmaymagar8909
@chinmaymagar8909 Год назад
जेव्हा निरोप समारंभाची क्षण आला तेव्हा अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं खूप सुंदर Song आहे शाळेत केलेली मस्ती आठवली 👌💝💖
@manishamhatre9777
@manishamhatre9777 Год назад
Ho
@ravijadhav9170
@ravijadhav9170 Год назад
हो नक्की
@foujiqueen1835
@foujiqueen1835 Год назад
Some
@hiphopdanceryoradhe4143
@hiphopdanceryoradhe4143 9 месяцев назад
Right😢
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Год назад
मस्त जुन्या आठवणी 👌👌 शेवटच्या क्षणाला डोळ्यातून पाणी आलं 💐💐💐 धन्य ती मराठी शाळा माझी मुलगी मि ज्या मराठी शाळेत शिकलो ती त्याच शाळेत शिकते मला अभिमान आहे माझ्या मराठी शाळेचा आणि शिक्षणकांचा ती मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजवून शिकवतात माझी मुलगी शिक्षनाचा आनंद घेऊन शिकते मराठी शाळा म्हणजे मुलांना आपल्या संस्कृती शिकवते माझी आणि माझ्या मुलीची शाळा एक आदर्श विद्या मंदिर राई गाव इंग्रजी हीं भाषा आहे ती शिकता येते मराठी शाळेत जुनिअर पासून इंग्रजी विषय आहे एका इंग्रजी विषयासाठी पूर्ण इंग्रजी शाळेची काय गरज लहान मुलांवर केवढा तान येतो शिक्षणाचा आपल्या देशात इंग्रजी शाळेचा धंदा झाला आहे चीन, जपान, इस्राईल, जर्मनी हे प्रगत शील देश सहावी पर्यंत त्यांच्या भाषेत शिक्षण देतात मातृभाषा तिल शिक्षण मुलांना पटकन सहमजते इंग्रजी हीं भाषा आहे ती शिकता येते
@yuvrajnaikwadi1205
@yuvrajnaikwadi1205 Месяц назад
Khoop Chan song
@rohitmali__14326
@rohitmali__14326 Год назад
👌खूप खूप म्हणजे खूप मस्त सोंग आहे. आणि मला विडिओ बघून मला माझ्या शाळेची आठवण आली. आणि विडिओ बघता बघता माझ्या डोळ्यात पाणी आलं. Miss u स्कूल...
@shivprasadjagade
@shivprasadjagade Год назад
Khup khahi वेगळ केलत मन भरून आले सर्व goshti aathavlya
@13111706
@13111706 Год назад
शेवटचं वाक्य खुप अर्थपुर्ण होतं...की अनेक पालकांना इंग्रजी शाळेची फिस भरण्यायोग्य बनवलं मराठी शाळेनी 🥰❤️
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 Год назад
अतिशय सुंदर एका गाण्यात शाळेच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या. सर्व टीमचे अभिनंदन 🎉🎉👌👌👍👍
@ajaypoddar9093
@ajaypoddar9093 Год назад
अतिशय सुऺदर एका गाण्यात शाळेच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या. सर्व टीमचे अभिन॑दन 👌👌♥️😘❤️👌👌
@popatnalage2448
@popatnalage2448 5 месяцев назад
😮 My Jk​@@ajaypoddar9093
@anandakhansole6248
@anandakhansole6248 22 дня назад
काळजाला भिडलं हे गाणं कारण या गाण्यानी. मला माझ्या शाळेची आठवण करून देली. आज जेंव्हा हे गाणं ऐकलं तेंव्हा माझ्या मित्रांची मैत्रिणीची आठवन झाली. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद सर्व कलाकाराचे हे गाणं ऐकवलं.
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag 22 дня назад
Thank you so much 💓
@sharadchikhale3945
@sharadchikhale3945 Год назад
असे दिवस भविष्यात पुन्हा कधी येणार नाहीत .तो एक सुवर्ण काळ होता. धन्य ती माझी शाळा.
@rajeshbhoir3234
@rajeshbhoir3234 Год назад
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देणारी विडिओ 👌🏻 कलाकारांच्या @ विद्यार्थ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून शाळेतील ते जुने दिवस आठवून नकळत डोळ्यात पाणी आले.
@dipakgabhale7413
@dipakgabhale7413 Год назад
खूप सुंदर song आहे . मला अगदी रडायला आले. मला माझ्या मराठी शाळेचे दिवस आठवले.
@finixgaming6059
@finixgaming6059 7 месяцев назад
मराठी शाळा ह्या केवळ गाणी च नाहीतर कथा कादंबऱ्या आणि महाकाव्य लिहिली जातील इतक्या सुंदर आयुष्य देणाऱ्या कहाण्या होत्या❤☝️👍👍
@poojarandhavi4260
@poojarandhavi4260 Год назад
शाळेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या😍. खूप छान गाण 👍miss you school life 🥺
@nitalipatil530
@nitalipatil530 Год назад
जाम भारी 😍 गाणं बघता बघता माझेच शाळेचे ते दिवस आठवत होती मी ...👌👌 मस्त गाणं बनवलं आहे 💞
@maheshwaribelave147
@maheshwaribelave147 5 месяцев назад
खरंच खूपच छान शाळे मधल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या निरोपसमरंभाच्या वेळी डोळे भरून आले thank you आठवणी ह्या आठवणीच ,असे क्षण पुन्हा नाही
@shubhangithale7272
@shubhangithale7272 Год назад
खूप खूप छान ...जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏🌹👌👌 माझी शाळा ❤️❤️
@yashmore0007
@yashmore0007 Год назад
खरच सर. एकच नंबर खूप छान बगताच डोळ्यात पाणीच आल ❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@allinonesomespecial4
@allinonesomespecial4 Год назад
खरंच , आज ही व्हिडिओ पाहता पाहता शाळेचे ते दिवस आठवलेच आणि त्या मुलांच्या जागी स्वतःलाच पाहिले 🥲😥
@ymcreation203
@ymcreation203 Год назад
Kharach apratimmmmmm 👌👌🥰🥰 he song bagun dolyat pani aale...😢😢
@Matoshree6497
@Matoshree6497 Год назад
खरंच खूप आठवण येते शाळेची खुप छान व्हिडिओ बनवलात आपण किती अविस्मरणीय असतात ते दिवस कधीच विसरता न येणारे माझ्या शाळेतील अनमोल दिवस या गाण्याने डोळ्यासमोर आले आणि आनंदाने डोळे पाणावले thank you for this amazing song असेच गाणे बनवा जेणेकरून मराठी शाळा टिकून राहतील
@sangitakulkarni4257
@sangitakulkarni4257 Год назад
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणी मराठी शाळेचा अभिमान कल्पनाच खुप सुंदर कारण मराठी शाळाच मुलांना घडवतात
@tanayakatke
@tanayakatke Год назад
या सोंग मुले शाळेतले दिवस आठवले आणि पटकन डोळे पाण्यनी भरले 🥺. खरच सचिन दादा सोंग एक नंबर आहे . 👌
@jitughatal103
@jitughatal103 Год назад
Really Missing You School Days 🥺🥺
@rajanidhankawade9301
@rajanidhankawade9301 Год назад
खूप सुंदर, व्हिडीओ पहातांना स्वत: चे बालपण आठवले गाण्यातून किती संस्कार नकळत झालेत.मधल्या. सुट्टी तर डबा नसेल. तर वाटून खायचा. मित्रप्रेम,खेळता पडलात तर. औषध लावाय च बाईंनी दिलेला मार. प्रमाने विसरुन जाययच अशा अनेक गोष्टी पहायला मिळाला. शाळेचचा. निरोप समारंभ खरंच डोळे भरुन आले. मी अध्यापन करीत असताना चे असे अनेक प्रसंग आठवले.खूप खूप सुंदर व्हिडीओ पाहायला मिळाला. धन्यवाद, शुभेच्छा
@navnathdamale6014
@navnathdamale6014 Год назад
अप्रतीम! शब्दच नाहीत सगळ्या आठवणी ताज्या झाल्या
@sarikamhatre5286
@sarikamhatre5286 Год назад
हे गीत पहाताना आठवणींचा कवडसा हृदयाशी घट्ट धरून ....कधी माझे अश्रू अलगत बरसले..ते कळलेच नाही.... खरंच हा भूतकाळ पुन्हा यावा...आणि जगण्याची नवी उमेद द्यावी... अप्रतिम.......हृदयस्पर्शी ....
@manthan597
@manthan597 Год назад
आता माझी पण दहावी आहे आता फक्त शेवटची परिक्षा आहे नंतर आमचा निरोप समारंभ आहे कसे गेले ते शाळेचे दिवस काय समजलेच नाही........... MISS YOU MY SCHOOL... ❤😭😥
@arjungosavi9138
@arjungosavi9138 4 месяца назад
@omkarpatil2926
@omkarpatil2926 7 месяцев назад
मस्त.. जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला.. 🙏🏻👌 धन्य ती आमची मराठी शाळा..
@mainapayghan3356
@mainapayghan3356 2 месяца назад
खुप आठवण होते शाळेच्या दिवसाची, खुप छान गान, आहे
@ajitnaik6230
@ajitnaik6230 Год назад
खुपच छान आज आपल्यामुळे आमची शाळा संपूर्ण World पाहतोय .👍👍👌👌🙏🙏💐💐💐💐
@prashantmusic8662
@prashantmusic8662 Год назад
वाह खूप छान👌।सुदेश आणी संपूर्ण टीम चे अभिनंदन.🌹💐❤
@rutikajuikar8605
@rutikajuikar8605 Год назад
अंगावर शहारे आले दादा खूप छान सॉंग ,खूप छान स्टोरी खरच शाळेतले दिवस आठवले😥 really missing school days 🥺
@pratibhatayade7233
@pratibhatayade7233 Год назад
अप्रतिम....! खुप सुंदर आणि अर्थपुर्ण गाणे, मला माझ्या शाळेतल्या गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या. या गाण्यामुळे मी पुन्हा 30 वर्ष अगोदरचे जीवन जगले. अस वाटल 👌👌👍👍🙏
@mansisurve8368
@mansisurve8368 Год назад
Vaa... super song👌 सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या शाळेतल्या... भारीच गाणं आहे शाळेवर आधारित... खूप सुंदर सचिन सर आणि all टीम...👍👍
@LastBenchersMH30
@LastBenchersMH30 Год назад
सचिन सर अप्रतिम दिग्दर्शन आहे तुमच You Are My Inspiration
@kingalibag9017
@kingalibag9017 Год назад
आयुष्यात कधिच विसरू शकत नाही आपल्या शाळेतील आठवणी . आज सचिन दादा खरंच खुप दिवसातून शाळेची आठवण आली ...👌🙏
@arulkashyap27
@arulkashyap27 Год назад
शाळेचे एक एक क्षण डोळ्या समोर आले... खरंच खूप छान....
@ajayahire9391
@ajayahire9391 10 месяцев назад
Khatarnak gan ahe bhau purn shalechi stories ahe agadi dolya samor Ali majhi shala .Miss you shala .😢😢
@bmmarathi
@bmmarathi Год назад
अप्रतिम सादरीकरण खूप छान!🌟 शाळेत गेलेल्या प्रत्येका साठी...शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा ... ✨
@sadanandsuryavanshicreatio8957
खूपच छान सचिन सर... शाळा म्हणजे शाळा असते... आयुष्याचा फळा असते... पांढऱ्या खडूने आयुष्य रंगवणारा.. तोच शाळेचा बोर्ड काळा असते... शाळा म्हणजे शाळा असते ! जबरदस्त song 👌👌
@jyotsnadeshpande4365
@jyotsnadeshpande4365 Год назад
फारच सुंदर, नॉस्टॅल्जिक करणारे आहे, आवडले
@KumarMane-fe5em
@KumarMane-fe5em 10 месяцев назад
सर खरच तूम्ही डोळ्यातून पाणी काढल खूप भारी वाटलं हे सर्व बगून खरच आयुष्याची खरी सुरुवात मराठी शाळा मधून होते ......❤
@sonalipadalejadhav7429
@sonalipadalejadhav7429 Год назад
खरच या गाण्यामुळे सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या खुप सुंदर 👌👌👌👌👌
@siddhisandaye339
@siddhisandaye339 Год назад
जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️ missing golden days 🥺🥺
@RaviBhoir
@RaviBhoir Месяц назад
शाळेचे ते दिवस आठवले... सर्व आठवणी जाग्या झाल्या...डोळ्यात पाणी आलं... खरंच धन्य ती मराठी शाळा 🙏🏻😭😭
@rajchavhan1332
@rajchavhan1332 Год назад
काल माझ्या शाळेला ९७ वर्ष पूर्ण झाली काल शाळेत गेलो होतो तर मला माझ्या शाळेचे दिवस आठवले आणि खूप रडु पण आले आणि शाळेची खूप खूप आठवण येत आणि शाळेचा अनमोल दिवस या गाण्यामधून मी माझ्या शाळेचे दिवस आठवून डोळ्यांमधून पाणी येऊ लागले. Thx you सचिन दादा शाळेचे दिवस परत आटवून दिल्या बदल, आणि गाण खूप छान आहे ❤️❤️❤️❤️
@surajsuryavanshi9249
@surajsuryavanshi9249 Год назад
Ek no song kuki tai & all guy's 💯🤞♥️🥰 congratulations keep it up 💯🔥🤦😎
@RoshanJhaOfficial
@RoshanJhaOfficial Год назад
SONALI SONAWANE AND KEVAL WALANJ - किती सुदंर व दमदार आवाजात गायल खुप खुप आवडलं गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे 🔥🔥🙏 खुप प्रेम द्या गाण्याला Missing School Days माझी शाळा 😰❤❤❤
@sudhirmore6757
@sudhirmore6757 Год назад
Wa Shaleche divas athavale Shalechi majach vegli hoti Dhany Marathi Shala
@luxhimmat8129
@luxhimmat8129 Год назад
सगळ्या प्रेक्षकवर्गाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आलं thanks हि संधी आपणामुळे मिळाली.
@nilamhate3296
@nilamhate3296 Год назад
Khup bhari .. sagle divas atvle school che ...
@priyankanarale678
@priyankanarale678 Год назад
डोळ्यात खरंच पाणी आले एक नंबर गाणे 🥺❤️😇
@dhanashrilad105
@dhanashrilad105 4 дня назад
खूप छान गाणं आणि आवाजही खूप छान ❤ शाळेतील दंगा मस्ती आठवली.
@user-gi6vv7ch6h
@user-gi6vv7ch6h 8 месяцев назад
खरंच बालपण शाळेचं दिवस कधी न विसरणारणारे खूप वाईट वाटत ते दिवस आठवले कि डोळ्यात पाणी येते.... Miss school day...
@priyankalokhande643
@priyankalokhande643 Год назад
All the best team khup bhari zaly song🥰🥰
@manishutekarclicks933
@manishutekarclicks933 Год назад
शाळेतले दिवस आठवले 🥺😍❤️😍🥺 मस्त झालाय साँग 😍❤️👌
@shivkumarnigam376
@shivkumarnigam376 Год назад
ह्या गाण्याने मला माझ्या शाळेचे ते अविस्मरणीय दिवस आठवले आणि ते दिवस आठवून डोळ्यात अश्रू आले खूप छान गाणं आहे 🥺🥺
@harshapatil495
@harshapatil495 Год назад
Khup Chan ahe song Pani aal dolyat...mana la bhidal song....khup Chan abhinay kelay sarvani....shaleche diwas athawale ..kharch khup Chan ahe song
@shwetaganve370
@shwetaganve370 Год назад
शाळा चालू असते तेव्हा वाटत सुट्टी कधी पडेल पण सुट्टी पडली की आपल्याला शाळेची आठवण येतेच 🥺❤️😍
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 Год назад
मराठी शाळा असतेच चांगली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@mainapayghan3356
@mainapayghan3356 2 месяца назад
खरच, मजा असते मराठी, शाळेत, आयुष्यात, वीसर, पडत, नाही
@saichikankar3585
@saichikankar3585 10 месяцев назад
Khaach khun Chan song ahe ha song baghta baghta majha shaleche divas athavalle😢majha dolyat Pani ale kharach khup chaan
@sahil_gunjite9999
@sahil_gunjite9999 Год назад
खरच खुप मस्त गाणे आहे... खरच खुप Miss करतो ते शाळेतील दिवस...
@rasikkirane
@rasikkirane Год назад
उत्कृष्ट गाणे, तसेच उत्तम संगीत, नियोजन व मांडणी. अभिलाषा अनेक शुभेच्छा!
@payal7489
@payal7489 Год назад
खरच मनाला भिडणारं गाणं आहे... शेवटची ओळ वास्तविकता सांगते. ज्यांना गाणं ऐकून आपले बालपण शाळेचे दिवस आठवले ते लाईक करा....
@suchitapatil1383
@suchitapatil1383 Год назад
खरंच डोळ्यात पाणी आलं... गाण्या प्रमाणेच सगळं घडलं होत माझ्या शाळेत 😘🥰🥰🥰😘😘
@niteshbhure2397
@niteshbhure2397 Год назад
अप्रतिम गण आणी थीम आहे...आज पासून माझ्या १४ वर्ष्या पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या..thank u sachin dada and team 🥰🥰💐👏🏻👏🏻
@ashvinitilave7469
@ashvinitilave7469 Год назад
खरच लहानपण खूप मस्त होत... हे song बघितल्यावर माझ्या शाळेचे दिवस आठवले🥺🥺🙌😍
@gaurisharma1109
@gaurisharma1109 4 дня назад
खरचं परत यावेत ते दिवस..... राहिलेले क्षण परत जगावे........
@Niteequeen12345
@Niteequeen12345 4 месяца назад
खुप छान डोळ्यातून पाणी आलं आणि शाळेच्या आठवणी आल्या असं वाटते की परत ते दिवस यावे शाळेचे 😊😊
@pratikshayadav6495
@pratikshayadav6495 Год назад
खरच खूप छान दिवस होते ते कधीही न विसरन्या सारखे 🥰❤🥺 खुप छान गाणी आहे 🥰
@sankettelange8943
@sankettelange8943 Год назад
खूप छान 👌🏻❤️ शाळेतल्या गमतीचे ते दिवस गेले,🥰 आठवणींच्या जाळ्यात शाळेतले बालपण उरले🥺
@mangeshdhumal3216
@mangeshdhumal3216 7 месяцев назад
खूपच सुंदर गाण आहे अभिनय पण सुंदर उत्तम डान्स पुनः एखादा शाळेत जावेसे वाटते❤️❤️❤️
@ketkilondhe2851
@ketkilondhe2851 Год назад
ऐक नंबर गाणं आहे डोळयात पाणी आले शाळेतील दिवस आढवले खूप छान
@vijayjadhav3585
@vijayjadhav3585 Год назад
superb song 💞 Miss ❤️ you school days always great work all team 👍
@anishpawar1044
@anishpawar1044 Год назад
1no.song Sath varsh zale Shala sodun Pn aaj as vatl ki ajunhi Shalet ch ahe😁 Jaglela paratek kshn song madhi anubhvla I miss you school 😭
@PANKAJTHAKUR-nc1sz
@PANKAJTHAKUR-nc1sz 8 месяцев назад
नमस्कार कांबळे , मी आपला व्हिडिओ बघितला आणि खरच माझी जिल्हा परिषदेतील शाळा आणि शाळेत घालवलेलं सुंदर आयुष्य डोळ्यासमोर उभे राहिले , खुप मज्जा वाटली आनंद वाटला , पण ! निरोपाने डोळ्यात पाणी तरळले मन हळवे झाले....... आपणाले मनःपूर्वक आभार !! आपला पंकज ठाकूर... कोप्रोली उरण जिल्हा रायगड
@surajgurnule7404
@surajgurnule7404 Год назад
खूप छान गान...एकदम जुन्या आठवणी ताजा करून दिल्या....❤️👍
@SAURYA09YT
@SAURYA09YT Год назад
1 नं आहे गाणं ऐकून डोळे भरून आले 🥺❤️‍🩹🤧🥲
@payalpatil6876
@payalpatil6876 Год назад
खरच शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या खुप छान गाणी आहे
@premmanwar2872
@premmanwar2872 Год назад
खुपच छान song... संगीत ..आवाज बेस्ट आहे़
@shubhamchavhan2680
@shubhamchavhan2680 Месяц назад
Khup Chan shaletale divas aathavale❤
@divyamalaye9835
@divyamalaye9835 Год назад
Very hurt touching song..I love this song.... I miss you my school and friends.....nice guy's
@Niteshbundhe
@Niteshbundhe Год назад
Last seen very heart touching 🥺😟. Missing my school days.
@sunilrathod3258
@sunilrathod3258 2 месяца назад
Z
@samikshawankar57
@samikshawankar57 Год назад
एका गाण्यात शाळेचे पूर्ण दिवस डोळ्यासमोर उभ्या राहिल्या अप्रतिम 🥺🥺🥺🥺🥺 गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ♥️♥️♥️
@revatisawant9456
@revatisawant9456 Год назад
Picnic dabyatali Puri bhaji how relatebal😍😅such a beautiful song ❣️
@praneshpatil7306
@praneshpatil7306 Год назад
जगलो ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी. आठवणीतली मराठी शाळा 😢 . जीवन जगली ती फक्त मराठी शाळेतील मूल. ❤ तुम्ही अजूनही ते दिवस अनभवू शकता फक्त त्या शाळेतील मित्रांना भेटत रहा.
@vidhitkamble5697
@vidhitkamble5697 Год назад
Miss those golden days , video तर दहा वेळा बगितला मन च भरत नाही राव 😍 अप्रतिम
@user-li1iw2fg4w
@user-li1iw2fg4w 3 месяца назад
खरच या गानयान खुप काही आठवले very nice song
@niveditadesai8797
@niveditadesai8797 7 месяцев назад
Lai bhari lai bhari .aashi maja karane hone parat nahi.hya maitrichi jaga konich gheu shakat nahi.full dhamal miss u my school time
@roshanikarbhari9996
@roshanikarbhari9996 Год назад
खरचं शाळेतील दिवस अविस्मरणीय असतात 🥺☺️
@nilspalve5580
@nilspalve5580 Год назад
लई भारी शाळेचा जुन्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या टीम चे खुप खूप धन्यवाद ❤️❤️💐💐
@nikuu_0_1
@nikuu_0_1 Год назад
Khup chan aamhala pn amacya shalechi aathavn jhali kharch khup chan kamble sir 🥰💥💫
@Vijaypatil07
@Vijaypatil07 Год назад
खूपच छान.......जुने दिवस आठवले.....आता आतुरता फक्त पुन्हा येकदा शाळेत जायची...... माझी शाळा
@dikshasadafule4767
@dikshasadafule4767 Год назад
खूप छान साँग आहे 8मिनिटात पूर्ण शाळेतले दिवस आठवले🥺thank u for this amazing song🥺😍
@Kunalghule4642
@Kunalghule4642 Год назад
Mast zalay Khup song Khup mast zalay ❤
@rushikeshpote4897
@rushikeshpote4897 Год назад
1 no khup aathavn aali shake chi ❣️❣️
@nikitamore9557
@nikitamore9557 Год назад
Seriously dolyatun pani anla ya song ne....fkta 90s che mula samju shaktat te soneri divas..khppp miss kela aaj maja Revdanda high school la...jevha mla Sachin kamble sarkhe sir hote shikvayla..... missing my school days'n also missing Sachin kamble sir...thanku so much