या विडीयो मध्ये सद्गुरू शंकर महाराज यांच्या शिष्य परिवारातील महत्वाच्या नऊ व्यक्तींचा समावेश तसेच त्यांच्या बद्दल संक्षिप्त माहिती आहे.धन्यवाद. ।।स्वामी ओम।। जय शंकर ।। : follow my instagram page : shankar_maharaj...
श्री स्वामी समर्थ 👃!! माझे आजोबा ती दादा कारखानीस म्हणजे श्री रामचंद्र कारखानीस वकील हे या आस्ट प्रधान मन्डलात होते. अहमदनगर ला dr धनेश्वर यांच्या शेजारी राहत होते.सद्गुरु श्री शंकर महाराजांचि असीम कृपा आमच्या आजोळच्या घरावर आहे.आजोबांनी वकीली सामाजिक न्याय म्हणुन केली.profession म्हणून नाही.,सद्गुरु आदेशानुसार!!
Varsha Donde , please share other details also . Sandeep Patil 9028069012 . I would like to visit and have darshan of those divine places and get blessings .
स्वामी हो 🌺 जय शंकर 🌺🌿 खुप सुंदर माहिती आहे हर्षल गुरूंच्या सेवेच हे कार्य खुप पुढे जाव सर्वांना सदगुरूं बद्दल कळाव त्यांच्या बद्दल ओढ निर्माण व्हाव्ही भक्ती निर्माण व्हाव्ही हाच या मागचा उद्देश आहे आणी तुझ हे कार्य खुप पुढे जावो
आपले खूप खूप आभार...सर्व कर्ता करविता महाराजच आहेत मी मात्र निमित्त...कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करावा जेणेकरून महाराजांचा या भक्ती कार्याचा प्रसार होईल....।।जय शंकर स्वामी ओम।।
Baburao rudrakar he majay sasaranche mama dash rather balasheb dimble team aamcha ghari raheche mahajay mistrani tana pahile aahe. Shivare yte taynchi bahin Sundara bai balasheb dimble ya hot
हर्षल बाळा www.dattamaharaj.com या वेबसाईटवर तुला शंकर महाराजांची अत्यंत विस्तृत स्वरूपात भरपूर माहिती मिळेल,,नक्की एकदा भेट दे त्या वेबसाईटला,,माझी विनंती आहे तुला,,