Тёмный

प्रभावी कर्ज वसुली भाग २ 

Sahakar Manch
Подписаться 11 тыс.
Просмотров 633
50% 1

प्रभावी कर्ज वसुली भाग २
About Channel & Host
#सहकारमंच
Channel Host :Madhukar Bodake
Education. :Bcom ,MCA ,G D C & A
L L B. (Appear)
३४ वर्ष सहकार क्षेत्रात विविध पदावर काम केले असुन
सेवा बजावत असताना अभ्यासात्मक व चिकित्सक पध्दतीने सहकाराचे ज्ञान कार्यालयीन व्यवस्थापणाचे सखोल ज्ञान सहकारी कायदयाचे ज्ञान व इतर पुरक कायदे बाबत ज्ञान व ध्येयवादी व प्रयत्नवादी
Channel Mission
जीवनात ध्येय पूर्ण करण्यासाठी दुरदृष्टी व दृढविस्वास असावा लागतो ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतात
व प्रयानांमध्ये सातत्य असावे लागते चॅनलचे मिशन आहे
सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार करणे आधुनिक सहकारातील होत असलेले बदल व सहकारी संस्थेतील प्रभावी कार्य पध्दतीबाबत योग्य माहीती व्यक्तिसमुहाला मिडियाच्या माध्यमातुन देणे
Channel Vision
व्हिजन म्हणजे दुरदृष्टी काल्पनिक शक्तीच्या जोरावर
दिसणारे दृष्य जे पूर्ण करणेसाठी आराखडा तयार करणे
योजना तयार करणे व त्यात सातत्य ठेवणे हे चैनलचे
व्हीजन आहे सहकार आणि फक्त सहकार या बाबतच माहीती प्रसारित करणे
Channel Slogan
Connecting People & Helping People
समाजाला मिडियाच्या माध्यमातुन एकत्रित एकुण त्यांना सहकारक्षेत्राबाबत योग्य ती माहीती देणे दुसऱ्याला मदतीची
भावना मनात सतत जागृत ठेवण
Channel Logo
चॅनेलचा लोगो हा गोलाकार आहे त्यात जगाचा नकाशा आहे
त्यात व्यक्तीचा समुह आहे हे सर्व सहकार मित्र आहे हे सर्व एक ध्येयापोटी एकत्रित आले आहे सर्वाची समान उद्धिष्ट आहे त्यातुन एकोपा दिसुन येतो फक्त भारतातील सहकारचा
अभ्यास न ठेवता झ्तर देश डेन्मार्क फ्रान्स जर्मनी युरोप व इतर देशातील सहकार चळवळीचा अभ्यासात्मक माहीती समाजाला पुरव
स्थापना १ जुन २०२०
हया मंचावर को-ऑप क्रेडीट सोसायटी
को -ऑप हौसिंग सोसायटी कार्यप्रणाली
महाराष्ट्र राज्य सहकार कायदा अधिनियम व नियम
सरकार कायदया अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या
सहकारी संस्थांना प्रत्यक्ष भेटी देउन त्यांची कार्यपद्धती
त्यांची प्रगती प्रगतीसाठी त्यांनी केलेली उपाययोजना
सहकारी संस्थाचा उगम व सहकारी ची प्रमुख सात तत्त्वे:-
१८ व्या शतकात युरोप मध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे मानवाची जागा हि मोठ मोठ्या यंत्रांनी घेतल्यामुळे बेरोजागारीत मोठी वाढ झाली. याच काळात वस्तूचा तुटवडा व महागाई मध्ये वाढ झाली आशाकाळात इंग्लंड मधील सर रोबर्ट ओव्हेन यांनी १८४४ साली रोश्लेड गावी २८ गिरणी कामगार यांना एकत्र केले, व त्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तूची एकत्र मागणी केल्यामुळे सर्व वस्तू कमी किंमतीत उपलब्ध झाल्या. यामुळे जे पैसे वाचले तो फायदा सर्व सभासद यांना मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणांत लोक एकत्र येवून सहकरी ग्राहक संस्था व ग्राहक भांडार यांची स्थापना करू लागले व अनके मोठ मोठे दुकानाची निर्मिती झाली. यामुळे सर रोबर्ट ओव्हेन यांना सहकार तत्वाचे “जनक” मानले जाते.
याचा प्रसार मोठ्या प्रमाणत विकसित राष्ट्रे यामध्ये प्रमुखाने इंग्लंड, डेन्मार्क, रशिया, चीन, इस्राईल, जपान, युगोस्लाव्हिया, जर्मन, कॅनडा व इतर प्रगत देशची प्रगती मध्ये सहकारी संस्था चा मोठा हातभार लागला व याच धर्तीवर इतर प्रगतशील देशांनी सहकारी विकासाच्या अनुभवातून सहकार धोरणांची आखणी व तत्वे डोळ्यापुढे ठेवून सहकाराचा प्रवास चालू ठेवला व त्यात वेळोवेळी गरजेनुसार बदल करत आहे.
भांडवलशाही आणि साम्यवादी
सहकारी चळवळ ही प्रामुख्याने जनतेची चळवळ आहे व ती सामाजिक व आर्थिक भूमिकेतून तिचे कार्य चालते. परस्पर विरोधी हितासाठी झगडणाऱ्या वर्गातील संघर्ष दूर करून सर्वांच्या कल्याणासाठी स्नेहपूर्ण स्पर्धेची कास धरून मानवी जीवनाला योग्य पुनराकार देण्याचा सहकार प्रयत्न करतो. भारताच्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही सहकाराचे वर्णन करणारे अनेक विचार आले आहेत.
सहकाराची व्याख्या :
एच. कॅलबर्ट द लॉ अँड प्रिन्सिपल ऑफ को ऑपरेशन -१९२१ या पुस्तकामध्ये सहकारी व्याख्या “स्वइच्छेने एकत्र येउन स्वतःच्या आर्थिक हितसंबंधांचा संवर्धनासाठी समानतेच्या भूमिकेवर आधारित निर्माण केलेलं संघटन” म्हणजेज सहकार होय.
यात सहकाराच्या मूलभूत तत्वाचा अंतर्भाव आहे.
उदा. स्वेच्छा संघटन, व्यतीचा समूह, समानतेची भूमिका, व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध इ.
प्रो. लॅबर्ट:- यांनी स्टडीज इन द सोशल फिलासोफी ऑफ को-ओपेराशन” या पुस्तकातील व्याखेनुसार सहकार म्हणजे,
“स्वताच्या उपयोगासाठी व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली लोकशाही नियमानुसार चालवलेली आणि सभासद व एकूण समाज यांच्यासेवेसाठी असलेली व्यवहार संस्था” (एंटरप्राईझ) म्हणजे “सहकारी संस्था” होय.
अनके विचारवंत व आर्थिक तज्ञ यांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्यामुळे सन १९९५ साली इंग्लंडमधील म्यान्चस्त्रेरस्त शहरांत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सर्वानुमते एक व्याख्या ठरवली व ती लागू केली ती आशी “सहकार हि स्वइच्छेने एकत्र व्यक्तींनी येवून त्यांची व देशाची आर्थिक, समाजिक, संस्कृतीतिक आकांक्षा साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने चालवली जाणारी संस्था” म्हणजेच सहकारी संस्था होय,
वरील दोन्ही व्याखेतून आपणस प्रामुखाने *सहकाराची विशेष लक्षणे दुसून येत
मधुकर बोडके +91 8108150543
C E O The Maharashtra Mantralaya Emp Credit Society Maharashtra India
Whatsapp Number 8108150543
Twitter
/ madhukarbodke2
LinkedIn
/ madhukar-bodke
Instagram
/ bodkemadhukar
Facebook
/ madhukar.bodke
Facebook Grup / madhukarbodke11
Telegram
t.me/joinchat/...
Facebook page
/ सहकार मंच

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@Mantralayasocietyceo
@Mantralayasocietyceo Год назад
Niece
@sarapatel8737
@sarapatel8737 9 месяцев назад
Sir , please can you tell me what is the work of co-operative officer??and what is the difference between co-operative officer grade 1 and grade 2
Далее