Тёмный

परिवर्तन महाशक्ती स्थापन | विश्लेषण विथ Dnyaneshwar Kharat Patil | तिसरी आघाडी 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 255 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

#परिवर्तनमहाशक्ती #Parivartanmahashakti #bachhukadu #rajushetty #sambhajirajechhatrapati #dnyaneshwarkharatpatil #tisariaghadi #तिसरीआघाडी
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 104   
@VijayLahane-h3w
@VijayLahane-h3w 15 дней назад
तिसरी आघाडी म्हणजे भाजप निवडून आणण्यासाठी
@VikasaPatil-z6r
@VikasaPatil-z6r 15 дней назад
जो कर्ज माफी करेल त्याला मतदान केले जाईल
@BhagwatBarse
@BhagwatBarse 15 дней назад
कोणी बी असो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जोही हातात घेईल शेतकरी त्याच्याकडे लक्ष करणार
@PrashantKakar-sp4mp
@PrashantKakar-sp4mp 14 дней назад
तिसरी आघाडी झाली तर महायुतीचाच फायदा होणार आहे
@EknathPatil-te7nz
@EknathPatil-te7nz 14 дней назад
गट तट आघाडी निर्माण करण्यापेक्षा आपण सरसकट कर्ज माफ करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव नि एकत्र आले पाहिजे
@maheshshevkar6013
@maheshshevkar6013 15 дней назад
भाऊ तुमचं म्हणन आगदी बरोबर आहे पण तिसरी आघाडी पण निवडणूक झाल्या नंतर जर भाजप ला जाऊन मिळाली तर काय फायदा
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 14 дней назад
🚩🌹🌺 उद्धव ठाकरेच शेतकऱ्यांना न्याय देवु शकतात 🌺🚩🚩
@adk0716
@adk0716 15 дней назад
@शेतकरी कर्ज माफी घेवूच@ जो आमच्याकडे लक्ष देईल आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ.
@bhagwanraoambhure9686
@bhagwanraoambhure9686 14 дней назад
ही तिसरी आघाडी म्हणजे सरळ सरळ भाजप ला मदत
@slkulkarni7664
@slkulkarni7664 13 дней назад
शैतकरी व राज्याच्या हिताचे निर्णय भाजप सरकार च घेऊ शकते म्हणून महायुती निवडुन आली पाहिजे 🚩🚩
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 14 дней назад
🌹🌺 हे सर्व बीजेपी चेच शुभचिंतक आहे. अत्यंत गोपनीय आहेत हे. ह्याचा 100% फायदा हा महायुरीलाच होईल. 🌺🌹
@anilvaidya7317
@anilvaidya7317 15 дней назад
कृषी प्रधान देश आहे, शेतकऱ्यांची ताकद दिसणार साहेब
@maheshingale6743
@maheshingale6743 14 дней назад
शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेमध्ये शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे तसेच उच्च शिक्षणासाठी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे.
@ShamTupkar-ro7ct
@ShamTupkar-ro7ct 15 дней назад
जो करेल कर्ज माफ त्याला देऊ साथ
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 14 дней назад
फक्त ऊधदव ठाकरे।कर्जमाफीतद्न्य🎉🎉
@sudarshannirmal15557
@sudarshannirmal15557 13 дней назад
कर्ज माफी आणि हामी भाव देणारं सरकार आमचं मग ते कोणती पण आघाडी सरकार असो...👍
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 14 дней назад
माझे पंधरा लाख खात्यात जमा झाले नाहीत काय करणार हो आघाडी ला न बिघाडीला सगळे एका माळेचे मणी आहेत
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 14 дней назад
सारे बी टीम वाले एकत्र आले 😂
@prashantjoshi2709
@prashantjoshi2709 15 дней назад
सगळे सारखे आहेत
@nileshgawande8510
@nileshgawande8510 14 дней назад
सरळ - सरळ बिजेपी पुरक आघाडी
@rushisawrate2590
@rushisawrate2590 14 дней назад
कर्ज माफ करेल तो सरकार बनवेल
@Orangeag
@Orangeag 15 дней назад
आमचं मत आहे शेतकऱ्यांनी यांना vote केल म्हणजे आपोआप bjp निवडून येईल जस बुलढाणा मद्ये प्रतापराव मागच्या टाईम निवडून आला मग बसा बोंबलत 😂😂😂
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 14 дней назад
अगदी बरोबर आहे महाराष्ट्रातील शेतकरी मायबाप जनतेने एक विचार करायला हवा की नरेंद्र मोदी हे 10 वर्षे अगोदर सत्य देणार होते म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचा व जनतेच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू होते आता देशात काहीतरी सुधारणा होऊन देशाची प्रगती होऊन शेतकरी सुखी होईल व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दरात भाव मिळेल तसेच जे देशाच्या विरोधात कारवाई करायचा भारतात राहून प्रयत्न करतात त्यांना पण आला बसेल परंतु 10 वर्षात शेतकरी खूप पाठीमागे दिला आहे शेतकऱ्याच्या मुलाला 10 वर्षांपूर्वी एवढा सुद्धा भाव नाही राहिली दुसरी गोष्ट काँग्रेस व मित्र पक्षी यांची त्यांनी तर स्वतंत्र झाल्यापासून भारताचा पूर्ण नाश केला आहे आमच्या शेतकऱ्याच्या चार पिढ्या काँग्रेससारख्या सरकारमुळे बरबाद झाले आहे बीजेपी च्या अगोदर सरकारने सुद्धा शेतकऱ्याचा खूप वाटोळं केलं आहे तसेच देशांमध्ये काही विशिष्ट धर्मासाठी कायदे करून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा पोहोचावा म्हणून अमर्याद अधिकार असलेले कायदे केली यामुळे सुद्धा देशातील जनतेचा खूप मोठे नुकसान झाले आहे तरी यांना सर्वांना दूर सारण्यासाठी ईश्वराने असे एखादी तिसरी आघाडी निर्माण करावी की देशातील देशातील शेतकऱ्यांचा भलं होईल आघाडी व युवती असलेल्या भामट्या सरकारांचा जाहीर जाहीर निषेध
@Yogeshpatil70.
@Yogeshpatil70. 8 дней назад
भाऊ तुम्ही सुद्धा परिवर्तन महाशक्ती चा भाग व्हावा ही माझी इच्छा.
@anilvaidya7317
@anilvaidya7317 15 дней назад
उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव शेतकऱ्यांना द्या कोणत्याही अनुदानाची आवश्यकता भासणार नाही
@maheshingale6743
@maheshingale6743 14 дней назад
जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार त्याला शेतकरी मत देणार मग ते तिसरी आघाडी असो किंवा आणखी कोणी कारण आज पर्यंत शेतकऱ्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठी वापर झालेला आहे.
@rameshwarshinde3491
@rameshwarshinde3491 14 дней назад
आम्ही फक्त शेतकरी हिताचे निर्णय घेतील त्यांनाच मतदान करू महायुतीला फायदा होईल आशा कुठल्याही राजकीय पक्षाला मदत करणार नाही
@shivshankarkhichade5603
@shivshankarkhichade5603 14 дней назад
तिसरी आघाडी भाजपला मदत करू शकते त्यामुळे मुळे शेतकरी तिसऱ्या आघाडी ला मतदान करणार नाही
@DnyaneshwarAmbekar-ht6ke
@DnyaneshwarAmbekar-ht6ke 14 дней назад
चला चांगला पैसा भेटला बच्चू भाऊला तुपकर साहेबाला मस्त आता भाजपा निवडून येते तसं पण बच्चू भाऊला चाळीस खोके एकदम ओके
@maheshingale6743
@maheshingale6743 14 дней назад
शेतकऱ्याचा विम्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्याच्यानंतर विदर्भातील शेतकऱ्याची जमीन मुख्य पीक आहे कापूस आणि सोयाबीन याला भाव मिळाला पाहिजे आणि विदर्भामध्ये मागेलं त्या शेतकऱ्याला विहीर आणि त्या विहिरीवर सौर पंप मिळाला पाहिजे
@maheshingale6743
@maheshingale6743 14 дней назад
मी विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे माझे मोठे नुकसान झालेले आहे परंतु आजपर्यंत कुठलेही कुठलीही मला मदत मिळालेली नाही
@ramkisanlandage5957
@ramkisanlandage5957 15 дней назад
जो। शेतकरयाची। सरसगटकरज। माफीकरेल। शेतकरयानी। तयालाच। निवडून। आनावे
@VijayLahane-h3w
@VijayLahane-h3w 15 дней назад
पवार साहेब मोठे व राहुल गांधी हेच शेतकरी व सामान्य माणसाला न्याय देऊ शकतात
@adk0716
@adk0716 15 дней назад
हेच तर सर्वात मोठे चोर आहेत
@sopanshinde4669
@sopanshinde4669 9 дней назад
ज्ञानेश्वर भाऊ शेतकरी आडचनी मदें शेतकरी कर्ज भरू शंकत नाही माला ला भाव नाही शेतक चा गरजा पुरे करेल ताना मतदान शेतकरी करेल
@gajanandhore6856
@gajanandhore6856 15 дней назад
ही आघाडी काही आभाळातून नाही पडली हेही शेतकऱ्याचे नाव समोर करून आपल्याच भल करून घेतील आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देतील आता कोणत्याही आघाडीवर,नेत्यावर, पक्षावर विश्वास राहिला नाही
@रामदासपाटीलवारले
😂😂😂😂
@maheshingale6743
@maheshingale6743 14 дней назад
मागासलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा करावी तरच महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येणार नाही तर हे घरी बसणार हे नक्की आहे.
@शेतकरीराजा-न5ज
हे सर्व निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांसाठी लढतात नंतर स्वतः साठी मंत्रिपदासाठी लढतात😂😂 म्हणून यांना मत देऊन महायुतीला निवडून द्यायचे आहे का परत😢😢😮😮
@Maheshkarde-f5m
@Maheshkarde-f5m 15 дней назад
जो कोणी कर्जमाफी करेल त्याला मात देऊ
@shivcharansapkal7303
@shivcharansapkal7303 14 дней назад
हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत भाऊ याच्यात शेतकऱ्यांचा कोणता फायदा नाही
@RenukaChokhanpale
@RenukaChokhanpale 14 дней назад
ना युती ना आघाडी सव शेतकरी संघटना नी मिळुन ही निवडणूक लढवली पाहिजे 🎉
@yashvantdhamshetti1756
@yashvantdhamshetti1756 14 дней назад
जो शेतकऱ्यांचा कर्जमाफी कर ल त्याच आघाडीला मतदान केले जाईल
@rohitbhore3077
@rohitbhore3077 14 дней назад
कर्ज माफी सरसकट झाली तर महायुतीला मतदान करू नाही तर वेगळा निर्णय घेऊ
@vishnuskale3175
@vishnuskale3175 14 дней назад
आता भाजपच येणार 100%
@agricoss268
@agricoss268 14 дней назад
Mahavikas aghadi che voting khanyasathi he srv
@शेतकरीराजा-न5ज
कर्जमाफी जो करेल आणि msp चा कायदा जो आणेल त्यालाच मत द्यायचे आहे शेतकऱ्याने
@UdayRajput-e1d
@UdayRajput-e1d 14 дней назад
Joy ho
@SanjayGond-bs2xm
@SanjayGond-bs2xm 15 дней назад
जय महाराष्ट्र भाऊ
@anilkoperkar9106
@anilkoperkar9106 14 дней назад
फक्त कडू साहेब
@PrashantBayaskar
@PrashantBayaskar 12 дней назад
ईतर पक्षावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवून मतदान केल आणि त्यांनी आपल्याला भोपळा दिला फेकू सरकार पासून सावध राहयच असेल तर आपल्याला सगळे शेतकरी एकत्र येऊन आपल्या हितासाठी या परीर्वतन महाशक्तीवर विश्वास ठेवून मतदान करायला हवं असं माझं वैयक्तिक मत आहे जय जवान जय किसान अभी नहीं तो कभी नहीं जरा विचार करा.
@TukaramPanchal-t4c
@TukaramPanchal-t4c 14 дней назад
कर्जमाफी युवकांना नोकरी जो देईल त्याला मतदान करणार
@krishnakapse1303
@krishnakapse1303 14 дней назад
मला वाटत एक नवीन पर्याय म्हणून बघायला हरकत नाही. एक वेळेस संधी द्यावी
@ravihangarge2413
@ravihangarge2413 13 дней назад
कोणता नेता आहे ह्यात तेवढा शेतकऱ्या बढल काही करणारा बचू भाऊ तर सतेत राहून काय केलं.. सत्तेत राहून कधी सरकार विरोधात तर कधी सरकार बरोबर..ह्यांना अनुभव काय सरकार चालवायचा... सगळेच आपल्या भाकरी शेकवयच बघतात...बाकी काही नाही दादा
@nileshgawande8510
@nileshgawande8510 14 дней назад
शेतकऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ऊभी करण्यात आलेली मतविभागणी करण्यासाठी झालेली आघाडी 😮 आम्ही नाही करणार मतदान यांना
@manikraokhode7146
@manikraokhode7146 15 дней назад
परिवर्तन ल मत म्हणजेच भाजपा ल मत.
@ranigaikwad7522
@ranigaikwad7522 9 дней назад
शेतकरी संघटनेच्या माघेरावे
@Royal-farmer-A1
@Royal-farmer-A1 15 дней назад
दादा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत जा, सोयाबीन काय भाव विकत आहे.
@rajendrakhatik4723
@rajendrakhatik4723 11 дней назад
कर्ज माफी झालीच पाहीजे
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 14 дней назад
तुम्हाला राग येवू देवु नका महाआघाडी ला पाडण्यासाठी हा डाव भाऊ।यां शेतकरी विरोधी सरकार चा
@radheradhe2675
@radheradhe2675 15 дней назад
भाजप नकोच महराष्ट्रात, एकनाथ शिंदे पाहिजे
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 15 дней назад
जो किसानाची संम्पूर्ण कर्ज माफी करेल तोच पक्ष निवडून येईल तिसरी आघाडी ची गरज नाही शेतिमालाल भाव द्या
@pankajshegaonkar6431
@pankajshegaonkar6431 14 дней назад
रविक्तांत तुपकर आता कर्ज मफी.च आंदोलन. पुढे नाही चालवत.. बैठकीत सेटलमेंट झाली वाटते.🧐
@madhavraosangle9065
@madhavraosangle9065 13 дней назад
पाटील तुम्ही तुपकर साहेब ना सांगा शेतकरीवर्ग चे मतदान युतीला फायदा होणार नाही याची काळजी करा
@gokulsingshisode472
@gokulsingshisode472 15 дней назад
सर सन्माननिय आदरणिय बचचु भाऊ आणि गणेश भाऊ निंबाळकर हे शेतकरी हीताचे आहेत सर
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 14 дней назад
यांना कोणीही मत देऊ नये. निवडणुकीनंतर हे bjp सोबत जाणार.
@shravanichaudharne823
@shravanichaudharne823 14 дней назад
एकच बटन दाबा कोणीच नाही
@GameStar4038
@GameStar4038 14 дней назад
कमेंट मध्ये बी टिम,भाजपला फायदा असे विचार जर असतील तर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणा होणार नाही. असे विचार असतील तर जसे इंग्रजांनी दिडशे वषे केले. तस होईल.
@vijaypachpor8344
@vijaypachpor8344 14 дней назад
तिसरी आघाडी.. म्हणजेच BJP ची B टीम
@munjajisuryavanshi7542
@munjajisuryavanshi7542 14 дней назад
बळीला मातीत घालतात राजकारणी
@sharadpatil725
@sharadpatil725 14 дней назад
जो तो सतेसाठी व आपला राजकीय अससितव ठेवण्यासाठी आटापिटा करत आहे. राजकारणावर बोलण व विषलेशन करन हे मला फालतू वाटत. काम पडले कि हेच लोक भाजप आमदाराना फोन लाऊन काम करुन घेतात व सामान्य माणूस मरतो तसाच,
@bhaskardabhade6378
@bhaskardabhade6378 14 дней назад
या.नेत्याला.लाल.देलकी.पळतात
@SunilMahure-ug4bs
@SunilMahure-ug4bs 15 дней назад
Soyabin bhav wadnar ka
@Royal-farmer-A1
@Royal-farmer-A1 15 дней назад
शेतकरी नेते शेतकऱ्यांच्या नावावर फक्त वोट घेतात, त्यांना सामान्य शेतकऱ्याशी काही देणं घेणं नसत.
@ravihend4713
@ravihend4713 14 дней назад
Bachhu kadu matlbi manus jikdun mantripad.milel tikade janara svarthi manus aahe
@chhatrpatikharbale3327
@chhatrpatikharbale3327 15 дней назад
मि सहमतआहे
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 14 дней назад
वंचित आणी तिसरी आघाडी म्हणजे बीजेपी सत्तेत, फडणवीस मुख्यमंत्री.
@red-lv1zz
@red-lv1zz 15 дней назад
He public opinion nahi pp aksh karykarte che aahe 🙏
@GaneshAghav-f4s
@GaneshAghav-f4s 14 дней назад
कर्ज माफ जो करेल त्याला मतदान करा
@avdutawankhede4976
@avdutawankhede4976 15 дней назад
एकनाथ शिंदे साहेब ✌️🙏🚩🚩🚩🐅
@DnyaneshwarBedage
@DnyaneshwarBedage 14 дней назад
Karj mafi jo karto mhanel tyanach aamhi matdan karu
@vinodpise4074
@vinodpise4074 15 дней назад
Koni. Kahihi. Krt. Nahi. He. Setkryachy. Navavsr. Kurchi. Gene. Aahe.
@youtubefresher427
@youtubefresher427 14 дней назад
Maharashtra mdhe koni pn nivdun ale tri hi sagle nntr ektr houn milun khatat.. 😂😂
@pritijadhangari8024
@pritijadhangari8024 14 дней назад
बीजेपी ची b team तीसरी आघाड़ी
@aparnarevanshete
@aparnarevanshete 15 дней назад
पाटील तुम्ही चुक बोलतायत
@sunilshinde6950
@sunilshinde6950 14 дней назад
Te sagle khote ahe ata kuthun he jage zale Karan nivdnuk ali
@SagarSawant-n8d
@SagarSawant-n8d 14 дней назад
Survya aaghadya bekar aahe kontich aaghadi shetakaryach vichar nhi krt mi tr yanla joda marnar voting cha veli ya mhna mg sangto yanla..
@ulhasadhe2106
@ulhasadhe2106 14 дней назад
BJP aghdi
@amolkarale2379
@amolkarale2379 14 дней назад
Luccha kadu ha shinde Cha Manus ahe aataparyant tyane shinde la sath dili
@RajkumarRaut-sc7ue
@RajkumarRaut-sc7ue 14 дней назад
काहिच होत नाही 😂
Далее
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57