Тёмный

दादरचा नवा पूल । दादर । New Bridge in Dadar | मनसोक्त 

मनसोक्त
Подписаться 3,2 тыс.
Просмотров 95
50% 1

आपल्या दादरमध्ये २६ सप्टेंबरला नवीन पादचारी पुलाचे उद्घाटन झाले, ह्या पादचारी पुलाचे काम डिसेंबर २०२१ साली सुरू झाले. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन नुसार, हा bridge platform क्रमांक १,२,३,५ आणि ईस्ट skywalk ला जोडला गेला आहे. तसेच पावसाळ्यानंतर हा bridge प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ला जोडण्यात येणार आहे.
ह्या bridge ची लांबी ५८ meter आहे तर रुंदी ८ मीटर आहे.
संपूर्ण project चा खर्च ८ करोड एवढा निश्चित करण्यात आला आहे.
#dadar #dadarkar #dadarstation #dadarstreetmarket

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@amhi.balmohankar
@amhi.balmohankar 2 года назад
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🏻
@manasokta
@manasokta 2 года назад
धन्यवाद 🙏🏻
@sameernadkarni767
@sameernadkarni767 2 года назад
Khup chan information 👌🏻👌🏻
@manasokta
@manasokta 2 года назад
धन्यवाद 🙏🏻
@hpranil1
@hpranil1 2 года назад
सुंदर माहिती 🙏🙏
@manasokta
@manasokta 2 года назад
धन्यवाद 🙏🏻
Далее
А я с первого раза прошла (2024)
01:00
А я с первого раза прошла (2024)
01:00