Тёмный
Sahakar Manch
Sahakar Manch
Sahakar Manch
Подписаться
Sahakar Manch Type of Courses
12:59
4 месяца назад
January 9, 2024
11:11
8 месяцев назад
Digital Rupees
8:12
11 месяцев назад
Maintenance Recovery Prosess
19:13
Год назад
Комментарии
@Manisha-xf3fy
@Manisha-xf3fy День назад
मीटररुम वरती फ्लॅट असतो का
@shashikantsurve9152
@shashikantsurve9152 День назад
Sir I am in Mumbai. Kindly advise. society managing committee decided to add Rs.1000/- in October 24 maintenance bill for giving Diwali bonus to 10 security staff and 5 housekeeping staff. We are 70 members. They decided to give Rs.5000/- to each. These staffs are on contract basis from one security agency. Can society managing committee add Rs.1000/- only in Oct 24 bill. Please advise. Thanks
@shripadlotlikar2795
@shripadlotlikar2795 4 дня назад
उपयुक्त माहिती
@sahakar
@sahakar 4 дня назад
Thanks 👍
@dnyaneshwardhandare2033
@dnyaneshwardhandare2033 9 дней назад
1. मी जमानतदार असलेले छोटे कर्ज प्रकरणात आधीच 2लाख कर्ज होते. तरीही 3 लाख मर्यादा करून कर्ज दिले. 2. मोठे कर्ज 5लाख कर्ज असून एस टी बँकेने वरील कर्ज दिले. 3. एस टी कर्मचाऱ्याची सोसायटी आहे त्याचे पण 6.5 लाख कर्ज असून त्याला निल दाखला दिला होता. 4. महत्त्वाचं म्हणजे तो कर्ज घेणारा डिफॉल्टर होता. वरील कर्जाची वसुली होत नव्हती तरी कर्ज दिले यावर उपाय काय. सांगा सर.
@dnyaneshwardhandare2033
@dnyaneshwardhandare2033 9 дней назад
सर मी एस टी कर्मचारी आहे. मी एका माणसाला जमीनदार आहे.10 महिने झाले माझ्या पगारातून वसुली सुरु आहे.
@gorakhnathmunde-s1z
@gorakhnathmunde-s1z 10 дней назад
सुरुवातचा आवाज खूप क्रकाश आहेत कृपया बदला... बाकी बेस्ट माहिती
@sahakar
@sahakar 10 дней назад
Okey 👍
@ShekharPund-vb4ii
@ShekharPund-vb4ii 12 дней назад
सर मला व्यवस्थापक यंची कामे तासेच लेखापाल यांची कामे या बाबत माहिती द्यावी हि विनंती
@RamuKaroli
@RamuKaroli 14 дней назад
शेतजमिनीवर कर्ज मिळेल काय साहेब
@rameshsawale1190
@rameshsawale1190 17 дней назад
छान मार्गदर्शन धन्यवाद
@shankarwadkar7830
@shankarwadkar7830 18 дней назад
संस्था ही profit making machine नाही. सभासदांना जाचक अटी आहे त
@AMOLJAGTAP-f1u
@AMOLJAGTAP-f1u 19 дней назад
पानाच्या टाकीखाली फ्लॅट असतो का
@sahakar
@sahakar 17 дней назад
नाही
@AMOLJAGTAP-f1u
@AMOLJAGTAP-f1u 17 дней назад
@@sahakar तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
@pravinsingthakur6628
@pravinsingthakur6628 22 дня назад
सर जी या आदर्श कर्मचारी सेवा नियम चे pdf file असेल तर कृपया सर मला पाठवा ही नम्र विनंती
@sahakar
@sahakar 22 дня назад
WhatsApp number 8108150543
@sanjivnaval32
@sanjivnaval32 23 дня назад
Good Information sir Thamls i see all videos of you good results me
@sanjivnaval32
@sanjivnaval32 23 дня назад
credit details are not equire sir
@s.s.s.77
@s.s.s.77 23 дня назад
सर, तुमची सर्वच माहिती आणि आमचे सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला खूपच मार्गदर्शक ठरतात.
@s.s.s.77
@s.s.s.77 24 дня назад
आमच्या सोसयटीत एका फ्लॅट मालकाने त्याच्या फ्लॅट मद्ये guest house खोलले आहे, तो असे करू शकतो का?
@sahakar
@sahakar 23 дня назад
नाही
@s.s.s.77
@s.s.s.77 23 дня назад
@@sahakar thank you
@s.s.s.77
@s.s.s.77 23 дня назад
त्वरित उत्तर दिल्याबद्दल खूप धन्यवाद.,मला तसे detail circular or law कुठे मिळेल? जेणे करुन मला सोसायटी la रीतसर तक्रार करता येईल, कृपया मार्गदर्शन करावे.
@sureshmorey9341
@sureshmorey9341 28 дней назад
सर एजंट कमीशन हा कोणता खर्च आहे
@arunmate4054
@arunmate4054 29 дней назад
Sir kural kuthe lavata yeto
@sureshmohite6905
@sureshmohite6905 Месяц назад
Very nice information given. Thank you very much sir.
@anandhardikar1823
@anandhardikar1823 Месяц назад
छोट्या सोसायट्यांना 50 सभासदाच्या खाली 16 सप्टेंबर पर्यंत वार्षिक सभासदाला मुदत देण्याची गरज काय आहे 50 60 100 पर्यंतच्या मेंबर्स तात्काळ दोन महिन्यात एक महिन्यात हिशोब पुढच्या कमिटीला देण्यात काय अडचण आहे या सुधारणा का होत नाही? मेंबर्स 4००/5०० असतील तर थोडा उशीर ठीक असेल पण जर मेंबरशिप 100 च्या आत असेल तर एक महिन्यात पूर्तता करून पुढच्या व्यवस्था कमिटीला ते दिले पाहिजे ताब्यात असं बदल का होत नाही प्रत्येकजण 16 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलत बसतो असं मला वाटतं माझ्या सोसायटीत तरी अनुभवावरून?
@anandhardikar1823
@anandhardikar1823 Месяц назад
सर आपण अतिशय सुंदर आणि जबाबदारीने माहिती वाचून दाखवली याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद फक्त ही माहिती अथेंतिक आहे की नाही कळत नाही. मला एक शंका आहे ज्या वेळेला सोसायटीचे पदाधिकारी त्यांचं नियत कर्तव्य म्हणजे ज्या वेळेला सहकार खात्याने किंवा सहकार कोर्टाने त्यांना समन्स पाठवून सोसायटीच्या सभासदांच्या तक्रारी संदर्भात बोलावलेला असेल आणि ते जर अजिबात हजर राहत नसतील गावठी भाषेत बोलायचं तर या दोन्ही खात्यांना फाट्यावर मारत असतील तर अशांच्या विरुद्ध काय कारवाई केली जाते. सहयोगी सभासदाला, मूळ सभासदाने "करू नका माझा सहयोगी सभासद!" म्हणून लेखी देऊनही, जर सोसायटीने त्याला सदर सभासदाचा सहयोगी सभासद म्हणून मान्यता दिली तर त्याला जबाबदार तत्कालीन Signatory अधिकारी का नंतर कोणी येतील ते ,याच्या बद्दल काही माहिती मिळेल का? प्लॉटेड सोसायटीत ,सहयोगी सभासद मूळ सभासदाच्या विरुद्ध सदर प्लॉट सोसायटी मधील प्लॉटच्या मालकी हक्कासाठी सहकार न्यायालयात दाद मागू शकतो का? याची उत्तर दिल्यास मी आपला आभारी राहील.मी या सहयोगी सभासदाच्या सहकार न्यायालयात राईट टायटल अँड इंटरेस्ट साठीच्या मागणीमध्ये अडकलेलो आहे कशी सुटका करावी?
@anandhardikar1823
@anandhardikar1823 Месяц назад
सर आपला कॉन्टॅक्ट नंबर कळेल का. मी डोंबिवलीत राहतो व सध्या बराच एका सहकाराच्या अन्याय चक्रात अडकवलेले आहे.
@sunilbharwade1611gmai
@sunilbharwade1611gmai Месяц назад
टेरेस दुरुस्ती नियम माहिती
@ajaysonawane2753
@ajaysonawane2753 Месяц назад
लयभारी सर
@sahakar
@sahakar Месяц назад
Thanks 👍
@sanjaykarangutkar-cn5iv
@sanjaykarangutkar-cn5iv Месяц назад
सर जिल्हा परिषद कर्मचारी सेवा नियम कसा तयार होतो तसेच त्यामध्ये बदल करावयाचा झाला तर त्याची प्रोसेस काय आहे
@sahakar
@sahakar Месяц назад
Call 81081504543
@manikdhokade3455
@manikdhokade3455 Месяц назад
Khup dhanyawad 🙏🙏
@sahakar
@sahakar Месяц назад
Thanks 👍
@deepaksane1318
@deepaksane1318 Месяц назад
हाय सगळ्या पत पेढी फक्त लुटायला बसलं असत
@deepaksane1318
@deepaksane1318 Месяц назад
ते सगळा ठीक आहे लॉकडाऊन मधे कोणत्या पतपेढी ने कर्जाचा व्याज माफ केला ते आधी सांगा
@vishalburse527
@vishalburse527 Месяц назад
Format pdf send pahijet
@sahakar
@sahakar Месяц назад
WhatsApp no 8108150543
@nileshkolhe8899
@nileshkolhe8899 Месяц назад
Nice sir
@Storm4477
@Storm4477 Месяц назад
सर, पतसंस्थे ची तक्रार कुठं register करायची
@niranjanredekar8252
@niranjanredekar8252 Месяц назад
Assistant registrar office madhye... साहाय्यक निबंधक
@pravingaulkar5584
@pravingaulkar5584 Месяц назад
कामगार सहकारी पतसंस्था 15 करोड ची ठेव आहे ती ऑनलाईन करता येईल का
@sahakar
@sahakar Месяц назад
होय 8108150543
@somnath9921
@somnath9921 Месяц назад
Morgez लोन gheych असेल तर भेटलं का पतसंस्थेत घरावर आणि बाकीचे lon असतील तर भेटलं का सगळे लोन मित आय साठी 1लोन घेवून 1 hfta ठेवायचा आहे
@rahuldadakudale7859
@rahuldadakudale7859 Месяц назад
हंगामी कमिटी पुनरविकास प्रक्रियेचे निर्णय घेता येतात का?
@sahakar
@sahakar Месяц назад
No
@udaysinghsardesai6011
@udaysinghsardesai6011 Месяц назад
एनपीए चा नवीन जेआरची माहिती द्यावी, किमान नंबर तरी पाठवावा.
@sahakar
@sahakar Месяц назад
8108150543
@kantarammali403
@kantarammali403 2 месяца назад
आपला फोन दिला तर बरे होईल. आपले लेक्चर आयोजित करावे वाटते
@sahakar
@sahakar 2 месяца назад
8108150543
@navnathshinde2610
@navnathshinde2610 2 месяца назад
सर एक विचाराचे होते
@sahakar
@sahakar 2 месяца назад
8108150543
@chintamanpadekar2353
@chintamanpadekar2353 2 месяца назад
सहकारी पतसंस्था व वसुली अधिकारी सहकारच्या नावावर सावकारी करत आहेत. कर्जदारांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. कर्जदारला भिकेला लावण्याचे काम सहकारी संस्था करतात. कर्जदार हा सभासद असल्यामुळे संस्थेचे ऑडिट घ्या त्यानंतर दोषदुरुस्ती अहवाल घ्या. एकाही संस्थेचा कारभार स्वच्छ नाहीं. त्या मुळे घाबरून न जाता बिनधास्त लढा काही होत नाहीं.
@sureshmorey9341
@sureshmorey9341 2 месяца назад
आवाज़ नाही
@sahakar
@sahakar 2 месяца назад
I have Check video Voice pls check your Device
@sanjaykumargund3365
@sanjaykumargund3365 2 месяца назад
रोजमेळ पत्रकार व्हिडिओ तयार करा
@sahakar
@sahakar 2 месяца назад
रोखपाल स्क्रोल का
@dnyaneshwarpandit3901
@dnyaneshwarpandit3901 3 месяца назад
खेळते भांडवल कसे करावे सर
@sahakar
@sahakar 2 месяца назад
Call 8108150543
@ismailbargir7551
@ismailbargir7551 3 месяца назад
फोन नंबर मिळेल का?
@sahakar
@sahakar 3 месяца назад
8108150543
@rajmatasamajikpratishtanso3048
@rajmatasamajikpratishtanso3048 3 месяца назад
नविन पतसंस्था कोणत्या साईट वरुन रजिस्टर करता येईल
@jayvantghag7458
@jayvantghag7458 3 месяца назад
धन्यवाद सर, छान माहिती आहे.
@mukeshkeram93
@mukeshkeram93 3 месяца назад
सेवा नियम pdf पाठवा सर
@sahakar
@sahakar 3 месяца назад
WhatsApp number 8108150543
@laxmanpawar1663
@laxmanpawar1663 3 месяца назад
सर मी सचिव आहे त्यामुळे मला हे सर्व पीडिफ पाठवा
@sahakar
@sahakar 3 месяца назад
WhatsApp number 8108150543
@nitinpardhi1559
@nitinpardhi1559 3 месяца назад
सर मला विचारायचे आहे माझा फ्लॅट 3 आहे पण एका society मध्ये meeting झाली की काय ठरले ते मेसेज/ मेल येतो. पण दुसर्‍या society कधी meeting ठरवता आणि cancel पण करता मला जाता येत नसेल तर काय नियम आहे
@vasantgamre40
@vasantgamre40 3 месяца назад
From year 2021 comittee members election should be taken by every 5 years irrespective of no.of members is it true?
@chandrashekhardalvi5647
@chandrashekhardalvi5647 3 месяца назад
झोपडपट्टी पुनर्वसन व महाडा अंतर्गत तयार झालेल्या सोसायट्यांना नियमावली सहकार हाउसिंग सोसायटी याप्रमाणे सारखे असते का
@sahakar
@sahakar 3 месяца назад
होय उपविधी लागू आहे
@chandrashekhardalvi5647
@chandrashekhardalvi5647 3 месяца назад
सर याची पूर्ण पीडीएफ फाईल मिळेल का किंवा ओपन वर्ल्ड मध्ये फॉन्ट सोबत
@sahakar
@sahakar 3 месяца назад
WhatsApp number 8108150543
@UlhasMakhi-sb7pc
@UlhasMakhi-sb7pc 3 месяца назад
😂 सब भडवे गिरी करणारे लोक आहे कृपया नोंद घ्यावी लड पण काही होणार नाही 😂