जय जय मातृभुमी 🇮🇳 Do witness my journey as an explorer. I am on my way to capture best moment in my life. Indian. Artist. Cyclist. Trekker. Recruiter. Saviour of Mother Earth
कधी गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेय मंदिर मध्ये या. वैनगंगा नदीच्या किनारी उत्तर वाहिनी झालेल्या नदीवर सदर हेमाडपंथी मंदिर आहे. याला विदर्भाची काशी सुद्धा म्हणतात.
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩मी तुमच्या दुर्ग भ्रमंतीच्या प्रथम व्हिडिओ ला, लाईक आणि सबस्क्राईब केले, त्याचे एकमेव कारण म्हणजे, तुम्ही दुर्ग भटकंतीचे, जेवढे पण व्हिडिओ तयार कराल, त्यात तुम्हाला माझी विनंती. गड किल्ले म्हणजे महाराजांचे, स्मुती ठेवा आहे. म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये, निष्काळजी, निष्काम झालेले नेते मंडळी यांना महाराष्ट्राच्या स्वराज्याची जाणीव, आणी भोसले कुळाचा, त्यागाचा बलिदानाचा व समस्त मराठा मर्द मराठ्याचा, इतिहासाची, साक्ष आठवण करून द्या 😡आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये, नुसते पिकनिक, म्हणून आपण दाखवू नका तर पडीक, भग्न अवस्थेत, किल्ल्यांना पाहताना खूप दुःख होतो. ताई, हा महाराष्ट्राचा सह्याद्री, अभेद्य कणखर, निसर्ग संपन्न देशा आहे. याच गड किल्ल्यांच्या माध्यमातून, कील्लांच्या स्थानिक पातळीवरील गावातील लाखोंचा संख्येत सुशिक्षित बेरोजगारांना, पर्यटन स्थळ, म्हणुन नोकरी मिळेल, पण या हराम खोर, चोर, बोल बच्चन, अक्कल शून्य महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कधी कळेल, हेच त्या आई जगदंबेला माहित, 🙏कट्टर शिव भक्त दुर्ग संवर्धन प्रेमी:- हरिश पाटील. ९७६८८६२९९१.. 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩