Тёмный

Ramraksha Stotra in Marathi l रामरक्षा स्तोत्र आणि मराठी अर्थ l Part X l भाग दहावा 

मनातल्या गोष्टी
Подписаться 10 тыс.
Просмотров 466
50% 1

Ramraksha Stotra in Marathi l रामरक्षा स्तोत्र आणि मराठी अर्थ l Part X l भाग दहावा
#रामरक्षा #ramraksha #smitasathyedixit
#manatlyagoshti #shriramrakshastotra
#ramrakshastotra #रामरक्षा स्तोत्र
#रामरक्षा साधना सरगम
#रामरक्षा कवच धनश्री लेले
#रामरक्षा अनुराधा पौडवाल
#रामरक्षा फास्ट
#रामरक्षा स्तोत्र मराठी pdf
श्री राम रक्षा स्तोत्र आणि मराठी अर्थ
श्री रामरक्षा हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे. मनाला शुद्ध आणि संस्कारीत करण्याचे खूप मोठे सामर्थ्य रामरक्षे मध्ये आहे. रामनामाने आपल्या शरीराचा डोक्यापासून पायापर्यंत रक्षण करण्याची प्रार्थना रामरक्षे मध्ये केलेली आहे. या स्तोत्रामध्ये श्रीरामांनी अवतार घेतल्यापासून रावण वध करून विभिषणाला राज्य दिलं इथपर्यंतच्या सर्व प्रमुख कथा अनुक्रमाने रचल्या आहेत. कोणतेही स्तोत्र म्हणताना अर्थ समजावून घेऊन म्हटलं तर ते ताबडतोब फलदायी होतं असं म्हणतात.
या व्हिडिओमध्ये आपण राम रक्षा सोप्या मराठीतून अर्थ समजावून घेणार आहोत.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@alakadevasthali3378
@alakadevasthali3378 7 месяцев назад
अतिशय सुंदर झाला उपक्रम .खरं आहे आपण सर्व अगदी राममय झालोय.अगदी सोप्या भाषेत तुम्ही अर्थ सांगितला आहे.जय श्रीराम.
@rajanimarulkar9484
@rajanimarulkar9484 7 месяцев назад
श्रीरामाच्या कृपेने हाती घेतलेला वसा पूर्ण केला. मार्गदर्शन व सादरीकरण ऊत्तम.❤
@rajashrideshpande4185
@rajashrideshpande4185 7 месяцев назад
Dharmik video hi mast hotat.abhyas purn mahiti.Rammay zali ahes
@rashmipowar450
@rashmipowar450 7 месяцев назад
उपक्रम खूप सुंदर रीतीने पूर्ण केलास संजू! हार्दिक अभिनंदन! असेच अनेक उपक्रम तुझ्याकडून सुफळ संपूर्ण व्ह्यवेत हीच सदिच्छा!!!
@sunandalokare1211
@sunandalokare1211 7 месяцев назад
मस्त झालाय उपक्रम खूप छान ❤
Далее
Vishnu Sahasranamam - M.S.Subbulakshmi
29:46
Просмотров 154 млн