रिअलइस्टेटअलिबाग ही कोकणातील जागा, जमिनी आणि घरे खरेदी-विक्री करणायसाठीची मार्केटिंग फर्म आहे. कुठलीही जागा खरेदी करण्यापूर्वी जागेची सर्व कागदपत्रे तपासणे, जागेचा सर्च रिपोर्ट आणि पेपर नोटिस काढणे ही खरेदी करणार्या व्यक्तीची जबाबदारी आहे. जागेचा सर्व व्यवहार खरेदी करणार्या व्यक्तीने जागामालक यांच्या सोबतच करायचा आहे. व्यवहारामध्ये मध्यस्थ असल्यास त्याच्या कमिशन ची जबाबदारी देखील जागा खरेदीकरणार्या व्यक्तीची राहील. या सर्व गोष्टी तपासूनच खरेदीकाराने पुढील व्यवहार करावा. यात कोणाचीही फसवणूक होणार नाही ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे .आम्ही आपल्या चांगली व उकृष्ट अशी प्रॉपर्टी बगायला मददत करत असतो आम्ही तुमचा साठी योग्य सूंदर अशी प्रॉपर्टी निवडण्यास वचनबद्ध आहोत आम्ही विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवहार वर विश्वास ठेवतो प्रॉपर्टी चा खरेदी- विक्रीच्या लांब प्रक्रियेचा शेवटपर्यंत तुमचा बरोबर आहोत आम्ही योग्यमार्केटरेट ने आपली मालमत्ता शक्य तितक्या लवकर विकतो आमचे जाहिरात नेटवर्क मार्केटिंग आणि आमची कुशल कायसंघ आपल्याला एक चांगला खरेदीदार बनविते