थँक्यू विकास भाऊ तुमचे मोटिवेशनल व्हिडिओ रोज पाहतो तुमचे विचार खूप चांगले आहेत आजकालच्या जगात एवढं प्रामाणिकपणे सल्ला देणारे माणसे भेटत नाहीत तुमचे खूप खूप आभार असेच मोटिवेशनल व्हिडिओ बनवत जावा सपोर्ट करत जावा
पण ते लोक किती अपमान कराव याला लिमिट असावे......... त्यांनी तुम्हाला बोललेल सहन होत नाही..मग तुम्ही वर्ष,किती महिने किती दिवस रोज रोज टिंगल अपमान सोसायच............
Prattek gharat koni na koni tari ashi vyakti asatech. Prattekane atmaparikshan karun yatlya kuthlya lakshanat apan ahot he olakhun swatahla badalane garajeche ahe. Thank you Vikas. Khupach chan video. Tu kiti sarvanchya bhavanancha vichar kartos, tyamulech tula ase sarvanchya manala bhavanare video banavayla suchate. God bless you abundantly always .
खरंच है खर आहे मीअशीच होती पण सदगुरु भेटल पै माऊली जीवन विदयाचे आभार मनाचे शास्त्र शिकता येतात सर्वांनी जीवन विदयामिशन सदगुरु पै यांचे प्रवचन ऐकावे स्वभाव खुप बदलतो देव खुप खुप भल करो