Тёмный

चांगली कामगिरी करुनही Ruturaj ला संघातून का वगळलं? । Why is Ruturaj Gaikwad not in the squad?? 

Sunandan Lele Cricket & Beyond
Подписаться 117 тыс.
Просмотров 53 тыс.
50% 1

🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket #ruturajgaikwad

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 665   
@CricketismyHobby
@CricketismyHobby 2 месяца назад
आपल्या मराठी माणसावर क्रिकेटमध्ये अत्याचार होतोय हा एक सगळ्यात मोठे उदाहरण आहेऋतुराज गायकवाड ला तिसरा नंबर वर बॅटिंग केली पाहिजे t20 मध्ये सुमन गिल पेक्षा म्हणतो चांगला बॅट्समन आहे
@zelam17
@zelam17 2 месяца назад
Suman kon pan?😂
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
ही वाईट गोष्ट आहे‌.
@PravinShelke-zp8zp
@PravinShelke-zp8zp 2 месяца назад
Ruturaj che ajinkya rahane vayla nako
@samadhandige1212
@samadhandige1212 2 месяца назад
Mazya mate Gill peksha ruturaj t20 madhe saras aahe
@dipaknikam6998
@dipaknikam6998 2 месяца назад
गौतम गंभीर एकटा आला नाही तर बरोबर क्रिकेट मध्ये राजकारण हि घेऊन आला.
@saurabh44807
@saurabh44807 2 месяца назад
लेले काका तुम्ही कोच ला कटू प्रश्न विचारा रूतुराज🥺 चा पत्रकार परिषदेत
@anilgadade4702
@anilgadade4702 2 месяца назад
हो...
@suhasjagtap2723
@suhasjagtap2723 2 месяца назад
नक्कीच विचारा..
@kmore1991
@kmore1991 2 месяца назад
Gambhir aalyawar he honarch hot Ata kiting janawqr anyway hoil te bagha
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 2 месяца назад
महाराष्ट्र संघातील खेळाडूला न्याय मिळाला पाहिजेत
@yogeshpatole26
@yogeshpatole26 2 месяца назад
👍
@maheshpawar23
@maheshpawar23 2 месяца назад
शुबमन गिल ला रुतुराज पेक्शा जास्त संधी मिळाली आहे,महाराष्ट्रा च्या खेळाडूंना लाॅबींग करता येत नाही
@ravindrabjadhav1700
@ravindrabjadhav1700 2 месяца назад
लेले सर तूम्ही पत्रकार परिषदेत हा प्रश्न उपस्थित करा, नाहीतर अश्याने अत्यंत चांगल्या खेळाडूच करिअर उद्ध्वस्त होईल. Justice for Ruturaj
@vijayichake5467
@vijayichake5467 2 месяца назад
Good ऋतुराज पहिजे❤❤❤चांस का दिला नाय
@sunitapophli3167
@sunitapophli3167 2 месяца назад
अगदी बरोबर, मला खूप आश्चर्य वाटले टीमची निवड ऐकून.खर म्हणजे चीड आली.
@abhijitshirtode8190
@abhijitshirtode8190 2 месяца назад
खरच हा अन्याय आहे. ऋतुराज वर. मी तर कट्टर मराठी माणूस आहे.
@shravangidge4472
@shravangidge4472 2 месяца назад
ऋतुराज हवाच हो टीम इंडियाच्या संघात. कारण खूप छान खेळतो तो अप्रतिम न्याय मिळायलाच पाहिजे..मराठी माणसावर अन्याय होतो हे..कारण असाच वायला जातो हो टॅलेंट..justice for Ruturaj..👍🚩
@gamersplaza999
@gamersplaza999 2 месяца назад
असे विराट सारखे भरपूर खेळाडू महाराष्ट्र मध्ये पडून आहेत
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 2 месяца назад
ऋतुराज एक नंबर बॅट्समन आहे
@alokdikshit9602
@alokdikshit9602 2 месяца назад
Sir, प्रामाणिकपणे बोलायला गेलं तर ऋतुराज गायकवाड हा ODI आणि Test मध्ये उत्तम Fit आहे rather than T20 format. So श्रीलंका विरुद्ध ODI series मध्ये त्याच असणं भारतीय संघाला नक्कीच उपयोगी ठरले असते
@ravindraWani
@ravindraWani 2 месяца назад
😂😂.T20 madhe Baap record..all format player..future captain of India..
@samadhandige1212
@samadhandige1212 2 месяца назад
Ruturaz all formats player aahe Gill peksha t20 to changla khelto
@nikhil98157
@nikhil98157 2 месяца назад
Kay boltoy ulat T20 mde pahijech hota rutu. Gill la VC bnvun tyach spot fix kelay. Tyachya peksha changle stats aahet rutu che
@akshayghogale5940
@akshayghogale5940 2 месяца назад
Actually, Rutu & Gill mala T20 sathi fit nahi vatat. Rutu chi jaga ODI madhe pahije Riyan Parag chya jagi. Rutu middle order madhe suddha kheli shakto.
@akshayghogale5940
@akshayghogale5940 2 месяца назад
Actually, Rutu & Gill mala T20 sathi fit nahi vatat. Rutu chi jaga ODI madhe pahije Riyan Parag chya jagi. Rutu middle order madhe suddha kheli shakto.
@rahulwargad6859
@rahulwargad6859 2 месяца назад
Ruturaj is the best player...❤
@sandesh2922
@sandesh2922 2 месяца назад
मुंबई लॉबी strong आहे आधीपासूनच आहे. आता गुजरात लॉबी ही strong झालीय. ह्या दोन ठिकाणी नसराऱ्या क्रिकेटपटूंना खूप स्ट्रगल करावा लागतो.
@greygrey9628
@greygrey9628 2 месяца назад
Gill gujrat cha ahe ka ?
@kavinarkhede2862
@kavinarkhede2862 2 месяца назад
​@@greygrey9628Gujrat team kadun geltoy n
@seth626
@seth626 2 месяца назад
​@@greygrey9628 gurjat cha captain ahe to
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 2 месяца назад
Abe L raajkarani 😂😂😂
@rahulmundhe1537
@rahulmundhe1537 2 месяца назад
Ruturaj ❤❤❤
@sauravtayade5865
@sauravtayade5865 2 месяца назад
एक ऋतुराज झाला... सोबत अभिषेक पण... Zimbabwe दौर्‍यावर गिल नि खेळणाऱ्या खेळाडू ला कित्तेक दा बसवून ठेवले, समोर येऊ दिले नाही, यशस्वी चे 100 होऊ दिले नाही. तरी सुद्धा गिल ला प्राधान्य दिले जात आहे. हे काही चांगले लक्षण दिसत नाही लेले सर...
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 2 месяца назад
Ruturaj you will get chance don't worry
@bhushanchaphekar4383
@bhushanchaphekar4383 2 месяца назад
Ruturaj plays for Chennai..and gambhir is against dhoni ..that's why
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 2 месяца назад
ऋतुराज सोडा थोडया दिवसात रोहित आणि विराट ची पण सुट्टी होणार. गौतम गंभीर भारतीय क्रिकेट ची वाट लावून जाणार एवढं नक्की. निवड समितीला कितीही दोष द्या शेवटी कोच जी टीम मागतो तीच टीम निवडली जाते. ग्रेग चॅपेल नंतर हा दुसरा चॅपेल भारताला मिळाला आहे.
@vikramawasarikar2219
@vikramawasarikar2219 2 месяца назад
जोपर्यंत मराठी माणूस आपले मराठीपण मिरवत नाही तो पर्यंत असेच होणार. मराठी भाषेचा,मराठी असण्याचा पुरस्कार करणे म्हणजे भारतीयतेच्या विरोधी नाही. कायद्यानेच मराठी राष्ट्रभाषा आहे. हे लक्षात ठेवून जर सगळे वागले तर मराठी माणसाची पाठराखण करणे तथाकथित उच्च पदस्थाना जड जाणार नाही. आपणच जोर लावला पाहिजे
@sandeepwakchaure8340
@sandeepwakchaure8340 2 месяца назад
एकच कारण आहे तो धोनी चा फॅन आहे आणि चेन्नई टीमचा कॅप्टन आहे ज्या चेन्नई टीम मधे धोनी आहे. ऋतुराज लव्ह यू❤❤❤❤❤
@yogeshshah8374
@yogeshshah8374 2 месяца назад
पॉइंट फार मुद्याचा मांडला आहे तुम्ही. त्यात फक्त आणखी एक मुद्दा मांडायला हवा होता, तो म्हणजे कोणाच्या जागी त्याला घेतल पाहिजे होत, म्हणजे आणखी क्लिअर झालं असत. आपण बऱ्याचदा बघतो की कोणाला घेतल तरी चर्चा होते की याला का घेतल आणि कोणाला नाही घेतल तरी चर्चा होते त्याला का नाही घेतल. हे विसरून चालणार नाही आपल्याला की, कितीही नाही म्हंटले तरी कर्णधार आणि कोच कोण आहेत याचा संघाच्या निवडीवर फरक पडतो. ते त्यांच्या हिशोबाने त्यांना पटणारे च खेळाडू घेतात.
@sachinharad22
@sachinharad22 2 месяца назад
तो कॅप्टन खेळाडू आहे.तो नक्कीच गिल ल रीप्लेस करणार तो. ऋतू फक्त SKY समोर कमी आहे बाकी तो सगळ्यांपेक्षा उजवा आहे, बाकी सगळे त्याच्या समोर नल्ले आहेत
@ChandrashekharKadam-hh3si
@ChandrashekharKadam-hh3si 2 месяца назад
रुतुराज ला. घेतला पाहिजे, ❤
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 месяца назад
सुनंदन महाराष्ट्र तील प्रत्येक वेळेला अस होत असत अगदी योग्य मी कोल्हटकर आपण बऱ्याच वेळेला बोलली v.v karnarkar. पण होते आपल्या वेळेला
@aniruddhadeshmukh753
@aniruddhadeshmukh753 2 месяца назад
Sunandan sir.. this was expected and hints were being given. 1.Ruturaj captained second string Indian team for Asian games. With that logic he should have been captain for Zimbabwe tour as well but Gill was picked to lead second string Indian team. 2. Even though Gill was not in-form opening batsman for t20, he was preferred over Ruturaj and Abhishek for all matches. Ruturaj’s and Abhishek’s positions were changed every game and Gill was always preferred as an opener. 3. Ruturaj was dropped from the final match to give chance to other players whereas Abhishek was still given chance. From all these scenarios it was expected that there is politics being played to sideline him to give preference to Gill for second opener position with Jaiswal being another opener. No issues with Gill, he is damn fine player but issues are with the politics being played.. 😢
@saurabhkothawade1690
@saurabhkothawade1690 2 месяца назад
Completely agree Lele sir! MCA needs to influence team India selection
@sureshsalunkhe9000
@sureshsalunkhe9000 2 месяца назад
Sir, good that you have voiced this issue. Ruturaj should be in the team, not just because he is Maharashtra player but he deserves in the team.
@asgokhale32
@asgokhale32 2 месяца назад
Agree 100 percent. Good points and factual.
@shreyashborage2369
@shreyashborage2369 2 месяца назад
सर तुम्ही हे सर्व प्रश्न पत्रकार परिषदेत Selectors ला विचारा.. जर आत्ता त्यांना प्रश्न विचारले नाही तर पुढेही असाच अन्याय होत राहिल महाराष्ट्र players वर..😢🙏🏻
@vishnusayekar1485
@vishnusayekar1485 2 месяца назад
Barobar lele sir
@aniltengale6230
@aniltengale6230 2 месяца назад
Ho kharch Ruturaj var anyay zalay ahe khup. Actually Ruturaj la captain karayla pahije hote......😢😢😢😢😢
@lovej999
@lovej999 2 месяца назад
ICC T20 रँकिंग मध्ये टॉप १० असूनही संधी न मिळणे यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो... Never Give Up हा attitude ठेवून कामगिरी करावी हीच ऋतुराज गायकवाड यांना शुभेच्छा🎉🏏🇮🇳🏆
@vedantmule2242
@vedantmule2242 2 месяца назад
17 tarkhela kaka tumhi aamchya solapur madhe aalata Khup bhari zala program Mast bola kaka tumhi 🙏🙏🙏
@AnupNikam-rd4uq
@AnupNikam-rd4uq 2 месяца назад
Harsha bhogale and sunandan lele proud of you as you are backing good player
@shoorveer1243
@shoorveer1243 2 месяца назад
लेले सर तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे.आम्हा मराठी माणसाचा आवाज हा तुम्हीच आहे
@arunkadam185
@arunkadam185 2 месяца назад
महाराष्ट्र खेळाडू वर नेहमी अन्याय होतो तो आत्ताही झाला आहे ऋतुराज हा एक गुणवान खेळाडू आहे यावर खरोखर विचार करायला पाहिजे आत्ता नाही मग कधी देणार संधी खेळाडूच्या मनावर परिणाम होतो यवढे यश संपादन करून सुध्दा संधी मिळत नाही याची लेले सर आपली प्रतिक्रिया एक पत्रकार व क्रिकेट प्रेमी म्हणून बरोबर आहे.
@akashborhade1793
@akashborhade1793 2 месяца назад
Rutu❤❤
@Bad_boy49945
@Bad_boy49945 2 месяца назад
Barobar sir
@swapniljadhavpatil5030
@swapniljadhavpatil5030 2 месяца назад
Atishay corekt Dhanywad
@amargore4838
@amargore4838 2 месяца назад
अगदी बरोबर बोललात सर. रुतुराजला डावलण्याचं कुठलंही स्पष्टीकरण कोणी दिलेलं नाही व दिलं तरी पटणार नाही.
@ravindrakelkar8652
@ravindrakelkar8652 2 месяца назад
पूर्णपणे सहमत आहे.
@maheshshinde8103
@maheshshinde8103 2 месяца назад
Lele sir big fan off yours 🥰❤ Lahan aaslyapasun newspaper madhil tumche blogs read kart aaloye
@rajurane3033
@rajurane3033 2 месяца назад
Lele Saheb tumche barobar aahe saheb
@ganeshdale6241
@ganeshdale6241 2 месяца назад
बरोबर आहे ऋतुराज गायकवाड चांगला बॅट्समन असून वगळल जातय😢
@abhinavpalav9611
@abhinavpalav9611 2 месяца назад
खरच अय्यरला घेणं, गिल ला उपकॅप्टन करण,हे न पटलेलं गणित आहे, ऋतुराजवर अन्याय होत आहे, गिल पेक्षा कितीतरी पटीनं kl राहूल चांगला खेळाडू आहे , इथे नकीच गंभीरची दादागिरी चालत आहे, 😡
@PRAKASHpatil-mw1lb
@PRAKASHpatil-mw1lb 2 месяца назад
तुमचं एकदम बरोबर आहे . ऋतुराजवर अन्याय झालाय . प्रत्येक वेळी महाराष्ट्रावर अन्याय झालाय. आपण सर रोहित पवारना प्रत्यक्ष फोन वर सांगितलं तर बर होईल.
@spg7743
@spg7743 2 месяца назад
बरोबर आहे सर
@rushikeshsonawane3038
@rushikeshsonawane3038 2 месяца назад
मूळात इथं मराठी अमराठीचा प्रश्नचं नाहीये, मूद्दा हा आहे कि ऋतुराज ने Performance देऊन पण त्याला त्याची हक्काची जागा दिली गेली नाही... दूसरा विषय असा कि महाराष्ट्रातूनचं ऋतुराज ला बरीचं HATE केलं जातं कारण तो CSK साठी खेळतो... BCCI एका प्लेयर ला दूसरा कोहली बनवण्यासाठी ऋतुराज सोबत अन्याय करत आहे
@divinelight7
@divinelight7 2 месяца назад
CSK मधून खेळतो म्हणून कुठल्या महाराष्ट्रीयन माणसाला प्रॉब्लेम आहे? आणि जर कोणी रेम्या डोक्याचे महाभाग ह्या गोष्टीवरून ऋतुराजवर नाराज असतील तर त्यांना सांगा की CSK ने त्याला संधी दिली म्हणूनच तो त्या टीम कडून खेळतोय..! नाहीतर कुठून खेळणार? की घरी बसणार?? महाराष्ट्राचं नाव लावणारी कोणती टीम आहे आयपीएल मध्ये?
@ABCDEFGH-i5q
@ABCDEFGH-i5q 2 месяца назад
मराठी माणूसच मराठी माणसाचं पाय ओढतो ही म्हण उगीचच रूढ झाला आहे व्हय म्हणीचे निर्माते आपल्या राज्यातले आहेत राजकारणी आहे
@sankkham
@sankkham 2 месяца назад
Bcci madhe marathi kon ahe. Agarkar la tar ghayche hote. Gambhir ne nahi gheun dile
@sanjaydalvi7737
@sanjaydalvi7737 2 месяца назад
You are right. It's an injustice to Ruturaj.
@jadhavsarkar4560
@jadhavsarkar4560 2 месяца назад
I Love ruturaj gaikwad ❤❤
@achutsakhare2587
@achutsakhare2587 2 месяца назад
❤❤❤ऋतू
@Gnamma
@Gnamma 2 месяца назад
Dhanyawad tumche ki tumhi ha prashn mandla❤
@ganeshshevate007
@ganeshshevate007 2 месяца назад
I am in support with you that ordinary cricket fans also can have idea and suggestions. Ruturaj Gaikwad deserve more opportunities than earlier because he is playing best and his game is riskfree with long run ability too. Thank you Sunandan Sir for making video on this matter.
@Tejas-n2y
@Tejas-n2y 2 месяца назад
Barobar sir..
@Dr.Plutoo
@Dr.Plutoo 2 месяца назад
I always feel Ruturaj should get the chance.. Even in He should have got the chance in WorldCup 50 over game... #RuturajGayakwad
@omkarmulik6584
@omkarmulik6584 2 месяца назад
khup barobar bolat sirr ruturaj hai class player aahe tula nay mila pahije
@atindrabardapurkar1138
@atindrabardapurkar1138 2 месяца назад
To be very honest I think ruturaj is a world class player he has a capacity to lead India into 50 over format and test. He is a technically sound batsman, but आजकाल t20 format च्या requirements बदलल्या आहेत तुम्हाला सूर्या सारखे पहिल्या चेंडु पासून मोठे फटके मारणारे players पाहिजेत so I think it's a right decision
@AmolPatil-xc6mv
@AmolPatil-xc6mv 2 месяца назад
Tuktuk Gill la ka ghetlay mg T20 team madhe? T20 cha vice captain banaychi layaki ahe ka tyachi?
@nikhil98157
@nikhil98157 2 месяца назад
Tu cricket bghto ka bala?? Strike rate pahila ka tyacha. Hitter la lajvel ase sixers marto to. Kay boltoy😂
@abhimanyu690
@abhimanyu690 2 месяца назад
Ironically the chief selector too is a Maharashtrian. I wonder if there is still an internal bias to prefer Mumbai players over Maharashtra players(speaking about the Ranji teams). We can keep talking about performances of individuals and their respective Ranji teams, but we cannot deny the fact that interference and influence of some individuals in the selection process is evident from the selections of Riyan Parag and Shreyas Iyer. Nothing against them, but Ruturaj has made his debut before Riyan and has proven his worth already, having an average of more than 39.50 in T20Is with a century against his name.
@dipeshambekar6892
@dipeshambekar6892 2 месяца назад
Sad for ruturaj 😢💔
@pallavipansare6669
@pallavipansare6669 2 месяца назад
I agree Sir,very unfair to Ruturaj,I think Agarkar doesnt consider him because he hates Dhoni,and Ruturaj plays for CSK.
@vip19611
@vip19611 2 месяца назад
Gautam Gambhir is responsible for Ruturaj getting dropped he will always prefer North Indian player, and Ruturaj will always have a hard time till Gambhir is Indian team coach.
@niranjansoman7100
@niranjansoman7100 2 месяца назад
ऋतुराज नी गोल्ड मेडल जिंकलेला आहे नुसतंच त्याला घ्यायचं नाही टीममध्ये तर त्याला कॅप्टन बनवायला पाहिजे
@maheshjadhao5323
@maheshjadhao5323 2 месяца назад
Ruturaj❤❤❤ जाहीर निषेध
@NarayanBhausaheb
@NarayanBhausaheb 2 месяца назад
एकदम बरोबर लेले sir👍🏻
@Teenknees
@Teenknees 2 месяца назад
लेले साहेब.... लै भारी !... आपलं याबाबतीत एकमत आहे!!! तुम्ही थोडं सभ्य पणे बोललात...पण गिल ला फारच " पुढं पुढं" करतायेत असं नाही का वाटलं? ..अगदी vice captain वगैरे?...अजून तो बराच " immature" वाटतो तरी...बघा . कुणाचातरी " भावी" जावई आहे म्हणे!?!?...बघा बुवा...ते जाऊदे..पण काहितरी करा आणि आमच्या ऋतुराज ला मदत करा राव...🙏
@vilasabhyankar3824
@vilasabhyankar3824 2 месяца назад
Sunandan- The problem is the performance of Maharashtra team in Ranji trophy which is prestigious is not at all upto the mark. They never come in Knockout stage.This is the reason their players are ignored.
@sankkham
@sankkham 2 месяца назад
Assam kuthe yete😂. Ryan parag kasa ala mag. UP chi team pan yet nahi tari UP che players kase sle
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt 2 месяца назад
आपल्या देशा पेक्षा ऑस्ट्रेलिया बरा आहे देश ती लोक सगळ्या संधी देतात आपल्या हित फक्त राजकारण आहे 😢😢😢
@shreyas9484
@shreyas9484 2 месяца назад
अगदी बरोबर sir.. अस झालं की प्लेयर चा confidence पण डगमगतो.. इतका perform करून देखील team मधे जागा नाही मिळत..
@shriprasaddate4929
@shriprasaddate4929 2 месяца назад
Politics and only politics. Especially when selector is from Mumbai other players are kept out for no reason
@vishu524
@vishu524 2 месяца назад
Gabhir Punjabi ..Gill Punjabi What a India....God bless u ruturaj
@Bhaiya_patil_6004
@Bhaiya_patil_6004 2 месяца назад
मुद्दाम करतात मराठी माणसाबद्दल #icc cricket
@kedarranade1170
@kedarranade1170 2 месяца назад
Khup sundar commentary kelit sir…. 👌🏼
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 месяца назад
रुतुराज अंडरवर्ल्डला खूश करू शकला नाही त्यामुळे त्याची प्रमुख स्पर्धांसाठी निवड झाली नाही
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 2 месяца назад
काका तुम्ही आवाज उठवा! आम्ही( महाराष्ट्राची जनता) तुमच्या सोबत आहोत
@akshaypangarkar-ov6dh
@akshaypangarkar-ov6dh 2 месяца назад
महाराष्ट्र च्या पर्तेक खेळाडू वर अन्याय होतोय rutu हा ek बेस्ट player ahe support rutu
@tatyatople8214
@tatyatople8214 2 месяца назад
सर, कदाचित ऋतुराज गायकवाड़ ला दुर्लक्षित करायचा निश्चय च जणु भारतीय क्रिकेट टीम निवड समिती व त्यातील मराठी सदस्य एवं बीसीसीआय ने ठरवले आहे! महाराष्ट्र मधील मराठी क्रिकेटपट्टू यांना भारतीय संघात येऊच देऊच नये हा नियम पहिल्या पासूनच आहे. सर, आपण एकदा ऋतुराज गायकवाड़ चा इंटरव्यू घ्यावा.
@tatyatople8214
@tatyatople8214 2 месяца назад
​@@PriyasVlogsss फुकट रोहित पवार यांचे नाव का घेता? मग कोणी तरी न मो चे नाव घेणार! उलट मराठी मुलांना वर येऊ द्यायचेच नाही हे धोरण राजकारण ते खेळ प्रत्येक बाबतीत आहे
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 2 месяца назад
@@tatyatople8214 बरोबर आहे तुमचं सॉरी रोहित पवार तर राजकारण करू च शकत नाही उगाच राजकरण मधे उतरले अन्यथा आज बारामतीं चे पंतप्रधान आज चाणक्य भूमिका घेऊन महाराष्ट्र राजकरण विरोधी बनवला असता🤣
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 2 месяца назад
@@tatyatople8214 सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सुनील गावस्कर, अजिंक्य रहाणे, सुर्यकुमार यादव, विनोद कांबळे, दिलीप वेंगस्कर... ही लोक महाराष्ट्रातली नव्हती 🤣
@tatyatople8214
@tatyatople8214 2 месяца назад
​@@PriyasVlogsss आताचे बोला २०१९ नंतर चे
@sanishsedmake5881
@sanishsedmake5881 2 месяца назад
Justice for odi sanju,jaiswal,t20 ruturaj,Abhishek
@PrashantJoshi-f2n
@PrashantJoshi-f2n 2 месяца назад
Lele Sir - You are absolutely right with your analysis. Talent must receive the right recognition. Hope you can convey this to the selection committee.
@A.SDahal
@A.SDahal 2 месяца назад
हा विषय आपल्या मिडीयावाले नाही घेणार कधीच
@pradeeppawar4502
@pradeeppawar4502 2 месяца назад
Lele Sir I agree with your thoughts but this is not the first instance I remember it very precisely why VVS Laxman was not part of WC 2003 till today I wonder same goes with Ruturaj Gaikwad. Sometimes there are certain selections which we can't imagine. Maharashtra players like Surendra bhave and many other have been not selected don't know why? I want to suggest merge Mumbai with Maharashtra team only then I think players will get selected. Hope so he get chance in Test cricket as we are playing 10 Test matches and you never know who can get injured. Hope everything goes well and RG should get chance as age too matters in sportsperson career.
@santoshbhuwad4151
@santoshbhuwad4151 2 месяца назад
महाराष्ट्रातील खेळाडू ना न्याय मिळाला पाहिजे.
@tusharssp3146
@tusharssp3146 2 месяца назад
Ruturaj quality player ahe ❤🎉
@paragsonalkar
@paragsonalkar 2 месяца назад
This is sheer injustice
@anuragjamankar1993
@anuragjamankar1993 2 месяца назад
अगदी बरोबर लेले सर. मराठी माणसांवर नेहमीच अंन्याय होतो. नव्या हेड कोच ला धोनी आवडत नाही म्हणून त्याचा टीम मधल्या प्लेअर ल संधी न देणं हे लाजीरवाणा निर्णय आहे.
@maheshshinde8103
@maheshshinde8103 2 месяца назад
Ruturaj technically bghitl tr virat chi seat replace karel💯 Pn hee ass rajkaran chally😢
@ravjigawade9923
@ravjigawade9923 2 месяца назад
Barobar
@vikramawasarikar2219
@vikramawasarikar2219 2 месяца назад
हे का होते ह्याचा विचार करताना असे म्हणावेसे वाटते की जो पर्यंत आपण मराठी असणे आणि त्याचा खुलेआम अभिमान बाळगणे ह्याचा संबंध जणू काही आपण भारतीय नाही ह्याच्याशी जोडणार आहोत तोपर्यंत असेच होणार. मराठी असणे म्हणजे भारतीय वटवृक्षाची एक फांदी आहे आणि ते खिले आम मिरवणे हे जोपर्यंत होत नाही , मानसिक गुलामगिरीतून जो पर्यंत लोक बाहेर पडत नाहीत तो पर्यंत असेच होणार. मराठी राज्य हे सध्याच्या घटनेप्रमाणेच निर्माण झाले आहे,त्याचा,मराठीचा अभिमान,हिंदी राष्ट्रभाषा नाही हे सत्य ,सगळ्या भाषांना सारखा दर्जा आहे हे मानसिक पातळीवर स्वीकारले पाहिजे तरच आपल्या खेळाडूंवर होणारा अन्याय थांबवताना आपण त्यांची बाजू मांडताना ह्या वर बसलेल्या लोकांना वशिलेबाजी करत आहोत असे वाटणार नाही. मराठी लोकांनी नवीन विचार केलाच पाहिजे
@gkwordtuneyoutube
@gkwordtuneyoutube 2 месяца назад
पॉलिटिक्स घेऊन आला का म्हणा गंभीर भाऊ ला जाग्यावर बसवायची ताकत ठेवतो महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी 🙏🏻 जय महाराष्ट्र ❤
@DilipAghav
@DilipAghav 2 месяца назад
सुरेंद्र भावे आणि शंतनु सुगवेकर ही नावे रोज असायची पेपर मध्ये लहानपणी !
@dilipshinde747
@dilipshinde747 2 месяца назад
सुरेंद्र भावे मुळे चेतन सूर्यवंशी सारखा खेळाडू भारताला मिळाला नाही.आज तो सिंगापूर चा coach आहे.
@rahulwalsinge8833
@rahulwalsinge8833 2 месяца назад
अगदी बरोबर सर
@rajinamdar9933
@rajinamdar9933 2 месяца назад
तो मुंबईकर असता तर तो select झाला असता..आणि आता कोच गंभीर आलंय तर नुसती भांडण आणि रुसवेफुगवे पाहायला मिळतील.
@chandrakantpatil1455
@chandrakantpatil1455 2 месяца назад
Lele KAKA रुतुराज गायकवाड हा खरोखरच प्रतिभावान खेळाडू आहे, यात शंका नाही, तो शुभमन गिलपेक्षा चांगला खेळाडू आहे. मी तुमच्याशी सहमत आहे की बीसीसीआयकडून त्याची नेहमीच उपेक्षा केली जाते
@dhananjaykandolkar3961
@dhananjaykandolkar3961 2 месяца назад
Sir ha video khupach important hota, hya vishayavar aapan bolaylach hav.
@dhananjaylimbekar1821
@dhananjaylimbekar1821 21 день назад
सहमत
@rohan943-e1x
@rohan943-e1x 2 месяца назад
मराठी खेळाडुंवर नेहमीच अन्याय झाला आहे.मग लोकांना दाखवण्यासाठी हे लोक शर्मा,दुबे सारख्या खेळाडुंना महाराष्ट्राचे , मुंबईचे खेळाडू म्हणून टीम मध्ये घेतात.पण मराठी खेळाडुंवर नेहमीच अन्याय करतात.
@musalebadrinath1458
@musalebadrinath1458 2 месяца назад
टीम मध्ये गुजरात मुंबई लोबी चालती 😢
@vish5718
@vish5718 2 месяца назад
धन्यवाद हा विषय घेतल्याबद्ल
@satishshinde-zt9fp
@satishshinde-zt9fp 2 месяца назад
Sir tumi borobar bolee sir thanks sir
@Ankurr-h4k
@Ankurr-h4k 2 месяца назад
सर मला कळत नाही आपण इतके का चिडला आहात आत्ताच तर ऋतुराज खेळला आहे झिम्बाब्वेच्या विरुद्ध आणि भारतीय संघ सध्या नेहमीच अनेकांना संधी देतो मग काढतो मग पुन्हा संधी देतो ते बघता नक्कीच ऋतुराज ला येणार आहे का आज अनेक संधी मिळणारच आहेत पण तुम्ही मला सांगा जेव्हा आपण झिम्बाब्वे विरुद्ध अत्यंत अटीतटीचा सामना खेळत होतो पहिला वाला त्यामध्ये ऋतुराज गायकवाड यांनी उभा राहून तिथे भारताला संधी विजयाची संधी निर्माण करायला हवी होती पण ती त्याने केली नाही म्हणजे त्याने सुद्धा त्या पहिल्या t20 मधली संधी नाकारली बाकीच्या t20 तो खेळला जरूर पण त्या t20 सोप्या पद्धतीने भारत जिंकण्याच्या वाटेवरच आणि एकदा दिसून येत होता पण जेव्हा भारताची टीम फसली होती तिथे मात्र ऋतुराज अपेक्षित खेळ केला नाही
@saurabh44807
@saurabh44807 2 месяца назад
अरे दादा तु अजून लहान आहे तुला काय कळत नाही❤
@Ankurr-h4k
@Ankurr-h4k 2 месяца назад
@@saurabh44807 Ho barabar सगळं तुलाच कळतं बाकी कोणाला काही कळतच नाही सध्याच्या भारतीय संघात चार-पाच खेळाडू सोडले तर कोणाचे स्थान पक्क मानलं जात नाही प्रत्येक खेळाडू आत बाहेर होतच राहतो त्यात नवीन काहीच नाही
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 2 месяца назад
माझ्या मते हे योग्यच आहे. कारण गेल्या ८-१० वर्षात खूप खेळाडूंना संधी दिली गेली आहे. ज्याची काही गरजही नव्हती आणि तसं करणं योग्यही नाही. कारण त्यामुळे सिलेक्शन पॉलिसी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या संधीत सातत्य राहत नाही. त्यामुळे कोणालाही पुरेशी आणि सलग संधी न मिळाल्याने नेमका त्याचा किती उपयोग आहे हे कळत नाही. रिझल्ट सुद्धा वाईट मिळतात त्यामुळे. म्हणून मला असं वाटतं की, निदान आता तरी नवीन कोचच्या कारकीर्दीत एक पॉलिसी फिक्स करून त्यानुसार प्लेअर्स सिलेक्ट करावेत आणि एकदा त्यांना सिलेक्ट केल्यानंतर त्यांना खेळण्याची पूर्ण आणि सलग संधी देऊन एकदाच त्यांच्या बाबत काय तो निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांना पूर्ण आणि पुरेशी संधी मिळेल, त्यांची उपयुक्तता नक्की कळेल आणि पुढच्या सिलेक्शनचा निर्णय खात्रीने घेता येईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगलाच होईल. नाहीतर एकालाही पुरेशी संधी न दिल्याने टीममध्ये सतत अस्थिरता राहिल. आणि टीमचा परफॉर्मन्स बिघडेल.
@adesh651
@adesh651 2 месяца назад
mi fans ahe kaa magacha 11 match 158 strike rate ahe
@Ankurr-h4k
@Ankurr-h4k 2 месяца назад
@@adesh651 Abhishek peksha jast nahiye pan ithe Abhishek lach jaaga nahi miali
@Man_priya
@Man_priya 2 месяца назад
Ruturaj Gaikwad❤ Ek divas Yeil ani Sagale Record break Hotil
Далее
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21