भारी माणसं या podcast मधून आपण आपल्या आजूबाजूच्या पण भारी असणाऱ्या अश्या व्यक्तींशी गप्पा मारणार आहोत !! प्रत्येकाला प्रेरणा आणि सकारात्मकता मिळावी यासाठी हा प्रयत्न ! आजच्या podcast मध्ये आहेत सौ साक्षी सचिन गद्रे ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे गद्रेज इडली..... तर त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊयात !!!
6 сен 2024