जीवन आणि मरण ह्यामधील काळ म्हणजे आयुष्य, हे जर टेन्शनने आणि ताणतणावाने भरलेलं असेल तर जगण्यातील मजाच निघून जाते.आपलं जगणं समाधानी आणि समृद्ध करण्यासाठी हा "मनसोक्त" केलेला छोटासा प्रयत्न .. म्हणून म्हणतो, 'जगूया होऊनी तृप्त, पहात राहा मनसोक्त'
सर मला एकच विचार सारखासारखा मनात न्युनगंट करुन राहिला आहे. आणि तो उठल्सा पासुन झोपे पर्यंत मनात येतो. त्यामुळे कर्त्यव्य शुन्य होत चाललो आहे. काय करावे ज्याने हे विचार जातील
आपला उद्याचा दिवस चांगला येण्यासाठी आपण काम तर करतोच परंतु आजूबाजुच्या जवळच्या लोकांकडे पाहीले की आपण कोठे आहोत,काय चुकले काय बरोबर,आता काय करावं यासारखे बरेच बारीक सारीक विचार पण डोकं जड करतात,एखादी अडचण असेल तर ती मनातुन जात नाही,अध्ये मध्ये आतील मन त्या त्याच गोष्टीत घुटमळत राहतं,डोक्यावर ताण येतो....अती बिनकामाचे,विचार मनातुन कसे हळुहळु दुर करता येतील सर....
मला खूप त्रास होतो खूप विचार येतात मिस्त्रंचे डायलिसिस चालू आहे आणि त्यावर काही उपाय नाही म्हणून मला रोज त्रास होतो कसे तरी मी दिवस काढते हा त्रास कसा कमी होईल आणि त्यामुळे मला काही काम पण करू नाही वाटत😊
Sir mi pn khup vichar karte ho khup tras hoto aani mi tr swatalach bhit aahe mla sagl kahi badlya sarkh vaty aani mg mi bhite sir please ya var upay sanga aani aata tr mi pregnant pn aahe
सर माझा प्रो्लेम असा आहे की तीच तीच गोष्ट विचार डोक्यात रिपीट रिपीट होत राहतो उदाहरादाखल म्हणजे मी जर एखादी जाहिरात ऐकली किवा एखादे गाणे ऐकले तर टेक तेच गाणे कीवा ती जाहिरात सतत दिवसभर डोक्यात वाजताच राहते
ह्या देशात चोरांना देव केलं जातं , उच्च वर्णीय असेल तर लायकी नसतानाही डोक्यावर घेऊन नाचलं जातं. पण प्रतिभावान खेळाडूंवर अन्याय केला जातो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विनोद कांबळी.
परंतु आपण करीत असलेले काम किती योग्य आहे हे जर दुसरी व्यक्ती ठरवून आपल्याला रद्दी ठरवत असेल तर काय करायला हवे आपण ध्येय गाठण्यात यशस्वी व्हायचे की इतरांच्या मार्गाने चालायचे?