माझे नाव धनेश साळगावकर आहे . माझ्या Salgaonkar Dhanesh RU-vid channel वर मी तुमचं सर्वांचा स्वागत करतो. मी ह्या youtube channel वर खूप सारे व्हिडिओस अपलोड करत असतो. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओस आवडले असेल तर माझा चॅनेलला Subscribe आणि like करायला विसरू नका. माझा व्हिडिओस तुम्ही जे प्रेम दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद
Kokon Lover Malvan is a small coastal town located in the Sindhudurg district of Maharashtra. With its long lonely shores, silky white sand, clear water and golden sunsets,Malvan is a popular getaway for beach lovers. ... Malvan lies on the coastal stretch of Maharashtra which is also known as the Konkan coast. Will share videos will entertain you