नमस्कार मी प्राजक्ता !
आनंदाची बातमी तर तुम्हाला कळेलच असेल. आपलं कुटुंब आता १००० लोकांचं झालं.
तुमचे मनापासून आभार माझे व्हिडिओस बगुन त्यांना एवढं प्रेम देण्यासाठी.
काही काळासाठी आपला प्रवास थांबला जरी होता तरी आज गुढीपाढवाच्या शुभ मुहूर्तावर आपण पुंन्हा एकदा नवीन प्रवासासाठी सुरुवात करणार अहोत.
या प्रवासात बरेच नवीन अनुभव बघणार आहोत. म्हणूनच तर बुधवारी रात्री ९ वाजता मी येणार आहे तुमच्या भेटीला . इथवर पोहचण्यासाठी जे प्रेम दिलात तेच पुढे हि द्याल हि माझी अपेक्षा तुमच्या कडून नेहमीच राहील.
पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार !!
काही प्रश्न किंवा अजून माहितीसाठी साठी माझ्य इन्स्टा ID वर फोल्लोव करू शकता / aahar_vihar_
Hello, I am Prajakta!
You will know the good news. our family is now 1000 people.
Thank you for loving my videos so much.
Even though our journey was stopped for some time, today on the auspicious occasion of Gudipadhwa, we will once again start a new journey.
We will see many new experiences in this journey. That's why I will come to meet you on Wednesday night at 9 o'clock. I always hope that you will continue to give the same love that you have given to reach here.
Thank you very much once again!!
For any query or more information you can follow my insta id
/ aahar_vihar_
#1k #1ksubscribers #specialvlog
16 окт 2024