नमस्कार सर्वाना 🙏 माझ्या चॅनेल वर तुम्हाला पाहायला मिळणार 👉माझा आतापर्यन्त चा जीवनप्रवास आधी माझं लग्न झालं परंतु ते टिकलं नाही आणि माझा डिवोर्स झाला 😭नंतर माझ्या जिवणात असा व्यक्ती आला ज्याने मला माझ्या मुलींसहित स्विकार केला आणि मोठया थाठात आमचा पुनःविवाह पार पडला पण त्यानंतर आमच्या आयुष्यात किती अडचणी किती संकट आम्ही ते संकट कशी पार पाडली आणि आज कसा सुरु आहे आमचा पुनर्विवाह संसार हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जरूर पहा मी विदर्भकन्या मोहिनी हजारे एक निवड चुकली म्हणजे जिवण थांबत नसते लक्षात असुद्या आयुष्य सूंदर बनवायचं असेल तर लोकं काय म्हणतील हा विचार काडुन टाका
Disclimer: The information provided on this channel is only for general purposes and should not be considered as professionl advices. My recommendations based on my personal experiences all the contents publish on this channel is my own creative work. Before using any of the content from my videos, kindly take a permission first.
collaboration or business enquiries, please mail Mohinih683@gmail.com
Kevda to sangrsh konachi hi sath nastanna😢proud of you tai tumhcya kdun kup kahi shikayla bhett pn aai la nko sodu tula bharpur veda ganesh ji sodun gele pn aai cya aashevar jaglis tu aani aai la garaj aahe tr tu asa nko vichar krus😢
संघर्ष वैगेरे काही नाही पदरी पडले धूड आणि हसून करावे गोड अशी गंम्मत आहे तुझी. देव चांगल्याला चांगला जोडीदार का देत नाही काय माहिती. दोघातल्या एकाच्या तरी नशिबात खुप कष्ट लिहून ठेवतो तो. आता अंगात ताकद आहे म्हणून कष्ट करशील थोडे वय झाले की बोट लावेल तिकडे दुखते नको नको जीव होतो. हॆ अनुभवाचे बोल आहे.