सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात: सुनंदन लेले हे महाराष्ट्राच्या अंडर १९ संघाचे कर्णधार राहिले आहेत. एक क्रिकेटर, एका सच्चा क्रिकेटप्रेमी ते पत्रकार असा प्रवास त्यांनी केला आहे. त्यांच्याकडे ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. क्रिकेटच्या अनेक विश्वचषकांचे त्यांनी थेट रिपोर्टिंग केले आहे. वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजीटल मीडियावर क्रीडा वार्तांकन करणारे सुनंदन लेले एकमेवच मराठी क्रीडापत्रकार. Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
रोहीत शर्मा आणि विराट कोहली दर्जेदार खेळाडू आहेत यात काही वाद नाही पण तरी देखील जेंव्हा भारताचे सामने नसतील तेव्हा दोघानाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती केली पाहिजे., आपल्याकडे रणजी ट्रॉफी स्पर्धेत एका पेक्षा एक सरस स्पिनर्स आहेत त्यांच्या समोर खेळून दोघेही स्पिनर्सना अजून चांगल्या प्रकारे खेळु शकतील., भारतात खेळत असताना जगातील कुठलाही फास्ट बोलर त्यांचे काही वाकडे करू शकत नाही पण दुर्दैवानं दोघेही हल्ली स्पिनर्स ना लटकतात.
Thank you for the update and your upfrontness. I am glad you took time out with your family. Family First! Thanks, as always, for your time, expertise, and guidance. Sambhaji, Chicago USA
बरोबर आहे तुमचं, पण कानपुर कसोटी विजयाचं वार्तांकन तुमच्याकडून ऐकायचं होतं आम्हाला. विशेषतः ज्या पद्धतीने भारताने result force केला, स्टिव्ह Waugh ची टीम असा खेळ करायची २०-२५ वर्षांपूर्वी. टी-२० जाऊ दे, पण कसोटी चे वार्तांकन मात्र आम्हाला हवे असते. न्यूझीलंड च्या ३ आणि ऑस्ट्रेलियाच्या ५ कसोट्या अजिबात बुडवू नका, प्रत्येक दिवशीच्या खेळाचे वार्तांकन हवे आहे.
Welcome Back to Cricket Sunandanji ! India Vs NZ चे कव्हरेज ऐकायला ऊत्सुक आहेत ! टेस्ट क्रिकेट मधे चमत्कार घडताहेत ! २ १/२ पाऊसामुळे खेळ वाया जाऊन सुद्धा भारत जिंकतोय आणि ५००+ रन्स करुन पाकीस्थान डावाने हरतोय आणि इंग्लंड संघ ८०० + रन्स करतोय ! गौतम गंभीर म्हणताहेत की ५०० रन्स करणं हेच उद्दीष्ट ठेवणार ! विजय मर्चंट असते तर म्हणाले असते Oh My My !! Is it a Festivel Cricket !!
न्यूझीलंड विरूद्ध भारताचा कसोटी मालिका विजय ही औपचारिकताच वाटतेय,कारण श्रीलंकेत जी वाताहत झाली न्यूझीलंड ची ती पहाता आपल्या आखाडय़ात न्यूझीलंड चे काय होईल? भारत 3 न्यूझीलंड 0 हा निकाल अपेक्षित आहे.धन्यवाद
Thanks for the video Lele Sir and after a good Recharging Egypt Tour your are back in your main/core Business which we C+ lovers were waiting desperately. As you said regarding B'desh yes you are right they try to become Tiger on Paper but on field they are not even a Goat and finally the result is expected I can understand why you are not motivated for such series due to the opposition team's legacy just to provide you and example when we as a students use to sit for the exams and use to appear for Math's & Science papers(Tough ones) and after that when we use to appear for Craft and Drawing exams motivation use to be very much like B'desh series. Coming back to NZ team yes they are a good side but last 30 years per my knowledge they have not won a Test match in our country however I do remember last 2021 series when in Kanpur we were close to win but Rachin Ravindra denied us from the win Ajinkya Rahane was the captain in that series. Me as a Team India Fan want India to win by 3-0 margin because the next tour is of Australia and when you win against there Neighbors definitely we will land with lot of confindenc in Australia I know its a different ball game but morally it will help us. Regarding the rain part do update us because Team India now has developed a theory how to win matches in rain affected days. Lele Sir thanks a lot for your videos and will be waiting for your next video. Do enjoy the Bangalore city cuisine and many more things in the City tour.
Aho maafi naka maagu. Bangladesh barobar chi series madhe kharach dam nhavta tya mule me pan baghat nhavto. Ulat tumhi Egypt chy tour la aamhala gheun gelat he khup anandacha experience ahe😊
बऱ्याच काळापासून टेस्ट मॅचेस पाहण्याची इच्छा होती, उत्सुकता होती. बांगलादेशचा रेकॉर्ड मुळीच बरा नाही. त्यामुळे त्यांच्या सोबतच्या मॅचेस पाहण्यात फारशी मजा नव्हती. रिझल्ट आधीच ठरलेला होता असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही ; पण आता न्यूझीलंड विरूद्ध टेस्ट मॅचेस असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. मॅचेस पाहण्याचीही, आणि तुमचे Previews reviews चे व्हिडिओज बघण्याचीही.
Sir tumhala cricket analysis sathi subscribe kelt. Pan tumhi tar vlogger jhalaay.. Sad Ya sathi dusr channel sur kara na.. Ikde evdhya dhadaadak cricket goshti hotayt ani tumhi.. Phirtaay.. Bar parat mhanaal phiru pan naye ka swataha sathi ani family sathi.. Aho mokkat phira.. Pan vlog kartay mhanje vel aahe.. Aani vel aahe tar vlogging channel kadhun tithe taka. Ithe ka..? Disappointed.
Once again Lele Sir thanks for the video all this videos will enrich people who in future will be travelling to Egypt good experience altogether. After looking to all 3 videos I feel that there was lot of heat out there and need to appreciate that at this age you are travelling with all your enthusiasm and energy. Age is just a number don't want to put you in any Old age zone hope you understand my feelings.
सर तुम्ही सांगितलंत की womenscriczone या चॅनल वर तुम्ही महिला क्रिकेट संघाच्या मॅचेसच्या reviews चे व्हिडिओज टाकता ; पण या टी२० वर्ल्डकपचे तर जाऊदेच ; पण गेल्या दोन वर्षांपासून त्या चॅनलवर तुमचा व्हिडिओच आलेला नाही.
First of all "Happy Dussehra to you and your family" & Thanks for the video Lele Sir you have given us the "Essence of Egypt" through your video and I can feel the Aroma. More to come from your Tour. Sir what are your plans for NZ series when are you travelling to Bglore any videos can we expect prior to the series?
सर तुम्ही सांगितलंत की womenscriczone या चॅनल वर तुम्ही महिला क्रिकेट संघाच्या मॅचेसच्या reviews चे व्हिडिओज टाकता ; पण या टी२० वर्ल्डकपचे तर जाऊदेच ; पण गेल्या दोन वर्षांपासून त्या चॅनलवर तुमचा व्हिडिओच आलेला नाही.
लेले साहेब , क्रिकेट विना साईट सिइंग “ अळणी “ वाटतं ! कैरो , इजिप्त हा अॅाफ्रिकन खंडात येणारा भाग ! पण इथले स्थानिक लोक कृष्ण वर्णीय दिसत नाहीत , गौर वर्णीय दिसत नाहीत , अरेबियन शेखही वाटत नाहीत ! आशियाई लोकांची संख्या जास्त आहे का ?
लेले गुरुजी नक्की छ्यांन आरोग्य केंद्र आहे शेतकऱ्यांनी अशेच प्रयत्न करायला हवेत नाहीतर साधी शेती कराल तर उपयोगाची नाही तर काहीतरी नवीन करून चार पैसे कमविणे आणि लोकांनाही आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे धन्यवाद सदानंद लेले गुरुजी 🎉🎉🎉🎉🎉