Тёмный
Harshal Dhangar
Harshal Dhangar
Harshal Dhangar
Подписаться
या चॅनेल चा उद्देश केवळ "श्रीसदगुरु शंकर महाराज", यांच्या अवतार कार्याचा प्रचार व प्रसार करणे तसेच महाराजांबद्दल ची माहिती जगाला कळावी एवढाच आहे...
निरूपणकार- हर्षल धनगर
(What'sapp No-7030752320)
(कृपया डायरेक्ट काॅल न करता आधी मेसेज करावा, हि नम्र विनंती)
।। श्री स्वामी समर्थ ।।
।। जय शंकर ।।
Комментарии
@prasadrn5766
@prasadrn5766 2 дня назад
Jai Shankar ❤
@user-sh3qy8mx8e
@user-sh3qy8mx8e 11 дней назад
जय शंकर 🌸🙏
@prasadkulkarni8165
@prasadkulkarni8165 17 дней назад
दादा खूप सुंदर माहिती सांगतलीस..... बाबांची कृपा आहे तुझ्यावर... 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹जय शंकर 🌹🌹🙏🏻🌹🌹
@rambhaushinde2848
@rambhaushinde2848 19 дней назад
🙏🙏जय शंकर महाराज 🙏🙏
@gaganshivale-qe9sz
@gaganshivale-qe9sz 24 дня назад
Shree swami samarth🙏🙏 jai shree shankar baba🙏🙏
@Reshma-fo5dv
@Reshma-fo5dv Месяц назад
Zuta jagat ka zuta nata zuta jagt ka pasara he na ham mata ke na ham peeta ke dudh pilane ka nata he Jay Shankar Maharaj Maharaj mala betle hote Tanich mala hi Kavita sagitli hoti
@no_name.com-
@no_name.com- 2 месяца назад
Shri swamismarth shamkarbaba saibaba wamanbhau bahgwanbaba kisangiribaba bhaskargiribaba pralhadgiribaba sunilgiribaba ❤❤❤❤
@anupladdha8109
@anupladdha8109 2 месяца назад
*सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या बद्दल थोडक्यात माहिती* सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे जन्म गाव अंतापुर ता सटाणा जिल्हा नाशिक येथे आहे. श्री शंकर महाराज यांचे मुळ नाव श्री सुपडूजी चिमणाजी हिरे आहे उर्फ सद्गुरू श्री शंकर महाराज वडिलांचे नाव चिमणाजी बाबाजी हिरे आईचे नाव पार्वतीबाई चिमणाजी हिरे . श्री शंकर महाराज यांना तिन मोठे भाऊ होते .श्री शंकर महाराज यांनी २१ नोव्हेंबर १८९८ कार्तिक शुद्ध दुर्गाष्टमी वार सोमवार रोजी जन्म घेतला व २८ एप्रिल १९४७ वैशाख शुद्ध दुर्गाष्टमी वार सोमवार रोजी समाधीस्त झाले. श्री शंकर महाराज यांच्या जिभेवर छोटेसे शिवलिंग होते. साक्षात भोलेनाथानी श्री शंकर महाराज यांच्या रूपाने चिमनाजींच्या घरी जन्म घेऊन अंतापुर गावाला व संपुर्ण हिरे घाराण्याला पावन केले.आजही महाराजांचे वंशज अंतापुर,अक्कलकुवा व नाशिक येथे आहेत. श्री शंकर महाराज यांनी समाधी धनकवडी पुणे येथे घेऊन धनकवडी चे महात्म्ये संपुर्ण जगात वाढविले . सद्गुरू श्री शंकर महाराज यांना गर्दी आवडत नसे म्हणून ते कधी कधी गर्दी कमी करण्यासाठी महाराज दारू प्यायचे व हे पाहून फक्त मतलबासाठी आलेले भक्त पळून जायचे. श्री शंकर महाराज यांच्या लिला समाधी नंतर , आजही भक्तांना दिसुन येतात. महाराज कधी कोणत्या भक्ताला भेटून जातील हे कुणाला कळणार सुध्दा नाही. जो एकदा त्याच्या चरणावरती नतमस्तक झाला तो महाराजांचा झालाच समजा.कोणतेच संकट त्याच्या अवतीभवती सुध्दा फिरत नाही. मोठमोठ्या संकटातून महाराज आपल्या भक्ताला अलगद कधी बाहेर काढतात हे समजत सुध्दा नाही.फक्त जय शंकर नावानेच मोठमोठी वादळे आपली दिशा बदलून घेतात. श्री शंकर महाराज यांची भक्ती अगदी सोपी आहे . कुठेही कर्म कांड नाही .कुठे ही सोहळे आेहळे नाही. आपण फक्त सद्गुरू श्री शंकर महाराजांचे नामस्मरण करावे व त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावे ,आपली जीवन रूपी नाव मोह मायेच्या वादळातून कधी किनाऱ्यावर येईल हे समजणार सुध्दा नाही. *अनंत कोटी राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री शंकर महाराज कि जय* 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ak-jk4ex
@ak-jk4ex 2 месяца назад
बंधु तुम्ही अगदी योग्य रीतीने व्यवस्थित सांगितले आहे 🙏
@ak-jk4ex
@ak-jk4ex 2 месяца назад
श्री संत समर्थ शंकर महाराज यांचा बद्दल अधिक माहिती घ्यायची असल्यास जे फक्त जे कोणीही सांगू शकणार नाही अशी माहिती तर मित्रांनो श्री क्षेत्र बाभुळगाव (जहागीर) जिल्हा अकोला येथे श्री संत समर्थ भारत भाऊजी महाराज यांच्याशी एकदा भेटून भाघा🙏 जय शंकर
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 2 месяца назад
श्री शंकर बाबा
@nandkishorbaheti8709
@nandkishorbaheti8709 2 месяца назад
खूप सुंदर विवेचन केले बंधू
@ganeshshirishkar1457
@ganeshshirishkar1457 3 месяца назад
🤦😂
@kanaldajalgaon7118
@kanaldajalgaon7118 3 месяца назад
शंकर महाराज मला तुमचे व्हिडिओ पाहुन मला मठात येऊन तुमचे दर्शन करायचे आहे माझी इच्छा लवकर पूर्ण करा🙏🙏💐💐
@ak-jk4ex
@ak-jk4ex 2 месяца назад
Dada ekda श्री क्षेत्र बाभुळगाव जहागीर जिल्हा अकोला येथे श्री संत समर्थ भारत भाऊजी महाराज यांची पण भेट अवश्य घ्या🙏
@ajitsadamate5195
@ajitsadamate5195 3 месяца назад
जेवढी आपली भक्ती व श्रद्धा आसेल तेवडे आपल्या सोबत महाराज आसतात.
@rohinitodkar.3242
@rohinitodkar.3242 3 месяца назад
Jsi shankar maharaj ki jai 🎉
@niteendeshpande8179
@niteendeshpande8179 3 месяца назад
Khoop sunder.
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 3 месяца назад
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 3 месяца назад
👏🙏👏🙏👏🙏🙏🙏
@user-pd7mc8eg6d
@user-pd7mc8eg6d 3 месяца назад
❤ श्री स्वामी समर्थ ❤ ❤ श्री शंकर समर्थ ❤
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 4 месяца назад
मी बाबुराव यांना पाहिलेले आहे,त्यांची पांढरी दाढी होती, हिंस्र पशु होते खुप साप होते हे खरे नाही,सातारा रोडला पुर्वेस छोटा मठ होता.,मालपाणींची जमीन होती, १९५५-५६ पासून आमचा संपर्क होता, नंतर बाबुराव ऊंटवाल्याच्या जागेत रस्त्याच्या पश्चिम बाजूस रहात होते,पण मठात सण साजरे करणे पुजा अर्चा नियमित होत होत्या, हळू हळू भक्तांची संख्या वाढत गेली,
@nayanrayate45
@nayanrayate45 4 месяца назад
Jay Shankar
@sushantdeshpande-xc2dd
@sushantdeshpande-xc2dd 4 месяца назад
🌺🌺|| श्री स्वामी समर्थ || जय जय स्वामी समर्थ || || जय शंकर ||🌺🌺
@shreesamarthcomputers3367
@shreesamarthcomputers3367 5 месяцев назад
आज दिनांक 15 /02/2024 roji sakshat शंकर महाराजांचे दर्शन घेतले आहे कुठे तर घोडबंदर स्वामी मठात जय शंकर
@pushpapawar6123
@pushpapawar6123 5 месяцев назад
Jay Shankar
@aditya_dede1717
@aditya_dede1717 5 месяцев назад
आम्हा सोलापूर करांच वैभव सोलापूर :- 1) श्री शुभराय महाराज मठ जिथे शंकर महाराज 27 वर्षे वास्तव्याला होते. 2) जक्कल मळा जिथे शंकर महाराजांनी लिला केली. 3) पेंटर काका ❤
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 5 месяцев назад
जय शंकर
@naren2087
@naren2087 5 месяцев назад
🙏🙏🙏
@nirmalajadhav8857
@nirmalajadhav8857 5 месяцев назад
Shree Swami Samarth ❤❤
@sadhnaborade5272
@sadhnaborade5272 6 месяцев назад
जय शंकर बाबा
@anandsonawane9335
@anandsonawane9335 6 месяцев назад
🚩🙏🏻🚩 जय श्री शंकर..
@swaraacharekar1038
@swaraacharekar1038 6 месяцев назад
Khup chan mahiti 🌺🙏
@sudarshanpawar5862
@sudarshanpawar5862 7 месяцев назад
Jai Shankar Maharaj ❤
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 6 месяцев назад
Jay shankar maharaj .
@nutanpurkar8360
@nutanpurkar8360 7 месяцев назад
Khup chan mahiti dili dada ....
@Prathamesh_Sawant_47
@Prathamesh_Sawant_47 7 месяцев назад
🙏🙏 जय शंकर 🙏🙏
@Prathamesh_Sawant_47
@Prathamesh_Sawant_47 7 месяцев назад
जय शंकर 🙏🙏
@SadhanaChavan-zx5tf
@SadhanaChavan-zx5tf 7 месяцев назад
Jai Shankar
@rajendragawade8503
@rajendragawade8503 7 месяцев назад
Jai shree Shankar Maharaj ki Jai
@guruprasadbhat42
@guruprasadbhat42 7 месяцев назад
Jai Shankar maharaj
@mangalpatole9364
@mangalpatole9364 7 месяцев назад
जय शंकर महाराज ❤
@adityawardhangaikwad1582
@adityawardhangaikwad1582 7 месяцев назад
Jai Shankar Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
@rajendragawade8503
@rajendragawade8503 7 месяцев назад
Shrimant Shri Shankar Seth Maharaj ki Jai
@sejalgavali-th8bn
@sejalgavali-th8bn 7 месяцев назад
❤️❤️🌹
@laxmichowdhary-yl3dy
@laxmichowdhary-yl3dy 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शंकर महाराज की जय🙏🙏🙏
@vijayunde578
@vijayunde578 8 месяцев назад
जय शंकर
@sanjaychalke7178
@sanjaychalke7178 8 месяцев назад
अजूनही धनकवडी मठात महाराजांचे अस्तित्व आहे स्वतः महाराज जातीने भक्तांची व्यवस्था सुरळीत होतेय का पाहत असतात
@shubhangipaygude1304
@shubhangipaygude1304 8 месяцев назад
कीती छान माहिती दिलीत दादा
@kirtibane6278
@kirtibane6278 8 месяцев назад
।। जय शंकर महाराज।।🙏🙏🌹🌹
@kirtibane6278
@kirtibane6278 8 месяцев назад
।।जय शंकर महाराज।।🙏🌹🌹
@kirtibane6278
@kirtibane6278 8 месяцев назад
।।जय शंकर महाराज।।🙏🙏🌹🌹