पैशांची कमी असून देखील देवीला तू काही कमी पडू दिलं नाहीस. सगळं कसं नीटनेटक केलंस.छान छान गौराईंना सजवलास.तुलाही माता अशीच ठेवू देत आणि पुढच्या वेळेला तू तुझ्या नवऱ्यासोबत आरती करशील ,स्वरा स्वराज सर्व कुटुंब तुझ्याबरोबर असावं ही तुझी ईच्छा देवी महालक्ष्मी पूर्ण करेल.🌺🙏🙌
कीती अडचणी असताना महलक्ष्मी ब वाचा कीती तो उत्साह proud of you tai mi tuze video nehmi bhaghte tuzya madhye khup kahi milavnyachi जीदद आहे. सलाम tuzya himmtila swaami samarthan tula khup भरभराटी देवो tuzya kmala यश येवू दे ही swami charni prathna😊❤ kalji ghet ja svtachi khup दगदग करतेस.
मोहिनी तुझे व्हिडिओ नागपूर वरून बघते तू प्रत्येक लेडीज साठी प्रेरणा आहेस तू जगाला हे दाखवून दिलं की एकटी बाई काय करू शकते तू स्वतः कष्ट करून तुझा संसार आणि लेकरू सांभाळतात तुला कोणाचीही गरज नाही तू स्वतः खंबीरपणे उभी आहे आणि सक्षम आहे याचा गर्व आहे तुला पाहून खूप छान वाटते अशीच मेहनत कर स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे
तुमच्या ग्राम खुप खुप सुंदर आहे ताई मला खूप आवडल्या ताई पण तुमचे कौतुक करावे तितके कमी कारण तुम्ही ऐकले सर्व पाहता किती कटीन आहे स्वामी समर्थ आहे तुमच्या पाठीशी❤❤❤❤🎉🎉🎉
Aamchya ghari pn asch hot aadhi pasun jya doghi saree neswun dyaychya tyanna khup wel lagaycha ready whyayla 3 year pasun mi neswat aahe tr 10 min madhe saree neswun howun jat shewti sun aahe mi mhnun sagle mhnat hote ya weli 3 year pasun tumchi sun neswat aahe tr trass det nahi a mhnun 😊
Chan mohini tai❤ Tila bagh tai tujya gharatla kay kay avadla te bagh jara😅😅karan ti magayla lajat nahi. Ek video kadh na ti kay kay gheun geli te. Tichya vlog madhe me baghitla mala he avadla te avadla sangat hoti😅😂
मोहिनी खूपच छान आहे महालक्ष्मी माता मीं बडनेरा ला राहते अंजनगाव सुर्जी माझ माहेर आहे आकोट ला माझी बहिण खूप सारे जास्तीत जास्त नातलग आहे मीं नेहमी केमला पुरा येत असते मीं नेहमी कमेंट करते पण तू मला कधीच रिप्लाय नाही देत असो मस्त राहा