वडापाव नाव देण्यापेक्षा काहीतरी वेगळे नामकरण करुन विका म्हणावं त्यांना. चव आहे पदार्थ ला पण वडापाव च्या 'ऑथेंटिसिटीला' लोटून दिलंय .त्यात हा ५०₹ ला एक 😮.. मुख्यमंत्री खाऊन काय गेले यांना भाव चढला. खरंतर या पदार्थला फार फार तर २५₹ किंमत पाहिजे.
मी कांदाभजी बनवताना नेहमी थोडे अख्खे धने मिश्रण मधे वापरतो ..पण ते आधी हातात घेऊन थोडेसे चुरगळून मग मिश्रण मधे सोडायचे .. एकदा अशी चव चाखून पहा धने ची भजे मध्ये.🤤
स्वामींच नाव घेऊन वडापाव चा धंदा लावला आहे... .... हे सगळ बंद व्हायला हव.... छत्रपतींच नाव घेऊन राजकीय पक्ष काढुन गुंडगिरी करायची... वडापाव च्या गाड्या काढुन परप्रांतीयांना विकायच्या..... बंधन काढुन लोकांना येड्यात काढायच.... सगळ चुकिच आहे हे