अलिबाग पासून १६ किलोमीटर च्या अंतरा वर रेवदंडा येथे हि प्रॉपर्टी 7 GUNTHA
हा प्लॉट चा रोड आहे मेन रोड पासून अगदी जवळ हा प्लॉट आहे
घर, बंगला किंवा cottage साठी उत्तम आहे
बीच ह्या प्लॉट पासून अगदी २ ते ३ मिनिटे वर आहे #realestatealibag
#revdanda
#realestateinvesting
#realestatealibaug
#realestateraigad
#kokanproperty
@realestatealibag
#farming #farmland #shetkari
#farmercertificate #shetkari_status #farming #farmersprotest
#seaview
21 июн 2024