मी आणि माझ्या फॅमिली ने या मंथन विला ला जावून भेट दिलेली आहे. खरोखर खूप सुंदर अर्रेजमेंट आहे निसर्ग रम्य परिसर आहे खूपच मज्जा येते. नक्की सर्वांनी एकदातरी जावून भेट द्यावी. माझे मित्र बाळा म्हात्रे आणि त्यांच्या सौ मालकीण बाई रुपाली म्हात्रे यांचे खूप खूप अभिनंदन.