Тёмный
Dnyaneshwar Kharat Patil
Dnyaneshwar Kharat Patil
Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться
कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्यहक्कांसाठी💥
ज्ञानेश्वर खरात पाटील 🙏तुमच्या यशोगाथेसाठी किंवा माझ्याशी संपर्क करण्यासाठी ईमेल करा
💌 DM for Business collaboration:- dnyaneshwarkharat1972@gmail.com
Комментарии
@bhagwatdhavale6091
@bhagwatdhavale6091 58 минут назад
काय सांगावं भाऊ तुम्हाला झाले 2 3 सालापासून रुपया येईना तक्रार का करावी लागत आहे, तलाठी आणि कृषी आधीकाऱ्यांना का ऑफिस लां बसायचा पगार आहे का मग विमा भरून पण
@shekharshinde8018
@shekharshinde8018 Час назад
अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात योग्य मुद्देसूद माहीती❤
@ramdaskachare8566
@ramdaskachare8566 2 часа назад
खूपच खूपच छान सुटसुटीत माहिती दिली धन्यवाद
@dnyaneshwarborade9353
@dnyaneshwarborade9353 2 часа назад
मदत कोणत्या जिल्हातील शेतकऱ्यांना मिळणार आहे
@harishsadafale9187
@harishsadafale9187 2 часа назад
मागील वर्षी गहू व हरभरा पिक विमा भरला आणी क्लेम करून नाही विमा आला नाही पण त्यांनी सर्वे केला नाही
@vaibahvbobade2369
@vaibahvbobade2369 3 часа назад
Bhetn teva khar
@ashishbansod5320
@ashishbansod5320 3 часа назад
युरिया सबोट मॅग्नेशियम सल्फेट दिल त चालते का
@sanjaybhutekar5103
@sanjaybhutekar5103 3 часа назад
बापूचा मो.नो.टाका ,आणि पत्ता टक्का.
@BaliramAnwekar
@BaliramAnwekar 3 часа назад
Are dada he kadhi shetat gele ka feku naka mhanav tyana
@vishalbochare2474
@vishalbochare2474 5 часов назад
13,600. हि जी मदत आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाही
@Harshad_Mirgane
@Harshad_Mirgane 5 часов назад
Dada 2023 madhe kadhale pik karj maf hoil ka te please sanga
@sanjaybokilwar1729
@sanjaybokilwar1729 5 часов назад
Khar ahi
@GajananBonde-h9y
@GajananBonde-h9y 5 часов назад
रिसोड तालुक्यात सतत पाऊस चालू होता अजुन काय महाराष्ट्र सरकारने पैसे दिले नाही, केंद्रान नाही मि कैल्यम केला अजुन काय लोक आलें नाहीं
@prasannabhumbar7512
@prasannabhumbar7512 5 часов назад
Mi pn keli takrar aani pahun pn gele pn pik vima aala nahi
@ashokpoul7182
@ashokpoul7182 5 часов назад
कर्ज माफी झालीच पाहिजे
@gaushpatelpatel7291
@gaushpatelpatel7291 6 часов назад
जे सरकार कर्जमाफी करेल त्यालाच निवडून देऊ
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 6 часов назад
फक्त कर्जमाफी
@dipakmagar8191
@dipakmagar8191 7 часов назад
भाऊ आपण जे सांगितलं सत्य आहे आपण शेत्क्र्यानी माहिती घेतली पाहिजेत
@gopalborse3454
@gopalborse3454 7 часов назад
25% 25% ग्रीन कधी भेटते
@gopalborse3454
@gopalborse3454 7 часов назад
भाऊ चालू वर्षाचे भेटते का
@RajkumarShinde-m7k
@RajkumarShinde-m7k 7 часов назад
खर आहे मंजूर शेतकऱ्याला पैसे वाजान देतो
@RajkumarShinde-m7k
@RajkumarShinde-m7k 7 часов назад
अहो खरात साहेब मी हिंगोली जिल्हा मधे सेनगाव तालूक्या तर दोन एकर सोयाबीन 1500हजारलामागीतल तर शेतकऱ्यांन काय करायचे
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 8 часов назад
13600रू केहॉया मिळणारं आहेत
@ArchanaMundhe-vh4vp
@ArchanaMundhe-vh4vp 8 часов назад
Aare khot ka bolto tu
@tathodanil736
@tathodanil736 8 часов назад
अरे दादा पीक विमा पण फाडला claim पण केला docket ID पण मिळाली पण सर्वेच झाला नाही ना आता काय करावे
@rameshwarburkul7405
@rameshwarburkul7405 9 часов назад
भाऊ तकरार केली पण विमा आला नाही तुम्ही सागंता विमा आला हावॆसटीगं क्लेम केला तयाना आला नाही
@OmprkashjadhavOmprkashjadhav
@OmprkashjadhavOmprkashjadhav 9 часов назад
Patilturbdn716biyachangleaheka
@vilasmapari2980
@vilasmapari2980 9 часов назад
सर्व करून पण नाही आले पाटीप
@jivanjadhao6269
@jivanjadhao6269 9 часов назад
मागील वर्षींचे तुषार संचाचे अनुदान अजूनहि आले नाही ,तरी पाठपुरावा करा
@pratikbargat7676
@pratikbargat7676 10 часов назад
Payment status failed dakvt ahe
@ManoharDeshmukh-g1l
@ManoharDeshmukh-g1l 10 часов назад
रा़जमा,चीमाहीती,द्दालकाखरातजी
@dnyandeokhond4412
@dnyandeokhond4412 10 часов назад
❤very best
@abhayjadhavar9878
@abhayjadhavar9878 11 часов назад
एका शेतकऱ्याला किती वेळेस कंपनी कडे तक्रार देता येती सांगा
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 13 часов назад
निवडणुका झाल्यावर सर्व पैसा व्याजा सगट वसुल करण्यात येईल
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 13 часов назад
असेच तटस्थ ,निष्पक्ष कार्य करत रहावे. आणि असे प्रत्येकाने वागायला हवे.
@gavramwarkhade1399
@gavramwarkhade1399 15 часов назад
ज्ञानेश्वर दादा तुमचे 100% खरं आहे शेतीमालाला जर योग्य भाव जर मिळाला तर शेतकऱ्यांना कुणाकडे काही मागण्याची गरज नाही
@premchandbakshe9132
@premchandbakshe9132 16 часов назад
बडबड करणं सोडा ४/५ लोकांची प्रकरण करा तेव्हा आपल्यालकलेल
@shafiktamboli4871
@shafiktamboli4871 17 часов назад
कर्ज माफी
@riteshpatil6988
@riteshpatil6988 18 часов назад
कर्ज महाविकास आघाड़ीच माफ करीन बिन शरथ
@sahadeounone6367
@sahadeounone6367 18 часов назад
माऊली आपल्या बुलढाणा जिल्हा मध्ये हे वानाचा येईल का उतारा
@tejasjain2509
@tejasjain2509 18 часов назад
2 varsh zhale pik vima nahi milala claim karun sudhha yavatmal jilha 😢
@socialmediainakolijahangir8733
@socialmediainakolijahangir8733 18 часов назад
कर्ज माफ केल असत तर बर झाल असत
@shubhamnawale-od5su
@shubhamnawale-od5su 19 часов назад
👌🏻👌🏻
@Aryanshahane81216
@Aryanshahane81216 19 часов назад
Are adich dhahanya sagal Kel kahi gappa hanu nako hushar chidya tuch jamin vikali manun ethe boblalyla
@Aryanshahane81216
@Aryanshahane81216 19 часов назад
Tumhi kamawa khup view miltil ata
@ajaygondge9644
@ajaygondge9644 19 часов назад
पंचनामा करायला कंपनीचा माणूस आले नाहीत काय करावे
@TruptiPunde-zu8bc
@TruptiPunde-zu8bc 19 часов назад
दादा सोयाबीनचेच‌ अनुदान आणखी मीळाले नाही सामायिक क्षेत्रांचे आक्रोश चालु आहे शेतकऱ्यांचा
@PandurangFhuke
@PandurangFhuke 19 часов назад
खालीवरी सरकारी ऐकपाहिजे तेव्हा मदत होण्याचे टाइमिंगवर
@vilasnawale9888
@vilasnawale9888 19 часов назад
Kahi nahi dada aaj hi dada dharnache pani shetat ahe koni sarve kela nahi mi akola jilla ta akot gaon panaj ahe ase kahich nahi
@VasantBhakte
@VasantBhakte 19 часов назад
शत प्रतिशत खरं आहे