Тёмный
मनातल्या गोष्टी
मनातल्या गोष्टी
मनातल्या गोष्टी
Подписаться
For Sponsorship & Business Enquiries:-
Email - pendse0205@gmail.com
Комментарии
@geetapatil3514
@geetapatil3514 19 часов назад
मोरया, अतिशय सुंदर,संजू गणपती बाप्पाच्या पुराण काळातील कथा नेहमी प्रमाणे, सहज सुंदर सांगितल्या आहेस, माहितीही छान मिळाली, व्हिडिओ सुंदरच,
@healchillmindmusic4110
@healchillmindmusic4110 День назад
खुप छान आजी
@ommodak
@ommodak День назад
आपण फारच महत्त्वाचा विषय सांगत आहात पण मला असे वाटते की व्हिडिओ मध्ये बाहेरचे खूप वेगवेगळे आवाज येत आहेत त्या मुळे आपले संभाषण करण्यात स्पष्टपणा येत नाही आहे.त्या मुळे समजण्यात खूप अडथळा येत आहे..
@स्मितासाठ्येदीक्षित
हो थोडंफार खरंय
@pallavimokal7575
@pallavimokal7575 День назад
Khupach sundar mahiti ani varnan.
@user-rc3gk9uj6f
@user-rc3gk9uj6f День назад
हे ठिकाण कुठे आहे ते सांगावे प्लीज
@स्मितासाठ्येदीक्षित
हे ठिकाण कोल्हापूर पासून नऊ किलोमीटर वर आहे.गोकुळ शिरगांव म्हणून गाव आहे.तिथे हे मंदिर आहे
@surekhaashoksonawane1679
@surekhaashoksonawane1679 2 дня назад
काकू 🙏 नमस्कार तुम्ही आम्हाला अगदी सोपे करून दाखवले मी जरूर करून बघणार धन्यवाद 🙏
@SnehlataPatil-m5m
@SnehlataPatil-m5m 3 дня назад
लोणी या प्रमाणात नेमकं किती घालायचं?वजन करुन लोणी किती घालायचं ते कळायला हवे.लोणी जास्त झाले तर तुकडे पडू शकतात.
@स्मितासाठ्येदीक्षित
@@SnehlataPatil-m5m तीन टेबलस्पून
@sushamapowdwal4749
@sushamapowdwal4749 3 дня назад
Uttam vide
@yoginijagtap5340
@yoginijagtap5340 4 дня назад
जय श्री राम नक्की कुठे ?
@स्मितासाठ्येदीक्षित
Kolhapur पासून 9 k.m.वर गोकुळ शिरगांव
@vedvatiphadnis
@vedvatiphadnis 4 дня назад
Mast recipe
@madhavipatankar8947
@madhavipatankar8947 5 дней назад
धन्यवाद मॅडम ! मी माधवी पाटणकर वय वर्ष पंच्याहत्तर! मला सुडोकू सोडवण्याचे वेड आहे , तसेच gardening , morning walk हे सर्व करते, स्वयंपाक ही मीच करते( चपाती, भाकरी) बाई करते. वाचनही करते. तरीही छोट्या छोट्या गोष्टी विसरते. उदा. गॅस चालू असणे किंवा चष्मा, मोबाईल कुठे ठेवला हे न आठवणे, पण मला वयाच्या तीन वर्षापासून चे सर्व आठवते . चाळा म्हणून शाळेतल्या मुलांची नावे ही आठवते. ऑफीस मधील लोकांची नावे ही. मला काही टेस्ट करायची आवश्यकता आहे का?
@स्मितासाठ्येदीक्षित
@@madhavipatankar8947 हो मॅम नक्कीच टेस्ट करून घ्या वेळीच.कारण त्यावेळी त्या मॅम नी सांगितलं होतं की जुन्या गोष्टी आठवतात.पण नवीन नाही.तुमचा what's up number द्या.तो पूर्ण व्हिडिओ पाठवते मिळाला तर
@user-xk6dt5xo3v
@user-xk6dt5xo3v 5 дней назад
खूप छान व्हिडिओ संजू. आता नरसोबावाडीला जातांना या मंदिरात आवर्जून जावेसे वाटेल. मंदिरात स्वच्छता असली की मन आणखीनच प्रसन्न होतं.
@abhijitjoshi2220
@abhijitjoshi2220 5 дней назад
Khuch mahatvachi mahiti dilit dhanyavad.
@nandikanikam6317
@nandikanikam6317 5 дней назад
Kupach chan madam .mala pan naav lakshat Rahat nahi .yekekda vastu thevlelya lakshat Rahat nahi ,thoda Pongal hoto .mi phon Karen mala margdarshan kara .mi banglore la rahate.vay 69 varsha.tumcha program khupch Chan hota .dhanyavad !
@rajanibellubbi1668
@rajanibellubbi1668 5 дней назад
होऊ नये यासाठी काय करावे ते पुनहा एकदा सांगाल का?
@स्मितासाठ्येदीक्षित
काही व्यायाम आहेत.शिवाय कायम मेंदू कार्यरत ठेवणे. जसं की कोडी सोडवणे.
@alkaingle2856
@alkaingle2856 5 дней назад
इलाज सुचवा
@स्मितासाठ्येदीक्षित
मॅम व्हिडिओ मधे फोन नंबर दिला आहे.कृपया call करा.
@minakship6226
@minakship6226 5 дней назад
Very beautiful Ganpati temple. Sundar darshan Nice video Thank you Sanju 😊❤
@suvarnabane6872
@suvarnabane6872 5 дней назад
मॅम खूपच सुंदर माहिती दिलीत. मी यातून गेली आहे.
@HemlataTodkar
@HemlataTodkar 5 дней назад
Mazya maher ahe
@sachindavare6803
@sachindavare6803 5 дней назад
माहेर च आडनाव काय
@nikhilanarvekar9979
@nikhilanarvekar9979 5 дней назад
सुंदर व्हिडिओ
@rajashrideshpande4185
@rajashrideshpande4185 5 дней назад
Navin mandirachi mahiti milali.chan
@nandinihudale5587
@nandinihudale5587 6 дней назад
छान झालाय हा व्हिडिओ गणपती बाप्पा येणार जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@pradeepmore7224
@pradeepmore7224 6 дней назад
खूप छान मोबाईल no. काय आहे
@स्मितासाठ्येदीक्षित
@@pradeepmore7224 9922935353 या नंबर ला call करा
@surekhaatigre8338
@surekhaatigre8338 6 дней назад
खूप छान मंदिर आहे.माझे ही त्या साईडला बरेच जाणे होते ‌. नक्की भेट देऊ.तुझया मुळे खूप छान माहिती मिळाली.परिसर खूप छान आहे
@mandajoshi6057
@mandajoshi6057 6 дней назад
तुझ्यामुळे जवळच असलेल्या मंदिराची ओळख झाली.छानच आहे.
@prabhakarkulkarni7760
@prabhakarkulkarni7760 6 дней назад
नमस्कार ताई...मी दीपकचा मित्र ....बासरी वादक. संधी दिल्या बद्दल धन्यवाद🎉
@स्मितासाठ्येदीक्षित
मीच तुम्हाला धन्यवाद देते. तुमच्या बासरीमुळे व्हिडिओला ग्रेस आली.thank you
@shubhadajagavkar4069
@shubhadajagavkar4069 6 дней назад
मंदिर खूप छान आहे, तुमच्या मुळे माहिती मिळाली, नेहमी सांगलीला जाणे होते पण कधी या मंदिरा विषयी ऐकले नाही . आता नक्की भेट देईन
@rashmipowar450
@rashmipowar450 6 дней назад
खूप छान आहे मंदिर आणि त्याची रचना! संजू...केवळ तुझ्यामुळे या नवनवीन ठिकाणांची माहिती समजते आम्हाला! keep on exploring and add many more videos to your account!
@Shiplamalandkar
@Shiplamalandkar 6 дней назад
इतके जवळ हे सुंदर मंदिर असून सुद्धा तुझा विडिओ बघे तोपर्यंत माहित नव्हते. आता मात्र तें बघण्याची तीव्र इच्छा झाली आहे. विडिओ खूप छान झाला आहे.
@anjalidani7255
@anjalidani7255 7 дней назад
गणपती बाप्पा मोरया खूप मस्त दर्शन झालं गणरायाचं व्हिडिओ पण छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤
@supriyabhavsar3225
@supriyabhavsar3225 7 дней назад
खूप सुंदर आहे ग हे मंदीर. बांधताना खूपच कल्पकता दाखवली आहे. तुझ्या या व्हिडिओ मुळे या मंदिराची माहिती मिळाली. एकदा नक्की जायला पाहिजे.
@nandinihudale5587
@nandinihudale5587 7 дней назад
छान झाला आहे व्हिडिओ छान माहिती मिळाली
@alakadevasthali3378
@alakadevasthali3378 7 дней назад
अतिशय सुंदर झाला आहे video.मंदिर छान आहे.बाप्पाचे दर्शन मस्त झाले.परिसर पण छान.नक्की जाऊया.
@shashikantgajbhiye9806
@shashikantgajbhiye9806 7 дней назад
कुठे आहे ? प्रत्येकी दरमहा किती खर्च येतो माहिती मिळू शकेल काय ?
@स्मितासाठ्येदीक्षित
कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात करनूर या गावी आहेत.charges बदलले आहेत.pl आपण 9922935353 या number ला call कराल का?
@archanahattargi7866
@archanahattargi7866 7 дней назад
khupcha chan aahe kolhapur madhe rahate tari he mandir mahit navate nkki bhet deu
@shobhapotnis5108
@shobhapotnis5108 8 дней назад
Phone number dya ani charges kiti
@स्मितासाठ्येदीक्षित
चार्जेस बदलले आहेत.मोबाईल नंबर 9922935353
@shamlimbore9406
@shamlimbore9406 8 дней назад
Swargiy. Sundar. Konkan 🕉
@madhurisarnaik2805
@madhurisarnaik2805 8 дней назад
दरवेळी नवीन विषय घेऊन सुंदर स्थळं दाखवतेस. शाळे नंतर खूप वर्षांनी तुला बघते.खूप छान वाटलं.आमच्या सरनाईक घराण्याची दिंडी मिरजकर तीकटी जवळच्या विठ्ठल मंदिरातून दरवर्षी जात असे.आता बरीच वर्षे ही प्रथा बंद पडली आहे.मंदिर बघून प्रसन्न वाटले.
@vidyapatil7248
@vidyapatil7248 8 дней назад
अतिशय सुंदर-सोप्या भाषेत dementia chi कारणे आणि परिणाम सांगितलीयत.मेंदूची विस्तृत माहिती/ महत्व सहजपणे समजणा-या शब्दात व्यक्त केलीय.वय झालं अस होणारच हा समज पूर्ण नाहीसा केलाय. सर्व वयोगटास उपयुक्त व्हिडीओ आहे.कल्याणी मॅम तुमच्या सर्व टीमला धन्यवाद!!
@ShantaJoshi-ct5xz
@ShantaJoshi-ct5xz 2 дня назад
4éß4 on
@navnathbunde1368
@navnathbunde1368 9 дней назад
First class, amazing, wonderful, atishay sunder , swarg janu.
@surekhachavan7457
@surekhachavan7457 9 дней назад
Khupch chhan
@shilpawagh2846
@shilpawagh2846 9 дней назад
Nice information 👌🏻
@chhayamanay7001
@chhayamanay7001 9 дней назад
Details of rooms n prices pls
@स्मितासाठ्येदीक्षित
Pl call करा मॅम.,कारण चार्जेस बदलले आहेत. नंबर्स व्हिडिओ च्या शेवटी दिले आहेत.
@ShailaSarode-xc8vr
@ShailaSarode-xc8vr 9 дней назад
🙏🏻🙏🏻खूप सुंदर व्हिडिओ ताई!! निसर्गरम्य व हिरवाईने नटलेला परिसर,अवखळ धबधबा, बालगोपालांची मस्ती,सुंदर मंदीर व तितक्याच सुंदर मूर्ती पाहून खूप छान वाटले.👏🏻👏🏻💐 🌻🙏🏻जय श्रीकृष्ण 🙏🏻🌻
@स्मितासाठ्येदीक्षित
@@ShailaSarode-xc8vr किती छान लिहिलं .मला ती मुलं बघून खूप छान वाटलं.
@Sunita-ck5ol
@Sunita-ck5ol 10 дней назад
Vdo atishay imp.ani sarvansathi upyukt mahiti sangnara aahe.khup dhanywad....😊
@chandrapriya1253
@chandrapriya1253 10 дней назад
माझ माहेर आहे...खूप सुंदर व्हिडिओ....आपण खूप सारे व्हिडिओ पाहतो यूट्यूब ला पण आपल्या जवळचा असलेलं श्री कृष्ण मंदिर पाहिल्यावर खूप आठवणींना उजाळा मिळाला...❤
@स्मितासाठ्येदीक्षित
@@chandrapriya1253 खूप छान वाटलं तुमचं गाव.
@sachindavare6803
@sachindavare6803 5 дней назад
माहेर च आडनाव काय
@स्मितासाठ्येदीक्षित
@@sachindavare6803 पेंडसे
@gopalshaligram2640
@gopalshaligram2640 2 дня назад
Hari om Shri Ram.....where is this place,? pl guide. I LIVE IN pune
@स्मितासाठ्येदीक्षित
@@gopalshaligram2640 कोल्हापूर पासून फक्त 9 k.m. वरती गोकुळ शिरगांव हे गाव आहे.तिथे हे मंदिर आहे.येणार असाल तेव्हा पावसाळ्यातच या.जास्त छान दिसतं. धबधबा जोरात वहात असतो
@sanjaykarmarkar9707
@sanjaykarmarkar9707 10 дней назад
👌👍
@manoharnarvekar5690
@manoharnarvekar5690 11 дней назад
Excellent
@pratiksharatnaparakhi8493
@pratiksharatnaparakhi8493 11 дней назад
वा खूप छान 👋खूप छान समजाऊन सांगितलत सावकाश मी magic Box मध्ये पाहिल खूप सुंदर दिसल धन्यवाद